Friday, August 21, 2020

दिनांक 21/08/2020. जिल्ह्यातील 337 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 337 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु
सातारा दि.21 (जिमाका):  जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1,  वहागाव 1, गंगापुरी 1,  सोनगिरीवाडी 1, सिद्धनाथवाडी 2, पोलीस स्टेशन 1, वाई 1, गणपतीआळी 2,  पळशी यशवंत आळी 2, शेलारवाडी 1, धर्मापुरी 1, किकली 1, बावधन 5, गरवारे वॉल 2, भुईंज 1,  वळसे 1,
कराड तालुक्यातील बेलवडे बु 1, बनवडी 3, कराड 17, ओंड 6, महीगाव 5, येळगाव 1, सह्याद्री हॉस्पीटल 1, वहागाव 1, उंडाळे 4,  उंब्रज 1, कालवडे 1, शनिवार पेठ 4, बेलवडे 1,  हजारमाची 5, गोवारे 1, सैदापूर 1,  बुधवार पेठ 1,  चेचेगाव 1,  मलकापूर 11, केवळ 1, कर्वेनाका 1, आगाशिवनगर 6, रेठरे बु 1, खडेपुर 1, काले 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अटके 1, कोयना वसाहत 1, ताकवे 1, कोर्टी 1, गोळेश्वर 2, रविावार पेठ 2, हिंनगोळे 1, मंगळवार पेठ 3, शरद क्लिीनक 3, कापील 1,  जारवे 1, कोल्हापूर नाका 1,  धोंडेवाडी 1, सावडे 1,  रुक्मिणीनगर 1, सरताळे 1,  कार्वे 1,
सातारा तालुक्यातील सदरबझार 5,  प्रतिभा हॉस्पीटल 1, करंजे 5, अंबेदरे 2, सातारा 14,  सीटी पोलीस लाईन 2, शनिवार पेठ 8, सासपडे 1, विकासनगर 1, सोमवार पेठ 2, केसकर पेठ 1, कोंडवे 2, गोवे 1, वडूथ 1, मोळाचा ओढा 2, गोडोली 3, पळशी 1, देवी चौक 1,  सासपडे 4, शाहुनगर 3, अतित 1, रांगोळी कॉलनी 1,  मिस्तेवाडी 1, निगडी 4,  दिव्यनगरी 1,  कापेर्डे 1, बारावकरनगर संभाजीनगर 10, रविावार पेठ 1,  लिंब 1,  निगडी 1,
फलटण तालुक्यातील खोळकी 1, आदर्की बु 1,  साखरवाडी 3, तारडफ 1, हात्तीखाना 1, मंगळवार पेठ 1, फलटण 2, खटकेवस्ती  5, तामखाडा 5, मुंजवडी 4, मिरर्ढे 3, गोखळी 1, कसबा पेठ 1, नाईबोमवाडी 1, डीएड चौक 1,  विडणी 1, शुक्रवार पेठ 1,  बुधवार पेठ 1,
महाबळेश्वर तालुक्यातील मोहल्ला स्कूल 1, ताळदेव 1, नगरपालिका 13, बेल एअर पाचगणी 1,  शिवाजीनगर पाचणी 1
कोरेगाव तालुक्यातील कोलावडी 1,  सोळशी 1,  पिंपोडे बु 1, कोरेगाव 6, चिमणगाव
खंडाळा तालुक्यातील लोणंद 4, खेड 1, नायगाव 1,  शिर्के कॉलनी शिरवळ 1, फुलमळा शिरवळ 4, आरदगाव 1,  गावडेवाडी 1, मोरवे 1, सह्याद्रीनगर शिरवळ 1, बाधे 2, शिरवळ 1,
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ 1, सावंतवाडी 1, ढेबेवाडी 1, विहे 1, मारुल हवेली 1,  
माण तालुक्यातील म्हसवड 11,
खटाव तालुक्यातील मायणी 5, डीस्कळ 1, कलेढोण 1, विटणे 1, बनपुरी 1, नांदोशी 1,  तडवळे 1,
जावली तालुक्यातील कुसुंबी 1, बामणोली 1,  महिगाव 7, खरशी 1
इतर 4
बाहेरील जिल्या1,तील
ईस्लामपूर जि. सांगली 1, वाळवा 1, सांगली 1,
11 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे अतित ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, राजुरी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, विडणी ता. फलटण येथील  52 वर्षीय महिला, धामणी ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील खासगी हॉस्पीटल येथे मोरजीवाडा चिखली ता. वाई येथील 55 वर्षीय महिला, पाटण येथील 86 वर्षीय पुरुष, शिंदूजर्णे ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, कराड खासगी हॉस्पीटमध्ये शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, मारुल हवेली ता. पाटण येथील 76 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये वळसे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष असे एकूण 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
घेतलेले एकूण नमुने --  38707
एकूण बाधित -- 9008
घरी सोडण्यात आलेले ---  4918
मृत्यू -- 288
उपचारार्थ रुग्ण --  3802

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...