Sunday, September 20, 2020

दिनांक. 20/09/2020. कोरेगावातील 100 खाटांच्या कोविड सेंटरचे गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

कोरेगावातील 100 खाटांच्या कोविड सेंटरचे गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा दि. 19 (जिमाका): कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या कोविड सेंटर लोकार्पण राज्याचे  गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादक शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज आज पार पडले.

कोरेगावातील  जीतराज मंगल कार्यालय येथे लोकार्पण झालेल्या 100 खाटांच्या कोव्हीड सेंटरच्या उदूघाटन कार्यक्रमास आमदार महेश शिंदे, कोरेगावचे नगराध्यक्ष श्रीमती कोकरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार रोहिनी शिंदे, गटविकास अधिकारी श्रीमती बोराटे, तालुका आरोग्य आधिकारी श्री.जाधव, डॉ. करपे, डॉ.चिवटे, डॉ. काळोखे, विजया घाडगे, रवी साळुंखे, संदिप शिंदे, सुनिल खत्री, किरण नाना बर्गे, दैनिक पुढारीचे न्युज ब्युरो चिफ हरिष पाटणे, संग्राम बर्गे आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...