Tuesday, March 30, 2021

दिनांक.३०/०३/२०२१. 191 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
191 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
सातारा दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 191 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये

  सातारा तालुक्यातील सातारा 4, अपशिंगे 1, खेड 3, गडकर आळी 2, जकातवाडी 1, देगाव रोड 1, विसावा नाका 1, नुने 1, सदरबझार 4, राधिका रोड 2, देगाव 1, करंजे 1, सासुर्वे 1, अंभेखरी 1, खिंडवाडी 1, संगमनगर 1, मालदन 1, सदाशिव पेठ 1, कृष्णानगर 3, गोडोली 2, मिताल 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1,  केसरकर पेठ 1, अतित 1, गेंडामाळ 1, वडूथ 1, कोडोली 1, शाहुनगर 1, साई कॉलनी 1,कोंढवे 1,काशिळ 1.    
  कराड तालुक्यातीलकराड 2, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, विद्यानगर 1, आगाशिवनगर 2, पाल 1, मलकापूर 3,  तांबवे 1, कोळेवाडी 2, जाखीनवाडी 1, शनिवार पेठ 5,पवार वस्ती 1,  मंगळवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, शेरे 1,  सैदापूर 3, वहागाव 1,गोळेश्वर 1, काले 1, पार्ले 1.  
पाटण तालुक्यातील पाटण 1, ढेबेवाडी 1, गव्हानवाडी 1, माजगाव 5.  
 फलटण तालुक्यातील बिरदेवनगर 1, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2, तरडगाव 1, कोळकी 1, जिंती 2, गिरवी 1, नांदल 1, जाधववाडी 3, बारसर गल्ली 1, बुधवार पेठ 1, भडकमकरनगर 1, मलटण 2, खुंटे 1,  संजीवराजे नगर 1, फडतरवाडी 1, सोमवार पेठ 1, साखरवाडी 2, शुक्रवार पेठ 1, नरसोबा नगर 1, गुणवरे 1, काळज 1, सरडे 1, आलगुडेवाडी 1, पाचबत्ती चौक 1, सालपे 1, गोखळी 1.
 खटाव तालुक्यातील पुसेसावळी 4, बुध 2,पुसेगाव 1, चितळी 1,वडूज 3, गोरेगाव वांगी 1.    
 माण तालुक्यातीलबोराटवाडी 1, दहिवडी 1,  गोंदवले खु 1, शिंगणापूर 1, घेरेवाडी 1, पळशी 3.  
 कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे 1, शिरढोण 1, कोरेगाव 6, किरोली वाठार 1.  
वाई तालुक्यातीलगणपती आळी 3, सोनगिरवाडी 2, रविवार पेठ 1, गंगापुरी 1, सिद्धनाथवाडी 1, धर्मपुरी 1, फुलेनगर 1, वाई 2, यशवंतनगर 1, बावधन 1, भुईंज 1, एकसळ 1.  
खंडाळा तालुक्यातील लोणंद 5, शिरवळ 2, विंग 1, खंडाळा 1.  
जावली तालुक्यातील जावली 1.
 महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 4, मेटगुट 1.  
*इतर*1, खार्शी 1.
बाहेरील जिल्ह्यातील शेडगेवाडी ता. शिराळा 1,   सांगली 3, मिरज 1, बोंबाळेवाडी 1, पलूस 1,  कोपरगाव जि. अहमदनगर 1.
  1 बाधितांचा मृत्यु
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव येथील 65 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
       
 
*एकूण नमुने -402823 *
एकूण बाधित -65153
घरी सोडण्यात आलेले -59846
मृत्यू -1903
उपचारार्थ रुग्ण-3404

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...