Sunday, August 30, 2020

दिनांक 30/08/2020. *जिल्ह्यातील 620 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि.30 (जिमाका):  जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 620 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेततर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

 

          *कराड* तालुक्यातील सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 8, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 5, शनिवार पेठ 13,  रविवार पेठ 4, उंब्रज 2, श्री हॉस्पिटल 2, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, आगाशिवनग 5, कोयना वासाहत 1, मार्केट यार्ड 2, कार्वे नाका 3, स्वामी विवेकानंद नगर 1, कराड 11, शिवाजी सोसा. 2,  वाठार कॉलनी 1, रेवणी कॉलनी 3,

                कोरीवले 1, पाल 1, मलकापूर 14, शिवाजीनगर 1, घारवाडी 1, गोटे 1, राजमाची 1, शेणोली 1, सैदापूर 4, वारुंजी फाटा 1, रेठरे बु. 7, तांबवे 4, येलगांव 2, यशवंतनगर 3, खोडशी 2, वाडोल 1, पार्ले 3, कोपर्डे हवेली 1,केसे 1,  नावडी 1, अणे 1, कोडोली 1, कार्वे 1, कोपर्डे हवेली 4, बनवडी 1, हजारमाची 1, वारुंजी 3, विंग 2, आबाईची वाडी 1,शहापुर 1,बेलवडी 1, ओगलेवाडी 1, काले 3, येणपे 1, नांदगांव 1, सावडे 1, कोनेगांव 4, खराडे 1, उंडाळे 5, बेलवडे बु. 3, कोळे 1, उत्तर कोपर्डे 1,शेरे 2.

 

                *सातारा*  तालुक्यातील करंजे 4, समर्थ नगर 3, आसनगाव 1, संगमनगर 4,सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 6, बुधवार पेठ 2,गुरुवार पेठ 4,  शुक्रवार पेठ 3, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, सदरबझार 5, यादोगोपाळ पेठ 3, देगांव 2, कुमठे 1, संभाजी नगर 3, धनगरवाडी 1, पळशी 6, शाहुनगर 1,अपशिंगे 1, भरतगांव 4, फडतरवाडी 2, मल्हारपेठ 3, चिमणपुरा पेठ 3, पाडळी 1, पिरवाडी 11, माचीपेठ 1, शाहुपुरी 7, गोडोली 1, उरमोडी 2, संगम माहुली 1, कृष्णानगर 3, प्रतापगंज पेठ 3,  पेट्री 1, खेड 1,  गोकर्ण नगर 1, सोनावडी 3, मर्ढे 1, विकासनगर 4, खिंडवाडी 4, पाटखळ 1, भारतमारली 2, अंबंदरे 1, सैदापूर 1, व्यंकटपुरा 1, गोडोली 3, लावंघर 1, सदाशिव पेठ 2, सातारा 11,

 

                *पाटण*  तालुक्यातील पापर्डे 1, पाटण 3, दौलतनगर 2, ढेबेवाडी 5,बहुले 1, गोकुळ तरडे 1, पडळोशी 1, धायती 1, कुंभारगांव 1, बनपुरी 1, विहे 1,

 

                *वाई तालुक्यातील  पाचवड 2, रविवार पेठ 3, रामडोह आली 2, आमरळ 1,गुलमोहर कॉलनी 1, शेलारवाडी 4, एमआयडीसी 6, उडतरे 2, धर्मपुरी 1, गंगापूरी 1, गणपती आळी 4, दह्याट 1, बोपेगांव 3, बावधन 4, गरवारे गेस्ट हाऊस 1, भुईंज 2, चिंधवली 1, वाई 1, मधली आळी 1,

 

                *कोरेगाव* तालुक्यातील कोरेगांव 6, कटापूर 4, बरगेवाडी 5, कुमठे 4, जुनी पेठ 3, वाठार स्टे. 1, रहिमतपूर 1, पिंपोडे 1, अंभेरी 1, भक्तवडी 1,एकसळ 1, साप 1, चौधरवाडी 1,

 

                *महाबळेश्वर*  तालुक्यातील  खाजाभाई सोसा. 4, गोडवली  4, पाचगणी 1,

 

                *जावली*  तालुक्यातील  दरे खु. 1, भिवडी 3, कुसुंबी 1, हुमगाव 1,

 

                *खंडाळा* तालुक्यातील  अश्विनी हॉस्पिटल लोणंद 2, शिवाजीनगर 5,चौपाला 2, जांभळीचामळा 3, शिरवळ 4, वडगाव 1, लोणंद 6, राजेवाडी 1,

 

                *फलटण* तालुक्यातील  फलटण 3,  नाईक बोंबवाडी 3, विढणी 2, धुळदेव 1, बरड 9, जाधववाडी 1, सोमनथळी 3, पाडेगांव 1, आदर्की खु. 1, होळ 1,

 

                *खटाव* तालुक्यातील  अंबवडे 3, मायणी 11, बोबडे गल्ली 1, वडुज 9, ललगुण 1, पुसेसावळी 6, मायणी 6, अंबवडे 1, डांभेवाडी 2, येराळवाडी 1, पुसेगांव 2, बुध 1, निढळ 1, निमसोड 1, कानकात्रे 1, शेटफळ 1,

 

                *माण* तालुक्यातील  माण 1, म्हसवड 13, गोंदवले बु. 4, दहिवडी 4, कुकुडवाड 1, आंधळी 1, राणंद 6, इंजवाब 12, बीजवाडी 1,मोरगांव 1, पळशी 5, कारखेळ 1, दिवड 1, बिदल 1, लाडेवाडी 1, वडुज 1,

 

                *इतर*  22

 

                बाहेरील जिल्ह्यातील नावे -   सांगली 32,कोठळी 1, पुरंधर 1,

*11 बाधितांचा मृत्यु*

                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे  रहिमतपुर ता. कोरेगांव येथील 48 वर्षीय पुरुष, पुसेसावाळी ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, पाडळी ता सातारा येथील 35 वर्षीय महिला व 72 वर्षीय महिला तसेच डिसीएच फलटण येथे खुंटे ता.  फलटण येथील 62 वर्षीय पुरुष, राजाळे ता फलटण येथील 85 वर्षीय पुरुष, धावल ता .फलटण येथील 87 वर्षीय पुरुष, साखरवाडी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील वाई येथील  खाजगी  हॉस्पिटलमध्ये पाटण येथील 80 वर्षीय महिला, वाई येथील 73 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 76 वर्षीय पुरुष, असे एकूण 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.  

 

घेतलेले एकूण नमुने --   44123

एकूण बाधित --  13508

घरी सोडण्यात आलेले ---   7109

मृत्यू -- 382

उपचारार्थ रुग्ण -- 6017

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...