Tuesday, July 14, 2020

दिनांक 14 जुलै 2020 *जिल्ह्यातील 22 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~




*जिल्ह्याची कोरोना बाधीत रुग्ण संख्या 1867*

*जिल्ह्यातील 22 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित*
सातारा दि. 14 (जि. मा. का) :  आज  आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील आणखी 22 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
*कराड तालुक्यातील* तळबीड येथील 44, 40, 5 आणि 25 वर्षीय पुरुष, 30, 27, 10 आणि 9 वर्षीय महिला. खोडशी येथील 60, 34 आणि 4 वर्षीय पुरुष, 52, 26 आणि 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला. 
*पाटण तालुक्यातील* कासणी येथील 38 आणि 35 वर्षीय पुरुष, 35, 27 आणि 26 वर्षीय महिला. 
*माण तालुक्यातील* बिदाल येथील 28 वर्षीय पुरुष.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...