Friday, August 21, 2020

दिनांक 21/08/2020. जिल्ह्यातील 337 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 337 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु
सातारा दि.21 (जिमाका):  जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1,  वहागाव 1, गंगापुरी 1,  सोनगिरीवाडी 1, सिद्धनाथवाडी 2, पोलीस स्टेशन 1, वाई 1, गणपतीआळी 2,  पळशी यशवंत आळी 2, शेलारवाडी 1, धर्मापुरी 1, किकली 1, बावधन 5, गरवारे वॉल 2, भुईंज 1,  वळसे 1,
कराड तालुक्यातील बेलवडे बु 1, बनवडी 3, कराड 17, ओंड 6, महीगाव 5, येळगाव 1, सह्याद्री हॉस्पीटल 1, वहागाव 1, उंडाळे 4,  उंब्रज 1, कालवडे 1, शनिवार पेठ 4, बेलवडे 1,  हजारमाची 5, गोवारे 1, सैदापूर 1,  बुधवार पेठ 1,  चेचेगाव 1,  मलकापूर 11, केवळ 1, कर्वेनाका 1, आगाशिवनगर 6, रेठरे बु 1, खडेपुर 1, काले 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अटके 1, कोयना वसाहत 1, ताकवे 1, कोर्टी 1, गोळेश्वर 2, रविावार पेठ 2, हिंनगोळे 1, मंगळवार पेठ 3, शरद क्लिीनक 3, कापील 1,  जारवे 1, कोल्हापूर नाका 1,  धोंडेवाडी 1, सावडे 1,  रुक्मिणीनगर 1, सरताळे 1,  कार्वे 1,
सातारा तालुक्यातील सदरबझार 5,  प्रतिभा हॉस्पीटल 1, करंजे 5, अंबेदरे 2, सातारा 14,  सीटी पोलीस लाईन 2, शनिवार पेठ 8, सासपडे 1, विकासनगर 1, सोमवार पेठ 2, केसकर पेठ 1, कोंडवे 2, गोवे 1, वडूथ 1, मोळाचा ओढा 2, गोडोली 3, पळशी 1, देवी चौक 1,  सासपडे 4, शाहुनगर 3, अतित 1, रांगोळी कॉलनी 1,  मिस्तेवाडी 1, निगडी 4,  दिव्यनगरी 1,  कापेर्डे 1, बारावकरनगर संभाजीनगर 10, रविावार पेठ 1,  लिंब 1,  निगडी 1,
फलटण तालुक्यातील खोळकी 1, आदर्की बु 1,  साखरवाडी 3, तारडफ 1, हात्तीखाना 1, मंगळवार पेठ 1, फलटण 2, खटकेवस्ती  5, तामखाडा 5, मुंजवडी 4, मिरर्ढे 3, गोखळी 1, कसबा पेठ 1, नाईबोमवाडी 1, डीएड चौक 1,  विडणी 1, शुक्रवार पेठ 1,  बुधवार पेठ 1,
महाबळेश्वर तालुक्यातील मोहल्ला स्कूल 1, ताळदेव 1, नगरपालिका 13, बेल एअर पाचगणी 1,  शिवाजीनगर पाचणी 1
कोरेगाव तालुक्यातील कोलावडी 1,  सोळशी 1,  पिंपोडे बु 1, कोरेगाव 6, चिमणगाव
खंडाळा तालुक्यातील लोणंद 4, खेड 1, नायगाव 1,  शिर्के कॉलनी शिरवळ 1, फुलमळा शिरवळ 4, आरदगाव 1,  गावडेवाडी 1, मोरवे 1, सह्याद्रीनगर शिरवळ 1, बाधे 2, शिरवळ 1,
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ 1, सावंतवाडी 1, ढेबेवाडी 1, विहे 1, मारुल हवेली 1,  
माण तालुक्यातील म्हसवड 11,
खटाव तालुक्यातील मायणी 5, डीस्कळ 1, कलेढोण 1, विटणे 1, बनपुरी 1, नांदोशी 1,  तडवळे 1,
जावली तालुक्यातील कुसुंबी 1, बामणोली 1,  महिगाव 7, खरशी 1
इतर 4
बाहेरील जिल्या1,तील
ईस्लामपूर जि. सांगली 1, वाळवा 1, सांगली 1,
11 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे अतित ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, राजुरी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, विडणी ता. फलटण येथील  52 वर्षीय महिला, धामणी ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील खासगी हॉस्पीटल येथे मोरजीवाडा चिखली ता. वाई येथील 55 वर्षीय महिला, पाटण येथील 86 वर्षीय पुरुष, शिंदूजर्णे ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, कराड खासगी हॉस्पीटमध्ये शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, मारुल हवेली ता. पाटण येथील 76 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये वळसे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष असे एकूण 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
घेतलेले एकूण नमुने --  38707
एकूण बाधित -- 9008
घरी सोडण्यात आलेले ---  4918
मृत्यू -- 288
उपचारार्थ रुग्ण --  3802

Thursday, August 20, 2020

दिनांक 20/08/2020. जिल्ह्यातील 396 संशयितांचेअहवाल कोरोना बाधित ; तर 8 नागरिकांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;  तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा दि.20 (जिमाका):  जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली  3, पाटण 1,  हुबरली 1, गिरीवाडी 1, , गीरेवाडी 1,  शिंदेवाडी 1, मल्हारपेठ 1,    तळमावले 1, ढेबेवाडी 7

 कराड तालुक्यातील कराड सीटी पोलीस 3, शुक्रवार पेठ 1, कराड 7, काले 6,  मलकापूर 9, चिखली 1, पोटले 1,  नंदलापूर 1,  आगाशिवनगर 1, बेलवडे 1, वडगाव 1, कोनेगाव 1, वाठार 11,महिगाव  2, सायगाव 1, बुधवार पेठ 2, कोयना वसाहत 3, बनवडी 6,  कुंभारगाव 1, मुंडे 3, राजमाची 1,  गोवारे 2,  एचडीएफसी बँक 2, शनिवार पेठ 5,  गोळेश्वर 5,  शिवाजी हौसिंग सोसायटी 4, विडणी नवसारे 1, उंब्रज 1,  मंगळवार पेठ 7, येळगाव 14, नवसारवाडी 1, पाडळी केसे 1, गुरुवार पेठ 8, कार्वे 1,  सोमवार पेठ 2, सह्याद्री हॉस्पीटल 1,शिवडे 1, मार्केट यार्ड 1, येनके,  खुबी 2

 

सातारा तालुक्याती गुरुवापेठ 2, नने 1, शनिवार पेठ 13, प्रतिभा हॉस्पीट 1, पाडळी 4, सातारा 9, यादोगोपाळ पेठ 2, नांदगाव 1, मालांज 1, वरणे 1, पिरवाडी 1, करंजे 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 5, कृष्णानगर 1, अतित 1,  सदरबझार 2, राधिका नर्सीग होम, शाहुपूरी 3, गडकरआळी 1, भरतगाववाडी  18, अतित 1, सुटकेस चौक एमआयडीसी 9, वाढे 1, धावडशी 2,   मल्हारपेठ 5, दौलतनगर 1,  नागठाणे 2, गोडोली 2,पुसेवाडी 2, गुजरआळी 2,  विकासनगर 2, भोसारे 2,  खिंडवाडी 2,

 

खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, चोराडे 1, विसापूर 1, खादगुण 2, डीस्कळ 4, वडूज 3, विखळे 1,   लिंब 1, अंबेदरे 1,

 

फलटण तालुक्यातील गोखळी  8, पवारवाडी 1, वेटने 2, गुणवरे 2, वाठार 1, महतपुरा पेठ 1,  मंगळवार पेठ 1, कसबा पेठ 1, चौधरवाडी 2, धनगरवाडा 1, कृषीनगर 1, मटाचीवाडी 1, शुक्रवार पेठ 1,  विडणी 1, ढेबेवाडी 1, लक्ष्मीनगर 1, रविावार पेठ 2 ,  मलटण 4, दत्तनगर 8, हेडक्वाटर 8,

 

माण तालुक्यातील दहिवडी 2,  महाबळेश्वरवाडी 5, म्हसवड 18,  देवापूर 1, राणंद 1, तडवळे 1,  वरकटे मलवडी 1, भालवडी 2, नरवणे 1

 

कोरेगाव तालुक्यातील सोनके 1, कोरेगाव 1, किनही  फाटा 1, सातारा रोड 1, पिंपोडे 1,  कुमठे 1,

 

वाई तालुक्यातील शेंदूजर्णे 2, रविावार पेठ 2, बोपर्डी 1, मधली आळी 1, पांडेवाडी 1, सिद्धनाथवाडी, एमआयडीसी 1, पाचवड 2, कवठे 2,  फलेनगर1, रविवार पेठ 1, भुईंज 1, चिखली 1, सोनगिरीडी 2

 

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, फुलमळा 1, शिंदेवाडी 1, गवाडेवाडी 5, शेखमीरवाडी 1, वाडवाडी 1,  पाडळी 1, पारगाव 1

 

महाबळेश्वर तालुक्यातील गवळी मोहल्ला 1, महाबळेश्वर 5, राजवडी 1,

 

                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुण्गालय,लॅब,  सातारा येथे तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये

                 कोरोना केअर सेंटर खावली18,

                सातारा सातारा 2, केसकर कॉलनी 1

                खटाव तालुक्यातील  वडूज

                खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1

                * पाटण* तालुक्यातील ढेबेवाडी 1, तळमावले 1,

                वाई 8

                कराड तालुक्यातील बनवडी 5, कुंभारगाव 1, मलकापूर 7, मुंडे  3, राजमाची 1, गोवारे 2, एचडीएफसी बँक 2, शनिवार पेठ 5, गोळेश्वर 1, शिवाजी हौसिंग 4, वंडोली निलेश्वर 2, उंब्रज 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1.

 

 

बाहेरली जिल्ह्यातील मंगरुळ कारवे जि. सांगली 1, खडगाव जि. सांगली 2,  सोलापूर 1, सोनापूर जि. सोलापूर 1,

8 बाधितांचा मृत्यु

                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे चौधरवाडी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, सासपडे ता. सातारा येथील 67 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, भाकरवाडी ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष या 4 कोरोना बाधितांचा  तसेच सातारा येथील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये गजवडी ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, गेंडामाळ, सातारा येथील 73 वर्षीय पुरुष व चिमणपूरा पेठ येथील 35 वर्षीय पुरुष व कराड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये बनवडी ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे एकूण 8 कोरोना बाधितांचा मृत्यु उपचारादरम्यान झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 

घेतलेले एकूण नमुने -- 38026

एकूण बाधित -- 8671

घरी सोडण्यात आलेले --- 4658

मृत्यू -- 277

उपचारार्थ रुग्ण – 3736

दिनांक 20/08/2020. *जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी*/ *गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 6.42 मि.मी. पाऊस*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी*

सातारा दि. 20 ( जि. मा. का) : कोयना धरणात आज 86.51 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 86.40 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 41 नवजा येथे 41 व महाबळेश्वर येथे 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 10.66 (91.18), धोम-बलकवडी 3.62 (91.43), कण्हेर – 8.50 (88.56), उरमोडी – 9.13 (94.58), तारळी- 5.34 (91.48), निरा-देवघर 10.44 (89.02), भाटघर-23.17 (98.59), वीर – 9.00 (95.68),

0000

*गेल्या 24 तासात जिल्ह्यात  एकूण सरासरी  6.42  मि.मी. पाऊस*

सातारा, दि. 20 (जिमाका) :   जिल्ह्यात गेल्या 24  तासात  एकूण  सरासरी  6.42 मि.मी. पाऊस  झाला  आहे.

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत  झालेल्या पावसाची  तालुकानिहाय  माहिती  आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.

 सातारा -  8.74  (778.91)  मि. मी., जावळी – 11.23 (1238.35) मि.मी. पाटण – 11.91 (1197.27) मि.मी. कराड – 1.85 (538.07) मि.मी., कोरेगाव – 1.89 (471.61) मि.मी. खटाव – 0.93 (379.66)  मि.मी.  माण – 0.00 (307.00) मि.मी., फलटण 0.00 (298.40) मि.मी. खंडाळा – 0.65  (394.08)  मि.मी. वाई – 2.86 (641.26) मि.मी.  महाबळेश्वर – 52.33 (4226.02)  याप्रमाणे आजपर्यंत एकूण  10470.62  मि.मी. तर सरासरी. 951.87 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

Wednesday, August 19, 2020

दिनांक 20/08/2020. पुणे - बेंगलोर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश,गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न - गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

पुणे - बेंगलोर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश,

गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न

                                                                - गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.19 (जिमाका):  येत्या 22 तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या गणेशोत्सवासाठी  मुंबई, नवी मुंबई, उपनगरे या भागातून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी यासह अनेक जिल्ह्यात  गणेशभक्त येणार आहेत त्यांचा प्रवास सुखद व्हावा म्हणून पुणे- सातारा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश रिलायन्स कंपनीला दिले असून यावर मॉनिटरींग करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

                 टोलनाक्यावर गर्दी होऊ नये यासाठी दोन लेन फक्त गणेश भक्तांची वाहने जाण्यासाठी ठेवण्याचे आदेश दिल्याचे सांगून गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, गर्दीच्या नियंत्रणासाठी व टोलनाक्यावर वादविवाद होऊ नये म्हणून टोलनाक्यावर अधिकचा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  काही वाद झाल्यास तो पोलीस यंत्रणेकडून तात्काळ मिटविण्याचे आदेशही संबंधित जिल्ह्याच्या  पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. ई- पास घेतलेल्या वाहनांकडून कुठल्याही प्रकारचे टोल वसुल न करण्याचे  आदेशही शासनाने निर्गमित केले आहेत.   गणेश भक्तांचा प्रवास सुख व्हावा यासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही  गृह (ग्रामीण) राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


दिनांक 19/08/2020. *209 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 596 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*209 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 596 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

 

                सातारा दि.19  (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 209    नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 596 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

                विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *जावली* तालुक्यातील 7, *कराड* तालुक्यातील 41, *खंडाळा* तालुक्यातील 47,*खटाव* तालुक्यातील 16, *कोरेगांव* तालुक्यातील 12, *महाबळेश्वर* तालुक्यातील 1, *माण* तालुक्यातील 6, *पाटण* तालुक्यातील  10, *फलटण* तालुक्यातील 7, *सातारा* तालुक्यातील 38, *वाई* तालुक्यातील 24  असे एकूण 209 नागरिकांचा समावेश आहे.

               

*596 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

                स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 80, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, कोरेगाव 5, वाई येथील 81, खंडाळा येथील 26, रायगाव 69,  मायणी येथील 101, महाबळेश्वर येथील 63, पानमळेवाडी 8, पाटण येथील 14, खावली येथील 49 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 59 असे एकूण 596  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

घेतलेले एकूण नमुने -- 38026

एकूण बाधित -- 8275

घरी सोडण्यात आलेले --- 4658

मृत्यू -- 269

उपचारार्थ रुग्ण -- 3348

दिनांक 19/08/2020. क्लाऊड मशीन द्वारे गरजूंसाठी 23 चाचण्या एकाच वेळी एकाच ठिकाणी हे वरदान ..डॉ अनिरुद्ध आठल्ये.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
डॉ.पेंढारकर यांच्या श्रीराम हॉस्पिटल येथे क्लाऊड मशीन चा उद्घाटन सोहळा संपन्न.
सातारा.. विविध आजारांसाठी ,विविध चाचण्या करण्यासाठी आता मेक इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनखाली सुरू झालेल्या प्रकल्प खाली हिंदुस्तान एंटीबायोटिक्स चे क्लाऊड हे मशीन खरोखरच रुग्णांसाठी वरदान आहे .या मशीनमध्ये एकाच वेळी अगदी पाच मिनिटात होत असलेल्या 23 चाचण्यांमुळे रुग्णांवरील उपचारासाठी तातडीची सेवा आणि निदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय होत आहे हे खरोखरच अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे असे उद्गार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी काढले.
 सातारा येथील सोमवार पेठेतील डॉ .अभिराम पेंढारकर यांच्या श्रीराम हॉस्पिटल येथे पश्चिम महाराष्ट्रात खाजगी रुग्णालयात प्रथमच हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडच्या वतीने उत्पादन करण्यात आलेल्या क्लाऊड तपासणी मशीन चा उद्घाटन सोहळा डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी वरील उद्गार काढले .
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष डॉ अच्युत गोडबोले ,सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक निखिल आरगडे, नगरसेवक अविनाश कदम, डॉ. वीरेंद्र घड्याळे, डॉ, आमोद पेंढारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .
श्रीराम हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका आणि आहारतज्ञ डॉ .आर्या पेंढारकर यांनी या नव्या मशीन आणि उपक्रमाबाबत ची माहिती दिल्ली. या मशीन मध्ये त्वरित 23 चाचण्या अगदी अल्प किमतीत केल्या जात असून त्यामध्ये रक्तदाब, मधुमेह ,बॉडी मास इंडेक्स, वजन ,स्थूलता यासारखे चाचण्या आपल्याला करता येत आहेत .पेंढारकर परिवाराच्यावतीने गेली चार पिढ्या आरोग्यसेवेचे व्रत सुरू असून आता या मशीनद्वारे खऱ्या अर्थाने समाजाची आरोग्य सेवा अधिक त्वरेने करण्यात पेंढारकर कुटुंबीय राहतील असे त्यांनी सांगितले. डॉ. अभिराम पेंढारकर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
शुभेच्छा देताना नगरसेवक अविनाश कदम म्हणाले की नेहमी सामाजिक उपक्रमात डॉ .पेंढारकर अग्रभागी असतात आता सामान्य आणि गरजू नागरिकांना या मशीनच्या सहाय्याने त्वरित निदान करून चाचण्यांमधून उपाययोजना करणे सोपे जाईल .या नव्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो.
 डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी covid-19 च्या काळात सामाजिक आंतर तोंडाला मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करत हा रोग आपण लवकरच देशाबाहेर घालू असे सांगून क्लाऊड मशीनचा उपयोग आपण सर्वांनी तपासण्यासाठी करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्चना पेंढारकर यांनी केले .यावेळी डॉ .अजय साठे, कर सल्लागार हेमंत कासार, अविनाश पवार ,विभास नाईक, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स चे वितरक राजू माजगावकर , सुशांत नावंदर, श्री ,बेडेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
=========================
फोटो ओळी ..
हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेडच्या क्लाउड मशीनचे शुभारंभप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये ,शेजारी डॉ अभिराम पेंढारकर डॉ सौ आर्या पेंढारकर,  डॉ, आमोद  पेंढारकर, अर्चना पेंढारकर. फोटो ..अतुल देशपांडे, सातारा  

दिनांक 19/08/2020. जिल्ह्यातील 346 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

जिल्ह्यातील 346 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;  तर 9  नागरिकांचा मृत्यु*

सातारा दि.19 (जिमाका):  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 346 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये  

 *जावली* तालुक्यातील मेढा 2, कुडाळ 2, मोरघर 1,

*सातारा तालुक्यातील राजेपूरा पेठ 4, शनिवार पेठ 12, निगडी 6, विलासपूर 6, गोडोली  3, फॉरेस्ट कॉलनी 3, कमानी हौद 1, बनघर 1, सातारा 11, विसावा 1, राजेवाडी निगडी 1, बोरगाव 1, दौलतनगर 2, सदरबझार 5 ,  शाहूपुरी 2,  करंजे 1, कामटी 1, विठ्ठल नगर 1, कोडोली 1, अंबेदरे 1, पाल 1,गुरुवार पेठ 3, बोरखळ 1, सातारा पोलीस 1,  वाघदेवी मंदिर 1, संगमनगर 1,

*खटाव* तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव 1, बनपूरी 2, आंबवडे 1, मायणी 2, खटाव 1,  गोरेगाव 1,

*वाई* तालुक्यातील फुलेनगर 1, एकसार 1, सोनगिरीवाडी 1, शेदुजेर्णे 2, कानेहर 1, दत्तनगर 2, उडतारे 6, खालची बेलमाची 3, सह्याद्रीनगर 3, गणपती आळी 3, शहाबाग 5, बावधन 6, सोनगिरीवाडी 5, रविावार पेठ 1, सुरुरु 1, धरमपुरी 9,

*पाटण* तालुक्यातील पाटण 8, धामनी ब्लॉक पाटण 1, गारवडे 4, तळमावले 1, धामणी 1,  रामसितेवाडी 1, सणबूर 3, *माण* तालुक्यातील महाबळेश्वरवाडी 1, माण 1, जाधव स्ती आंधळी 1,

*कराड* तालुक्यातील रविवार पेठ 2, बुधवार पेठ 6, शनिवार पेठ 9, गुरुवार पेठ 1, कराड 4, सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 2, उंब्रज 2, वाखन रोड 2, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, शुक्रवार पेठ 2, मसूर 5, शनिवार पेठ 2, सोमार्डी 1, शिरवडे रेल्वे स्टेशन 1,  तांबवे 1,  मुंडे 1, गोळेश्वर 1, सुपने 1, वाठार निंबळक 1, कोयना वसाहत 2, किवळ 1, वडगाव हवेली 2, दुशेरे 1, मलकापूर 3, जाखीनवाडी 1,  कर्वे नाका 2, पोटाळे 1, बनवडी 1, कोडोली 1, किवळ 1, रेठरे बु 1, काले 2, मोपारे 3,  ओगलेवाडी 1, बनवडी 1, रुक्मिणीनगर 1,  

*महाबळेश्वर* तालुक्यातील पाचगणी 7, गुटाड 1, भेकवडी 6, नगरपालिका 1, मोहल्ला स्कूल 1, हरिजन सोसायटी 8, गवळी मोहल्ला 2, डॉ. साबणे रोड 1,

*फलटण* तालुक्यातील पोलीस कॉलनी 1, चव्हाणवाडी 1, कांबळेश्वर 1, मलटण 2, राजुरी 1, निंभोरे 1, नाईकबोमवाडी 1,  फलटण 1, साखरवाडी 2.,

*खंडाळा* तालुक्यातील बाधे 2, शिवाजी कॉलनी शिरवळ 1,  शिंदेवाडी 9, शिरवळ 2, खंडाळा 3, झगलवाडी 1, निप्रो कंपनी 1, लोणंद 2, गोरेगाव 2,

*कोरेगाव* तालुक्यातील सोळशी 1, पिंपोडे बु 3, रहिमतपूर 4, घीगेवाडी 1, गुजरवाडी 1,  चिमणगाव 1, देवूर 1, पिंपोडे 2, जाधवाडी 1, वाठार किरोली 6, नलवडेवाडी 5, शांतीनगर 4, आझाद चौक5, आरफळ कॉलनी 8, संभाजीनगीर 2,  करंजखोप 1,

इतर 6

बाहेरली जिल्ह्यातील आढळलेले रुग्ण : चव्हाणवाडी ता. आष्टा

*9 बाधितांचा मृत्यु*

                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  बनपुरी ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, शिंगणवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय महिला, एकंबे ता. कोरेगाव येथील 81 वर्षीय पुरुष असे   7 जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच  कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये ओंड ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये मायणी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...