Saturday, June 20, 2020

212 नागरिकांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 8, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 27, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 35, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 22, कोरोना केअर सेंटर शिरवळ येथील 11, रायगाव येथील 26, पानमळेवाडी येथील 7, मायणी येथील 25, महाबळेश्वर येथील 9, पाटण येथील 42, अशा एकूण 212 नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे  नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...