*जिल्ह्यातील 134 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;2 बाधितांचा मृत्यु*
सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 134 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 6, सोमवार पेठ 1, सदरबझार 1, दौलतनगर 1, गोडोली 2, विलासपूर 1, शाहुनगर 2, अंबेदरे 1, वणे 1, कोडोली 2, धनगरवाडी 1, कारंडवाडी 1, यादोगोपाळ पेठ 1,
*कराड तालुक्यातील* कराड 2, सुपने 2, मलकापूर 5, पाली 1, सुलेवाडी 1, कुसुर 1,
*पाटण तालुक्यातील* लोरेवाडी 1, अंबेवाडी 1, पाटण 2, सुलेवाडी 1, गलमेवाडी 1, बनपुरी 1,
*फलटण तालुक्यातील* आसु 1, दुधेभावी 1, विद्यानगर 1, वाघोशी 1, हिंगणगाव 3, सुरवडी 2,वाघोशी 2, साखरवाडी 2,
*खटाव तालुक्यातील* वडूज 9, निढळ 2, पुसेगाव 3, विखळे 1, बुध 1,
*माण तालुक्यातील* किरकसाल 1, म्हसवड 2, लोधवडे 1, गोंदवले खुर्द 3, बिदाल 1, दानगिरवाडी 1, आंधळी 1, पळशी 1, बिदाल 1, धावडी 1
*कोरेगाव तालुक्यातील* सुरली 1, कोरेगाव 8, एकसळ 1, रहिमतपूर 6, बोरगाव 1, नागझरी 1, गोवेवाडी 1,
*जावली तालुक्यातील* शेलो 1, मामुर्डी 1,
*वाई तालुक्यातील* बावधन 1, नवेचीवाडी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 3,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, विंग 1, सुखेड 1, लोहम 1,
*इतर* 3, पानस 1, शिंदेघर 9, फडतरवाडी 1,खामगाव 1,
बाहेरी जिल्ह्यातील जिंती 1,
*2 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दरे ब्रद्रुक ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये कुंभारशी ता. महाबळेश्वर येथील 85 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -218772*
*एकूण बाधित -48754 *
*घरी सोडण्यात आलेले -44619 *
*मृत्यू -1636 *
*उपचारार्थ रुग्ण-2499 *
No comments:
Post a Comment