Saturday, August 8, 2020

दिनांक 08/08/2020. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा सातारा जिल्हा दौरा/गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा दौरा...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा सातारा जिल्हा दौरा
सातारा दि.8 (जिमाका) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मंत्री राजेश टोपे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढील प्रमाणे.
रविवार दि.9 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9 वा.कोल्हापूर येथून कराड कडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),कराड येथे आगमन. सकाळी 11वा.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,मंत्री यांचे अध्यक्षतेखाली व खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाय योजना बाबत.आढावा बैठक.(स्थळ:यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),कराड. सायं 4.30 वा. (सोयीनुसार ) कराड,जि.सातारा येथून पुणे कडे प्रयाण. 
00000
 गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा दौरा
सातारा दि. 8 (जिमाका) : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढील प्रमाणे.
        शनिवार दि.8ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 4 वा. सुरुल येथून दौलतनगर, ता. पाटणकडे प्रयाण.  आगमन व मुक्काम.
        रविवार दि.9ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9.30 वा. दौलतनग, ता. पाटण येथून कराडकडे खाजगी वाहनाने प्रयाण व आगमन.सकाळी 11 वा. खासदार शरद पवार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कोरोना संसर्ग संदर्भात सातारा व कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ: यशवंतराव चव्हाण सभागृह.टाऊन हॉल.कराड)दुपारी 12.30 वा.पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निवासस्थानी आगमन व राखीव. सोयीनुसार कराड येथून खाजगी वाहनाने कोयना दौलत, सातारा निवासस्थानकडे  प्रयाण व आगमन व मुक्काम.
सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020 सकाळी 10 वा. कोयना दौलत,सातारा निवासस्थान येथून खाजगी वाहनाने दौलतनगर, ता.पाटणकडे प्रयाण व आगमन. सायंकाळी 6.15 वा. दौलतनगर,ता. पाटण येथून मारुलहवेली, ता.पाटणकडे  प्रयाण व राखीव. सायंकाळी 7 वा. मारुलहवेली,ता.पाटण येथून खाजगी वाहनाने  कोयना दौलत निवासस्थान साताराकडे प्रयाण. व आगमन.मुक्काम.
                                                             00000 
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सातारा जिल्हा दौरा

        सातारा दि. 8 (जिमाका):  राज्याचे सहकार, पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
        रविवार  दि. 9 ऑगस्ट  2020 रोजी सकाळी 10.30 वा. कराड येथील निवासस्थान येथून खाजगी वाहनाने यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),ता.कराड कडे प्रयाण. सकाळी 11 वा. कोविड -19 अनुषंगाने आढावा व उपाययोजना राबविणेकामी  खासदार, शरद पवार यांचे प्रमुख उपस्थितीत.व मंत्री. राजेश  टोपे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस उपस्थिती. .(स्थळ:यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),कराड.  सोईनुसार यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),येथून 260,मंगळवार पेठ,कराड येथील निवासस्थानी आगमन व राखीव.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...