Sunday, August 9, 2020

दिनांक 9/08/2020. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सातारा जिल्हा दौरा...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg

  $ *रॉयल सातारा न्युज* $

 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~


ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सातारा जिल्हा दौरा

 

सातारा दि. 9  (जिमाका) : ग्रामविकास  मंत्री हसन मुश्रीफ हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढील प्रमाणे.

रविवार दि.9 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी  10 वा.कागल निवासस्थान येथून मोटारीने कराड कडे प्रयाण. सकाळी 11 ते दुपारी  2  वा. सातारा व कोल्हापूर शहरातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाययोजना या संदर्भात  खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत. व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,मंत्री यांचे अध्यक्षतेखाली बैठक. .(स्थळ:यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),कराड.

दुपारी 2 वा. कराड येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...