Thursday, September 24, 2020

दिनांक . 24/09/2020. *1003 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 906 जणांचे नमुने पाठविले तपासणीला* /

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

 *1003 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 906 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 1003 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 906 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 *906 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

             स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 47,उपजिल्हा रुग्णालय कराड 12, उपजिल्हा रुग्णालय फलटण 70, कोरेगाव 69, वाई 88, खंडाळा 68, रायगांव 120,  पानमळेवाडी 158, मायणी 30,  महाबळेश्वर 55, दहिवडी 20, खावली 20,  तळमावले 37 व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 132 असे एकूण 906  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 घेतलेले एकूण नमुने -- 118353

एकूण बाधित --    33072

घरी सोडण्यात आलेले --- 23215

मृत्यू --   1000

उपचारार्थ रुग्ण -- 8857

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...