Monday, August 31, 2020

दिनांक 31/08/2020. *जिल्ह्यातील 489 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 15 नागरिकांचा मृत्यु*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
*जिल्ह्यातील 489 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 15 नागरिकांचा मृत्यु*

सातारा दि.31 (जिमाका):  जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 489 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 15कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *कराड* तालुक्यातील सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 3,  शुक्रवार पेठ 1,  शनिवार पेठ 11, रविवार पेठ 1, वाकन रोड 1, कराड हॉस्पिटल 3, कार्वे नाका 8, उपजिल्हा रुग्णालय 1, विद्यानगर 2,कोयना वसाहत 1, मसुर 2, पाल 1, कोपर्डे हवेली 3, मलकापूर 5, घारेवाडी 2, येवती 1, बनवडी 1, आगाशिवनगर 1,रेठरे बु. 3, वाडोळी निळेश्वर 1, शेरे 2, वारुंजी 1, येणपे 1,गोलेश्वर 1,  गोटे 2, पार्ले 1, काले 2, करवडी 6, रुक्मिणी नगर 1, मल्हारपेठ 1, विरवडे 1,  पाडळी केसे 1, 
*सातारा*  तालुक्यातील  सोमवार पेठ 7, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 1, गरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 8, रविवार पेठ 5, शाहुपरी 4,  चाळकेवाडी 1, सैदापूर 3, करंजे 3, शाहुनगर 3,  अतीत 1, पोलीस ऑफिसर्स क्वार्टर 1, खेड 4, बोरखळ 1, भवानी पेठ 1, सासपडे 1, यादोगोपाळपेठ 1, कोडोली 3, सहकार नगर 1, सदर बझार 2, डबेवाडी 7, लिंब 3, गोवे 2, वडुथ 4, तामजाई नगर 2,सिव्हिल क्वार्टर 1, एस. पी. ऑफिस 2, वळसे 1, गोळीबार मैदान 1, सिटी पोलीस लाईन 1, सोनगाव तर्फ 1, अपशिंगे 6, नागठाणे 7, वर्ये 1, सिव्हिल कॉलनी संभाजी नगर 3, गोडोली 3, बोरगांव 1, श्री नगर एमआयडीसी 4,गडकर आळी 1, नांदगाव 1, सुर्यवंश कॉलनी 1, दिव्यनगरी 1, सातारा 7, रजतारा हॉटेल 1, एमआयडीसी 2, संगमनगर 2, वनवासवाडी 2, दुर्गापेठ 1, भरतगांव 1, महागाव 2, अंगापूर 1, गेंडामाळ 2, परळी 1, हमदाबाद 4,
*पाटण*  तालुक्यातील पाटण 2, दिवशी बु. 1, पीएचसी मोरगीरी 10, 
  *वाई तालुक्यातील   वाई 1, सोनगीरवाडी 3, उडतरे 5, बावधन 1, भोगाव 2, गितांजली हॉस्पिटल 1, जांब 1, शेंदुर्जणे 1, शहाबाग 1, काळंडवाडीर 9, यशवंतर नगर 1, धर्मपुरी पेठ 1, गणपती आळी 2,  रविवार पेठ 4, हुमगाव 1, सह्याद्रीनगर 1, रामडोह आळी 4, मुंगसेवाडी 1, ज्ञानदेव नगर 1, यशवंतनगर 1, सदाशिव नगर 1, भुईंज 1, विरमाडे 1, ब्राम्हणशाही 1, पाचवड 2, वाई 2, 

*कोरेगाव* तालुक्यातील  सोनके 1, कोरेगांव 10, एकंबे 2, गोळेवाडी 1, मंगळापूर 2, कुमठे 6, जालगांव 2, भाकरवाडी 2, कडापुर 1, कटापुर 1, रहिमतपुर 1, 
*महाबळेश्वर*  तालुक्यातील  पाचगणी 1, भिलार 2, गवळी मोहल्ला 5, नगरपालिका 6, दरे कुंभरोशी 1,रांजनवाडी 1, एमआयडीसी 5, पोलीस स्टेशन 1,
*जावली*  तालुक्यातील  जावली 1, आंबेघर 14,गावडी 7, मेढा 1, बामणोली 1, भोगावली 1, अनेवाडी 2, हुमगांव 1, 
    *खंडाळा* तालुक्यातील   शिरवळ 7,  निंबोडी 4, पिसाळवाडी 1,  पळशी 1, हराळी 1, खंडाळा 5, चोरडे 1, शिरवळ 1, मोरवे 1, बावडा 5, केसुर्डी 2, खेड 4, 
*फलटण* तालुक्यातील   विढणी 3, बिबी 1, जाधववाडी 1, मलठण 5, तरडगांव 7, बरड 3, शिंदेनगर 2, पिंपरद 2, फलटण 5,सातेफाटा 2, धुळदेव 2, राजाळे 1, शुक्रवार पेठ 1, तांबवे 1, झणझणे सासवड 
*खटाव* तालुक्यातील   मायणी 8, कातरखटाव 10, चोरडे 1, राजापुरी 1, वडुज 2, सिध्देश्वर कुरोली 4, विसापूर 6, निढळ 1,  पुसेगांव 11,खातगुण 1, 
*माण* तालुक्यातील  म्हसवड 1, दहिवडी 4, निमसोड 1, पांगारी 1, माळवाडी 1,  
    *इतर*   7
बाहेरील जिल्ह्यातील नावे -    इस्लामपूर 2, सांगली 1,

*15बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे  कडगांव ता. पाटण येथील 79 वर्षीय महिला, दुर्गापेठ सातारायेथील 70 वर्षीय पुरुष, राजापुरी ता. खटाव येथील 30 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, कवडेवाउी कोरेगांव येथील 75 वर्षीय पुरुष, जावळे ता. फलटण येथील 58 वर्षीय महिला. तसेच कराड येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये पाटण येथील 76 वर्षीय महिला, गोळेश्वर कराडयेथील 55 वर्षीय  पुरुष, पापर्डे ता. पाटण येथील 52 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 57 वर्षीय महिला तर सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये शिरवळ ता. खंडाळा  येथील 64 वर्षीय पुरुष, डीसीएच म्हसवड येथे पुसेगांव ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष,  म्हसवड ता. माण येथील 58 वर्षीय पुरुष, पुसेसावळी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, भाटी ता. माण येथील 55 वर्षीय महिला असे एकूण 15 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.  

घेतलेले एकूण नमुने --   44378
एकूण बाधित --  13997
घरी सोडण्यात आलेले ---   7208
मृत्यू -- 397 
उपचारार्थ रुग्ण -- 6392
00000

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...