Sunday, September 20, 2020

दिनांक. 20/09/2020. *384 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*384 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज;  269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 384 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 *269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

                स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15,  खंडाळा 64,  पानमळेवाडी 74,  मायणी 66, महाबळेश्वर 50,  असे एकूण 269 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 62848

एकूण बाधित --  30092

घरी सोडण्यात आलेले -- 20250

मृत्यू --   866

उपचारार्थ रुग्ण – 8976

No comments:

Post a Comment

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...