Tuesday, August 4, 2020

दिनांक 4/8/2020. आता साताऱ्यात गृह विलगीकरण सुरु होणार जिल्हाधिकाऱ्यांकडून आज नियमावली जारी...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

आता साताऱ्यात गृह विलगीकरण सुरु होणार  जिल्हाधिकाऱ्यांकडून आज नियमावली जारी

 

सातारा दि.3 (जिमाका) : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बाधितांमध्ये अधिकाधिक नागरिक सौम्य लक्षणे असलेली आहेत. अशा नागरिकांना इथून पुढे नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोय उपलब्ध असेल तर घरीच वेगळ्या खोलीत ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्याकडून अतिशय सूक्ष्म नियमावली सुरु करण्यात आली आहे. 

ही नियमावली तयार करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह साताऱ्यातील व्यावसायिक माज्जीद कच्छी आणि त्यांच्या टीमने सामाजिक बांधलकीतून योगदान दिले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या सर्वांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.

ही नियमावली एक आदर्श नियमावली ठरेल याचा अतिशय चांगला परिणाम होईल. जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सोबत : नियमावली पुस्तिका pdf



No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...