Wednesday, January 20, 2021

दिनांक.२०/०१/२०२१. 53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
53 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित

             सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये
        सातारा तालुक्यातील सातारा 3, सदरबझार 2, मल्हार पेठ 2,
कराड तालुक्यातील विद्यानगर 1,
फलटण तालुक्यातील खुंटे 1,
  माण तालुक्यातील झाशी 8, गोंदवले खु 1, गोंदवले बु 2, लोधावडे 1,  नरवणे 1, कासारवाडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8, चंचळी 1, जळगाव 1, पळशी 1, रहिमतपूर 3, त्रिपुटी 1,  
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 6, खंडाळा 1,
जावली तालुक्यातील कुडाळ 1,  
महाबळेश्वर तालुक्यातील लिंग मळा 1, ताईघाट 1, पाचगणी 1,
वाई तालुक्यातील कवटे  2,
इतर 1
            एकूण नमुने -304928
        एकूण बाधित -55748  
        घरी सोडण्यात आलेले -53160  
        मृत्यू -1806
         उपचारार्थ रुग्ण-782

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...