Saturday, June 20, 2020

चिखली ता.कराड पुरुषाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; आजअखेर मृतांची संख्या 39212 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 20( जि. मा. का ) : काल उशिरा कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे  कराड तालुक्यातील चिखली येथील 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात घेण्यात आलेला नमुना कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...