Saturday, November 21, 2020

दिनांक.21/11/2020. *जिल्ह्यातील 162 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;8 बाधितांचा मृत्यु*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्यातील 162 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;8 बाधितांचा मृत्यु*

 

 सातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 162 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

        *सातारा तालुक्यातील* सातारा 6, मंगळवार पेठ 1, करंजे 2, शाहुपूरी 1,  मोळाचा ओढा 2, शिवथर 4, गजवडी 1, खिंडवाडी 1, जकातवाडी 1, वर्ये 1, नागठाणे 1, विलासपूर 1, सदरबझार 1, परळी 1,  चिंचणेर 1, विकासनगर 2, किडगांव 1, गोळीबार मैदान 1, गडकर आळी 2, पाटखळमाथा 1, एमआयडीसी 1,गेंडामाळ 1,

            *कराड तालुक्यातील*  मंगळवार पेठ 2, येणके 1, हेलगांव 1, कोळे 1, विंग 5, कार्वे 1, रेठरे 1, वाठार 2,

            *पाटण तालुक्यातील* उरुल 1, बहुले 1,कोंजवडे 1, कालगाव 1, अबदरवाडी 1, रामीश्तेवाडी 1, ढेबेवाडी 1,

            *फलटण तालुक्यातील* फलटण 3, पिराचीवाडी 1, साखरवाडी 2,  रिटेवस्ती कुंटे 1, गुणवरे 1,शेरेचेवाडी 2, बिरदेवनगर 1, पद्मावती नगर 1, सांगवी 1, वाखरी 1, निमगांव 1, वाघोशी 1,

            *खटाव तालुक्यातील* खटाव 2, वडुज 2, अंबवडे 1, दारुज 4, औंध 1, जाखणगांव 1, सिध्देश्वर 1, जाखणगांव 1,

            *माण  तालुक्यातील* दहीवडी 1, तुपेवाडी 1, पर्यंती 1, वावरहिरे 1,बिदल 2, म्हसवड 1, वरकुटे मलवडी 1,

            *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 1, तडवळे 1, बिचुकले 3, वाठार स्टेशन 2, विखले 2, शिरढोण 1, रहिमतपुर 7, भादळे 1, एकसळ 1, वाठार कि. 3, सुरली 3, अंभेरी 1,

        *जावली तालुक्यातील* जावली 1, हातगेघर 1, नारफदेव 1, कुडाळ 2, केळघर 1, सांगवी 1,

*वाई तालुक्यातील* वाई 1, कवठे 1, वाशीवळी 1,सह्याद्रीनगर 1, मोतीबाग 1, सोनगिरवाडी 1,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1, बावडा 2, भादे 1, पारगांव 3, लोणंद 8, निंबोडी 4, लोहम 1,

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, पाचगणी 2, भिलार 1, मॅप्रो गार्डन 1, तळदेव 1,

*इतर* माणेगांव 1, केंजळ 1,

बाहेरील जिल्ह्यातील भाळवणी 1, कमळावाडी (वाळवा) 1, पुणे 1,

 

  *8 बाधितांचा मृत्यु*

            क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  चिंचणेर ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, मलवडे ता. माण येथील 80 वर्षीय महिला, कासारशिरंबे ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, उडतारे ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटमध्ये संभाजीनगर ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, ताडदेव मुंबई येथील 78 वर्षीय परुष, पुसेगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशीरा कळविलेले कराड येथील 58 वर्षीय पुरुष अशा एकूण  8 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 

*एकूण नमुने -229400*

*एकूण बाधित -49566*  

*घरी सोडण्यात आलेले -46821*  

*मृत्यू -1678* 

 *उपचारार्थ रुग्ण-1067* 

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...