Saturday, August 1, 2020

दिनांक. ०१/०८/२०२०. अण्णा भाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
अण्णा भाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली
सातारा, दि. 1 (जिमाका) :  साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार (सर्वसाधारण) सुषमा पैठेकरी  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात  झालेल्या या कार्यक्रमाला  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...