Friday, November 13, 2020

दिनांक. 14/11/2020. *जिल्ह्यातील 134 संशयितांचेअहवाल कोरोना बाधित ;2 बाधितांचा मृत्यु*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

 *जिल्ह्यातील  134 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;2 बाधितांचा मृत्यु*

 

 सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 134  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

      *सातारा तालुक्यातील* सातारा 6, सोमवार पेठ 1,  सदरबझार 1, दौलतनगर 1,  गोडोली 2, विलासपूर 1, शाहुनगर 2, अंबेदरे 1, वणे 1, कोडोली 2, धनगरवाडी 1, कारंडवाडी 1, यादोगोपाळ पेठ 1,

         *कराड तालुक्यातील* कराड 2, सुपने 2, मलकापूर 5, पाली 1, सुलेवाडी 1, कुसुर 1,

         *पाटण तालुक्यातील* लोरेवाडी 1, अंबेवाडी 1, पाटण 2, सुलेवाडी 1, गलमेवाडी 1, बनपुरी 1,   

        *फलटण तालुक्यातील* आसु 1, दुधेभावी 1,  विद्यानगर 1, वाघोशी 1, हिंगणगाव 3, सुरवडी 2,वाघोशी 2, साखरवाडी 2,

         *खटाव तालुक्यातील* वडूज 9, निढळ 2, पुसेगाव 3, विखळे 1, बुध 1,

          *माण  तालुक्यातील* किरकसाल 1, म्हसवड 2, लोधवडे 1, गोंदवले खुर्द 3, बिदाल 1, दानगिरवाडी 1, आंधळी 1, पळशी 1, बिदाल 1, धावडी 1

          *कोरेगाव तालुक्यातील* सुरली 1, कोरेगाव 8, एकसळ 1, रहिमतपूर 6, बोरगाव 1, नागझरी 1, गोवेवाडी 1,

          *जावली तालुक्यातील* शेलो 1, मामुर्डी 1,

*वाई तालुक्यातील* बावधन 1, नवेचीवाडी 1, 

*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 3,

*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, विंग 1, सुखेड 1, लोहम 1,

*इतर* 3,  पानस 1, शिंदेघर 9, फडतरवाडी 1,खामगाव 1,

बाहेरी जिल्ह्यातील जिंती 1,

  *2 बाधितांचा मृत्यु*

            क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दरे ब्रद्रुक ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये कुंभारशी ता. महाबळेश्वर येथील 85 वर्षीय पुरुष  अशा एकूण 2 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -218772*

*एकूण बाधित -48754 *  

*घरी सोडण्यात आलेले -44619 *  

*मृत्यू -1636 * 

*उपचारार्थ रुग्ण-2499 * 

दिनांक. 13/11/2020. 233 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 247 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
233 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 247 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 13 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 233 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 247 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 247 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 5, कराड येथील 14, फलटण येथील 11, कोरेगांव येथील 21, वाई येथील 21, खंडाळा येथील 15, रायगांव येथील 49, पानमळेवाडी येथील 3, मायणी येथील 16, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 20, तळमावले येथील 10, म्हसवड येथील 7, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 45 असे एकूण 247 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने - 217007
एकूण बाधित -48620  
घरी सोडण्यात आलेले - 44619  
मृत्यू - 1634
उपचारार्थ रुग्ण- 2367

दिनांक. 13/11/2020. जिल्ह्यातील 149 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 149 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;  5 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.13 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवार  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 149  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  5   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

      सातारा तालुक्यातील सातारा 2, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1,  करंजे 5, यादोगोपाळ पेठ 2,  गोडोली 1, विलासपूर 1,  विकासनगर 2, क्षेत्र माहुली 1, आसनगाव 1, शाहुपुरी 4, देगाव 1,वडगाव 1, बोते 1, मुळीकवाडी 1, पळशी 1, वेळेकामटी 1, मोळाचा ओढा सातारा 3, जिहे 1, सदरे खुर्द 1, वेण्णानगर 1, राजसपुरा पेठ सातारा 2, कृष्णानगर सातारा 1, वेतने 2, गोजेगाव 1,    
         कराड तालुक्यातील कराड 4, आगाशिवनगर 2, इंदावली 1, बेलवडे 1, सुपने 2,    
         पाटण तालुक्यातील बादेवाडी 2, हेळगाव 1,दिवशी 1, धामणी 1,
        फलटण तालुक्यातील नरसोबानगर 1, खुंटे 1, जाधववाडी 1, उपळे 1,मलटण 1, ब्राम्हण गल्ली 1, आसु 1, शेरेचीवाडी 1, होळ 1, सुरवडी 2,
         खटाव तालुक्यातील मायणी 2, खटाव 1, लांडेवाडी 1, पिंपरी 1, बुध 1, वडूज 6, सिंहगडवाडी 1, पुसेगाव 5, भुरकवाडी 1,  
          माण  तालुक्यातील म्हसवड 3, कुक्कुडवाड 1, निढळ 1, बिदाल 2, वडगाव 2, राणंद 2,
          कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, लक्ष्मीनगर 1, वर्णे 1, चिलेवाडी 2,रहिमतपूर 11,  
          जावली तालुक्यातील मेढा 1, बामणोली 1,  
वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1, सुरुर 1, वेळे 2, पाचवड 1, व्याजवाडी 1, धर्मपुरी 2, नव्याचीवाडी 1, बावधन 1,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1,  
इतर 1, शिंदेघर 14, मामुर्डी 1,  
बाहेरी जिल्ह्यातील पुणे 2, पिंपरी 1,
  * 5 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये देगाव ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष, पानमळेवाडी ता. सातारा येथील 44 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये आंधळी ता. माण येथील 70 वर्षीय महिला, कुसेगाव ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 62 वर्षीय पुरुष अशा एकूण   5  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने - 217007
एकूण बाधित -48620  
घरी सोडण्यात आलेले - 44386  
मृत्यू - 1634
उपचारार्थ रुग्ण- 2600.

Thursday, November 12, 2020

दिनांक. 12/11/2020. इयत्ता 10 व 12 वी च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राभोवतीच्या परिसरात 144 कलम लागू...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
इयत्ता 10 व 12 वी च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राभोवतीच्या परिसरात 144 कलम लागू
सातारा दि.12 (जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी.) दि. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी.) दि. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षा कालावधीत असामाजिक प्रवृत्तीचा समुदाय गोळा होवून बेकायदेशिररित्या गोंधळ व गैरप्रकार करण्याची शक्यता असते. पेपर चालू असताना विद्यार्थ्यांना बाहेरील लोकांच्याकडून कॉपी पुरविण्याचे प्रकार होतात. तसेच परीक्षा केंद्राभोवती बाहेरील लोकांनी गोंधळ केल्याने विद्यार्थ्यांचे मन विचलीत होण्याची शक्यता असते. तसेच शाळेच्या परीसरात बाहेरील झेरॉक्स सेंटरवरुन कॉपीच्या स्वरुपात झेरॉक्स करुन विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येवू नये म्हणून परीक्षा केंद्राच्या परिसरापासून 100 मिटर पर्यंतची एस.टी.डी. बुथ, फॅक्स मशिन, झेरॉक्स केंद्रे बंद करणे आवश्यक आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी तसेच परीक्षा केंद्राच्या परीसरात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा केंद्र व परिरक्षक केंद्राचे परीसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परीसरात क्रिमीनल कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदी लागू करणे आवश्यक झाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सातारा जिल्ह्यातील इयत्ता 12 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे परीक्षा केंद्र व परीरक्षक केंद्राच्या परीसरात व त्या भोवतालचे 100 मिटर परीसरात दि. 20 नाव्हेंबर 2020 चे 0.0 वाजलेपासून ते दि. 10 डिसेंबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत व इयत्ता 10 वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे परीक्षा केंद्र व परिरक्षक केंद्राच्या परीसरात व त्या भावेतालचे 100 मिटर परीसरात दि. 20 नोव्हेंबर 2020 चे 0.0 वाजलेपासून ते दि. 5 डिसेंबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत परिक्षार्थी परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी/कर्मचारी, सुरक्षा अधिकारी/कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तिंना प्रवेश करण्यासाठी या आदेशान्वये मनाई करीत आहे. तसेच परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरात 100 मीटर पर्यंतची एस.टी.डी. बुथ, फॅक्स मशिन, झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशिन चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत अहे.
सदरचा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित केलेल्या सातारा जिल्ह्यातील इयत्ता 12 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे परीक्षा केंद्र व परिरक्षक केंद्राच्या परीसरात दि. 20 नोव्हेंबर 2020 चे 0.0 वाजलेपासून ते दि. 10 डिसेंबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत व इयत्ता 10 वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे परीक्षा केंद्र व परिरक्षक केंद्राच्या परीसरात दि. 20 नाव्हेंबर 2020 चे 0.0 वाजलेपासून ते दि. 5 डिसेंबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत अंमलात राहील.

दिनांक. 12/11/2020. 211 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 235 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
211 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 235 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 211 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 213 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 235 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, कराड येथील 8, फलटण येथील 15, कोरेगांव येथील 13, वाई येथील 19, खंडाळा येथील 15, रायगांव येथील 23, पानमळेवाडी येथील 16, महाबळेश्वर येथील 2,
दहिवडी येथील 20, म्हसवड येथील 16, पिंपोडा येथील 5, तरडगाव येथील 22, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 51 असे एकूण 235 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -214834
एकूण बाधित -48771  
घरी सोडण्यात आलेले -44386  
मृत्यू -1629
उपचारार्थ रुग्ण-2456

दिनांक. 12/11/2020. केंद्र व राज्यशासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पोस्टमनद्वारे घरपोहच मिळणार हयातीचा दाखला...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

केंद्र व राज्य शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पोस्टमनद्वारे घरपोहच मिळणार हयातीचा दाखला

सातारा दि.12 (जिमाका): सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी आवश्यक असणारा हयातीचा दाखला देण्याबाबत आता पोस्ट विभागाने पुढाकार घेतला असून पोस्टमन थेट घरी जाऊन हा दाखला देणार आहेत त्यामुळे सेवानिवृत्त धारकांची मोठी सोय झाली आहे.

पोस्टाबरोबर इतर सर्व विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा असेल. ग्रामीण भागातील किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित पेन्शनराने संपर्क केल्यास पोस्टमन घरी जाऊन ही सेवा देतील. यामध्ये पेन्शनरचा आधार क्रमांक, पेन्शन क्रमांक, तसेच बायोमेट्रिक मशीनला अंगठा घेवून हयात दाखला तयार होतो व संबंधित विभागाकडे उपलोड देखील होतो.पोस्ट विभागाने यासाठी एक सुविधा सुरु केली आहे. पोस्ट विभागाकडे पेन्शनर मागणी करतील अशा पेन्शनरांच्या घरी जाऊन पोस्टमन त्यांचा हयातीचा दाखला आधार कार्ड व बायोमेट्रिक यंत्राच्या सहाय्याने जागेवरच तयार करणार आहेत. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात किंवा वयोमानानुसार सेवानिवृत्त धारकांना धावपळ करावी लागणार नाही.

अधिक माहितीसाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिस, पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक यांच्याशी संपर्क साधावा व सातारा जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन  प्रवर अधिक्षक, सातारा विभाग, सातारा अपराजिता म्रिधा यांनी केले आहे.

दिनांक. 12/11/2020. जिल्ह्यातील 175 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 175 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 175 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  3   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
      सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 5, रविवार पेठ 1, लोहार गल्ली सातारा 1,  सदरबझार 2, शाहुपुरी 4, कोडोली 2, संभाजीनगर 1, गोजेगाव 3, कळंबे 2, दिव्यनगरी सातारा 3, गोवे 1, कोंढवे 1, मोरेगाव 1, वर्णे 3, वेणेगाव 1, यादोगोपाळ पेठ सातारा 1, चोराडे 1,  
         कराड तालुक्यातील कराड 4, पोटले 2, कोर्टी 1, मलकापूर 2, कोयना वसाहत 2, उंब्रज 1, कोळे 6, सुरली 1,
         पाटण तालुक्यातील तारळे 6,
        फलटण तालुक्यातील महतपुरा पेठ 1, कसबा पेठ 1, लक्ष्मीनगर 2, खामगाव 4, मुरुम 1, वेळोशी 1, काळज 1,सुरवडी 2,हिंगणगाव 2,
         खटाव तालुक्यातील गोरेगाव 1, मायणी 1, काटेवाडी 3, राजापुर 1, वडूज 10, गुरसाळे 1, औंध 2, पुसेगाव 2,दारुज 5, पुसेसावळी 1, म्हासुर्णे 4,मायणी 1,
          माण  तालुक्यातील म्हसवड 8, दहिवडी 1,पळशी 1,गोंदवले खुर्द 1, बिदाल 2,  
          कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8,  हिवरे 1, रहिमतपूर 7, चिमणगाव 1,पिंपरी 1, आर्वी 2, ल्हासुर्णे 1,  सातारा रोड 1,  
          जावली तालुक्यातील कुडाळ 5, मेढा 3, बामणोली 2, रायगाव 3,
वाई तालुक्यातील रविवार पेठ 3,वेळे 1, कनुर 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, विंग 1, झगलवाडी 1,  
*इतर*2,  पिंपळवाडी 1,  शिंदेघर 7,शिंगणवाडी 1, विठ्ठलवाडी 3,
  3 बाधितांचा मृत्यु
    जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कर्वे ता. सातारा येथील 60 पुरुष तसेच उशिरा कळविलेले गोपाळ पेठ ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष अशा एकूण  कोविड 3 बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
घेतलेले एकूण नमुने -214834
एकूण बाधित -48471  
घरी सोडण्यात आलेले -44175  
मृत्यू -1629
उपचारार्थ रुग्ण-2667

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...