https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील मेडिकल दुकाने पूर्ण वेळ सुरु
सातारा दि. 28 (जिमाका) : जिल्हादंडाधिकारी, सातारा शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार सातारा जिल्ह्यातील मेडीकल, औषधांची दुकाने पूर्ण वेळ चालू ठेवण्यास दि. 27 ऑगस्ट 2020 पासून परवानगी दिली आहे.
No comments:
Post a Comment