जिल्ह्यातील 346 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु*
सातारा दि.19 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 346 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*जावली* तालुक्यातील मेढा 2, कुडाळ 2, मोरघर 1,
*सातारा तालुक्यातील राजेपूरा पेठ 4, शनिवार पेठ 12, निगडी 6, विलासपूर 6, गोडोली 3, फॉरेस्ट कॉलनी 3, कमानी हौद 1, बनघर 1, सातारा 11, विसावा 1, राजेवाडी निगडी 1, बोरगाव 1, दौलतनगर 2, सदरबझार 5 , शाहूपुरी 2, करंजे 1, कामटी 1, विठ्ठल नगर 1, कोडोली 1, अंबेदरे 1, पाल 1,गुरुवार पेठ 3, बोरखळ 1, सातारा पोलीस 1, वाघदेवी मंदिर 1, संगमनगर 1,
*खटाव* तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव 1, बनपूरी 2, आंबवडे 1, मायणी 2, खटाव 1, गोरेगाव 1,
*वाई* तालुक्यातील फुलेनगर 1, एकसार 1, सोनगिरीवाडी 1, शेदुजेर्णे 2, कानेहर 1, दत्तनगर 2, उडतारे 6, खालची बेलमाची 3, सह्याद्रीनगर 3, गणपती आळी 3, शहाबाग 5, बावधन 6, सोनगिरीवाडी 5, रविावार पेठ 1, सुरुरु 1, धरमपुरी 9,
*पाटण* तालुक्यातील पाटण 8, धामनी ब्लॉक पाटण 1, गारवडे 4, तळमावले 1, धामणी 1, रामसितेवाडी 1, सणबूर 3, *माण* तालुक्यातील महाबळेश्वरवाडी 1, माण 1, जाधव स्ती आंधळी 1,
*कराड* तालुक्यातील रविवार पेठ 2, बुधवार पेठ 6, शनिवार पेठ 9, गुरुवार पेठ 1, कराड 4, सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 2, उंब्रज 2, वाखन रोड 2, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, शुक्रवार पेठ 2, मसूर 5, शनिवार पेठ 2, सोमार्डी 1, शिरवडे रेल्वे स्टेशन 1, तांबवे 1, मुंडे 1, गोळेश्वर 1, सुपने 1, वाठार निंबळक 1, कोयना वसाहत 2, किवळ 1, वडगाव हवेली 2, दुशेरे 1, मलकापूर 3, जाखीनवाडी 1, कर्वे नाका 2, पोटाळे 1, बनवडी 1, कोडोली 1, किवळ 1, रेठरे बु 1, काले 2, मोपारे 3, ओगलेवाडी 1, बनवडी 1, रुक्मिणीनगर 1,
*महाबळेश्वर* तालुक्यातील पाचगणी 7, गुटाड 1, भेकवडी 6, नगरपालिका 1, मोहल्ला स्कूल 1, हरिजन सोसायटी 8, गवळी मोहल्ला 2, डॉ. साबणे रोड 1,
*फलटण* तालुक्यातील पोलीस कॉलनी 1, चव्हाणवाडी 1, कांबळेश्वर 1, मलटण 2, राजुरी 1, निंभोरे 1, नाईकबोमवाडी 1, फलटण 1, साखरवाडी 2.,
*खंडाळा* तालुक्यातील बाधे 2, शिवाजी कॉलनी शिरवळ 1, शिंदेवाडी 9, शिरवळ 2, खंडाळा 3, झगलवाडी 1, निप्रो कंपनी 1, लोणंद 2, गोरेगाव 2,
*कोरेगाव* तालुक्यातील सोळशी 1, पिंपोडे बु 3, रहिमतपूर 4, घीगेवाडी 1, गुजरवाडी 1, चिमणगाव 1, देवूर 1, पिंपोडे 2, जाधवाडी 1, वाठार किरोली 6, नलवडेवाडी 5, शांतीनगर 4, आझाद चौक5, आरफळ कॉलनी 8, संभाजीनगीर 2, करंजखोप 1,
इतर 6
बाहेरली जिल्ह्यातील आढळलेले रुग्ण : चव्हाणवाडी ता. आष्टा
*9 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा बनपुरी ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, शिंगणवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय महिला, एकंबे ता. कोरेगाव येथील 81 वर्षीय पुरुष असे 7 जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये ओंड ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये मायणी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment