Monday, September 21, 2020

दिनांक. 21/09/2020. *875 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 985 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

 *875 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 985 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 875  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 985 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 *985 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

            स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 54,उपजिल्हा रुग्णालय कराड 26, उपजिल्हा रुग्णालय फलटण 46, कोरेगाव 82, वाई 141, खंडाळा 82, रायगांव 98,  पानमळेवाडी 40, मायणी 53, महाबळेश्वर 30, पाटण 27, दहिवडी 64, तळमावले 35 व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 207 असे एकूण 985  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

घेतलेले एकूण नमुने --63833

एकूण बाधित --  30824

घरी सोडण्यात आलेले --- 21125 

मृत्यू --  906

उपचारार्थ रुग्ण --8793 

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...