Friday, July 31, 2020
दिनांक 01/08/2020.जिल्ह्यातील 201 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; 4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू ...
दिनांक 31/07/2020 . 54 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 555 जणांचे नमुने पाठविले तपासणीला खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 25 जण कोरोनाबाधित...
54 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 555 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 25 जण कोरोनाबाधित
सातारा दि. 31 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 54 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 555 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 25 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी असता ते कोरोनाबाधित असल्याची कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील बेल एअर हॉस्पीटल येथील 28 वर्षीय पुरुष, भिलार येथील 38 वर्षीय पुरुष.,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत येथील 34 वर्षीय पुरुष व 6 वर्षीय मुलगा व 8 वर्षीय मुलगी.,
सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथील 55 वर्षीय पुरुष, कामेरी येथील 51 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, गोजेगाव येथील 27, 23, 55 वर्षीय पुरुष व 2 वर्षीय मुलगी, कण्हेर येथील 18, 40 वर्षीय पुरुष व 24, 20,27, 65 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालिका, शेळकेवाडी सातारा येथील 47 वर्षीय पुरुष, सातारा शहरातील बुधवारपेठेतील 16, 53, 49 वर्षीय पुरुष, जिहे येथील 34 वर्षीय पुरुष.,
कराड तालुक्यातील सुपने येथील 28 वर्षीय पुरुष, आटके येथील 34 वर्षीय पुरुष, नेरले येथील 15 वर्षीय मुलगी, कालवडे येथील 67,60 ,40 वर्षीय पुरुष, मलकापुर येथील 18, 30, 27 वर्षीय पुरुष, कराड शहरातील बुधवार पेठेतील 30 वर्षीय महिला, कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 34 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर कार्वे नाका येथील 50 वर्षीय महिला.,
जावली तालुक्यातील मेढा येथील 31 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगा, रायगाव येथील 22, 24, 31, 34, 35 वर्षीय पुरुष व 25,45,21,25 वर्षीय महिला, मोरघर येथील 30 वर्षीय महिला.,
पाटण तालुक्यातील नारळवाडी येथील 29 वर्षीय महिला.,
खटाव तालुक्यातील वडूज येथील 69 वर्षीय पुरुष.,
वाई तालुक्यातील बावधन येथील 59 वर्षीय महिला, शेंदुरजणे येथील 80 वर्षीय महिला व 14 वर्षीय युवक.,
माण तालुक्यातील आंधळी येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे,
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 25 रुग्ण कोरोनाबाधित
25 मे ते 26 जुलै या दरम्यान जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 25 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.गडीकर यांनी दिली.
याची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा तालुका- 16 (सातारा शहर-7), जावळी तालुका-2, वाई तालुका-1, माण तालुका-1, पाटण तालुका-1, खटाव तालुका-1, खंडाळा तालुका-1, इचलकरंजी (कोल्हापूर)-1, कडेगाव (सांगली)-1
524 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 37, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 104, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, कोरेगांव येथील 2, वाई येथील 44, शिरवळ येथील 52, रायगाव 14, पानमळेवाडी 15, मायणी 54, महाबळेश्वर 27, पाटण 58, दहिवडी 23, खावली येथे 13 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 79 असे एकूण 555 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले.
Thursday, July 30, 2020
दिनांक . ३१/०७/२०२०. जिल्ह्यातील 163 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित...
जिल्ह्यातील 163 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित
सातारा दि. 31 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 163 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
पाटण तालुक्यातील त्रिपोडी येथील 25 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 25 वर्षीय महिला, मल्हार पेठ येथील 28 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील बोरगाव येथील 17 वर्षीय युवक, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, यशवंतनगर येथील 28 वर्षीय महिला, बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती, परखंदी येथील 73 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय पुरुष, मुंगसेवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष.
कराड तालुक्यातील शामगाव येथील 76,44 वर्षीय महिला 13 वर्षीय मुलगी,कालवडे येथील 14,12,13 वर्षीय युवक, 45 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 38 वर्षीय महिला व 20 वर्षीय पुरुष, घरलवाडी येथील 59 वर्षीय पुरुष,वडगांव येथील 63 वर्षीय पुरुष 60,34 वर्षीय महिला, 7,9 वर्षीय बालीका, शिवडे येथील 25,63 वर्षीय पुरुष, कराड येथील 28 वर्षीय पुरुष,उंब्रज येथील 65,58 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष व 65,37 वर्षीय महिला व 14,17 वर्षीय बालक, आगाशिवनगर येथील 36,40,65 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय बालक, 19 वर्षीय तरुण, 17 वर्षीय युवती, गजानन हौ. सोसा. येथील 78 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 37 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 25 वर्षीय महिला, कोयनावसाहत येथील 20,50,37,37 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष,18,12वर्षीय युवक व 15 वर्षीय युवती, मलकापूर येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष,रविवार पेठ येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बु. येथील 34 वर्षीय पुरुष,सह्याद्री हॉस्पिटल येथील 16 वर्षीय युवती, 46,35 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील बावडा येथील 89 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, पंढरपूर फाटा येथील 26 वर्षीय पुरुष,28 वर्षीय महिला, वींग येथील 45 वर्षीय पुरुष व 74 वर्षीय महिला, खंडाळा येथील 30, 33 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पाडेगांव येथील 20 वर्षीय पुरुष,राजेवाडी येथील 75 वर्षीय महिला, मंडई कॉलनी शिरवळ येथील 19 वर्षीय महिला, मोरवे येथील 67 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील भवानी पेठ येथील 28,21 वर्षीय पुरुष, गडकर आळी येथील 3, 12 वर्षीय बालक, 23,38 वर्षीय महिला व 44 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 57 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ येथील 62 वर्षीय पुरुष, अतीत येथील 49 वर्षीय पुरुष, औंध येथील 70 वर्षीय महिला, गोडोली येथील 39 वर्षीय महिला,शिवथर येथील 61 वर्षीय पुरुष, शाहुपुरी येथील 63 वर्षीय पुरुष, सदर बझार येथील 23 वर्षीय महिला.
माण तालुक्यातील दहिवडी येथील 33,35 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, शिंगणापूर येथील 69 वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील 36 वर्षीय पुरुष, पिंपोडे येथील 36 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, वाघोली येथील 35 वर्षीय महिला व 55,60,74 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगांव येथील 50 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, रहीमतपुर येथील 24 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 70 वर्षीय महिला.
खटाव तालुक्यातील खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडुज येथील 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, मायणी येथील 39,31 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील जींती नाका येथील 18 वर्षीय युवक, 33,74 वर्षीय महिला, लक्ष्मीनगर येथील 57 वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील 45, 20, 39 वर्षीय पुरुष, 17,14,13 वर्षीय युवती व 35 वर्षीय महिला व 4 वर्षाची बालीका, रविवार पेठ येथील 27 वर्षीय महिला, सासवड येथील 70,64 वर्षीय पुरुष, पाडेगांव येथील 38 वर्षीय पुरुष, उपळे येथील 53 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील 11,9,7 वर्षीय बालीका 70,23 वर्षीय महिला, 58,23,38,51,60,55 वर्षीय पुरुष, गोडवली येथील 31,70,23 वर्षीय महिला, मल्होत्राभवन भोसे खिंड येथील 30 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालीका, पाचगणी येथील 24 वर्षीय पुरुष व 22 व 48 वर्षीय महिला.
जावली तालुक्यातील दुदुस्करवाडी 55,60,25,31,45,60 वर्षीय महिला,75,40,35,30,29,53,57,91 वर्षीय पुरुष व 10,8 वर्षाचा बालक व 6 वर्षाची बालीका,सायगाव येथील 54 वर्षीय पुरुष.
दिनांक 31/07/2020. सातारा जिल्ह्यात 31 ऑगस्ट पर्यंत सशर्त लॉकडाऊनजिल्हाधिकारी यांचे आदेश...
दिनांक 30/07/2020. 49 नागरिकांना दिला डिस्चार्ज; उपचारा दरम्यान 1 महिलेचा मृत्यू 524जणांचे नमुने पाठविले तपासणीला ...
Wednesday, July 29, 2020
दिनांक. ३०/०७/२०२०. जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; तर एकाचा मृत्यू...
जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; तर एकाचा मृत्यू
सातारा दि. 30 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
कराड तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, 7 वर्षीय बालक, 60,38 वर्षीय पुरुष, 42,48,32,27 वर्षीय महिला, 5,2 वर्षीय बालीका, घरलवाडी येवती येथील 66 वर्षीय महिला, रेठरे बु. 35 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 20,44 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 6,14 वर्षीय बालक, विद्यानगर येथील 60 वर्षीय पुरुष, शि. हॉ. कॉ. कराड येथील 47,46 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 36 वर्षीय पुरुष व 26,27 वर्षीय महिला, टेंभू येथील 65 वर्षीय पुरुष, कामठी येथील 67 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 42 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 45,42 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण व 9 वर्षीय बालक, इंदोली येथील 30 वर्षीय पुरुष, शिनवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 26 वर्षीय डॉक्टर व 25,30,33,30,32,33,26,48,52,
वाई तालुक्यातील शांतीनगर येथील 15 वर्षीय बालक, 45,42 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील कारंडी येथील 50 वर्षीय महिला, सदर बझार येथील 30 वर्षीय महिला, लिंब येथील 21, 54,21 वर्षीय महिला, व 10,2,9 वर्षीय बालीका व 9,5 वर्षीय बालक, शेळकेवाडी येथील 26,45 वर्षीय पुरुष, 28, 44 वर्षीय महिला व 4 वर्षीय बालक, लक्ष्मी टेकडी येथील 31,24,50,60,47,40 वर्षीय महिला व 56,35 वर्षीय पुरुष, संभाजी नगर येथील 41 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 32 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालक, काशीळ येथील 36 वर्षीय पुरुष, पाडेगांव येथील 32 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 92,58,52 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, कामथे येथील 40 वर्षीय महिला, यादोगोपाळ पेठ येथील 62 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील कासरुंड येथील 52 वर्षीय पुरुष, पाटण येथील 33 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील 66 वर्षीय पुरुष, मायणी येथील 22,19 वर्षीय पुरुष, पुसेगांव येथील 34 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील रांजनवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, पाचगणी येथील 34 वर्षीय पुरुष, गोडवली येथील 49 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय बालक.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 14 वर्षीय बालक, 30 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला.
फलटण तालुक्यातील बरड येथील 28 वर्षीय महिला व 7 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 45,31 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला.
कोरेगांव तालुक्यातील तडवळी येथील 63 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 21 वर्षीय महिला, वाठार येथील 70, 51 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय बालीका व 12 वर्षीय बालक.
जावली तालुक्यातील खरोशी येथील 66 वर्षीय पुरुष, दापवडी येथील 57 वर्षीय महिला.
एका बाधिताचा मृत्यू
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे कोयानानगर ता. पाटण येथील 85 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
दिनांक 29/07/2020. 68 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान 5 जणांचा मृत्यू 834 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.
68 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान 5 जणांचा मृत्यू
834 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 68 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 834 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच कराड तालुक्यातील दोन पुरुष, जावली तालुक्यातील दोन पुरुष व कोरेगांव तालुक्यातील एक पुरुष असे एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 55 वर्षीय महिला,
जावली तालुक्यातील दापवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 33, 75,75,54,28,50 वर्षीय महिला 19 वर्षीय तरुणी व 11,13,3 वर्षीय बालीका व 76, 56 वर्षीय पुरुष,
सातारा तालुक्यातील सातारा येथील 31 वर्षीय पुरुष, तामजाई नगर येथील 30 वर्षीय पुरुष, विमल सिटी येथील 65,25,47 वर्षीय महिला, खावली येथील 30 वर्षीय पुरुष, कर्मवीर नगर खिंडवाडी येथील 37 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष,
वाई तालुक्यातील शेंदुर्जणे येथील 30, 28 वर्षीय महिला 65, 48 वर्षीय पुरुष, 4 वर्षीय बालीका, 13,12 वर्षीय बालक, सायगांव येथील 64 वर्षीय महलिा, बोपेगांव येथील 35 वर्षीय पुरुष,
खटाव तालुक्यातील खटाव येथील 50 वर्षीय महिला, डिस्कळ येथील 58, 59 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष 20 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40,43 वर्षीय पुरुष, मिरगाव येथील 35 वर्षीय पुरुष, वराडे येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची येथील 60 वर्षीय पुरुष, चिखलेवाडी येथील 17 वर्षीय युवक.
पाटण तालुक्यातील पाटण येथील 53 वर्षीय पुरुष, कासणी येथील 53 वर्षीय पुरुष,
महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 2 वर्षाची बालीका, 22,25,46,20 व 50 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष.
फलटण येथील लक्ष्मीनगर येथील 42,49,45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला व 19 वर्षीय तरुणी, वारेवस्ती खामगांव येथील 62,24,52,25,22,70,26 वर्षीय पुरुष व 55,45,20 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 50 वर्षीय महिला.
माण तालुक्यातील दहिवडी येथील 65 वर्षीय पुरुष.
834 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 22, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 35, कोरेगांव येथील 5, वाई येथील 121,खंडाळा 75, रायगाव 61, पानमळेवाडी 115, मायणी 49, महाबळेश्वर 20, दहिवडी 14, खावली येथे 132 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 104 असे एकूण 834 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराउ येथे तपासणी करीता पाठविण्यात आले.
उपचारा दरम्यान 5 जणांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथे रेठरे बु. ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, सायगांव ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष व वाठार ता. कोरेगांव येथील 64 वर्षीय पुरुष या तीन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये गुरुवार पेठ कराड येथील 36 वर्षीय पुरुष व भुतेघर ता. जावली येथील 53 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोविड बाधित आला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
दिनांक 29/07/2020. जिल्ह्यातील 186 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 4 बाधितांचा मृत्यु .
सातारा दि. 29 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 186 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
जावली तालुक्यातील दूदूस्करवाडी येथील 55 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बाळ, 44 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, 19 वर्षाचा युवक, 32, 53 वर्षीय महिला, 20, 19 वर्षाचा युवक, 67, 22 वर्षीय महिला, 36 वर्षाचा पुरुष, 80, 52, 52 वर्षाची महिला, दापवडी येथील 18 वर्षाची महिला, निपाणी मुरा येथील 21, 22 वर्षीय महिला
सातारा तालुक्यातील, शाहुपूरी, सातारा येथील 60 वर्षीय महिला, 13 वर्षाचा युवक, 18 वर्षाची महिला, 29 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 50 वर्षीय पुरुष, रामकुंड येथील 10 वर्षाचा मुलगा, कासारी येथील 44 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 63 वर्षीय महिला, 69 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे येथील 62, 68, 34 वर्षीय पुरुष, सदर बझार सातारा येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 29 वर्षीय पुरुष, गडकरआळी येथील 50 वर्षीय पुरुष, शिवराज (पे. पंप) येथील 47 वर्षीय पुरुष, भैरवनाथ कॉलनी येथील 33 वर्षीय पुरुष,
कराड तालुक्यातील सैदापूर येथील 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील 48 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 35, 85 वर्षीय महिला, 4 वर्षाचा बालक, 24 वर्षीय पुरुष, 30, 45, 16 वर्षाची महिला, आंबवडे येथील 33 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 50, 86 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 6 वर्षाची बालिका, 18 वर्षाचा युवक, मसूर येथील 64 वर्षीय पुरुष, 60 वर्षाची महिला, गोळेश्वर नगर येथील 34 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 25 वर्षीय महिला, कालवडे येथील 2 वर्षाचे बाळ, चिखली येथील 30 वर्षीय महिला, रेटरे बु येथील 40 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, नांदगाव येथील 63 वर्षीय महिला, ओंढोशी येथील 39 वर्षीय महिला, 14 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बालक, 10 वर्षाची मुलगी, मंगळवार पेठ, कराड येथील 25 वर्षीय पुरुष, कारवे येथील 36 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 7 वर्षाची मुलगी, गोवारे येथील 44 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 30 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 64 वर्षीय पुरुष, कराड येथील 25 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 44 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 32 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 54 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 76 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 22 वर्षीय महिला
पाटण तालुक्यातील नेसरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, मोरगिरी येथील 65 वर्षीय महिला, नेरले येथील 63 वर्षीय पुरुष, तारळे येथील 4 वर्षाचा बालक, आंबराग येथील 29 वर्षीय पुरुष, 28, 27 वर्षीय पुरुष, 50, 25, 20 वर्षीय महिला, म्हावशी येथील 40, 26 वर्षीय महिला, 4 वर्षाचा मुलगी, पाटण येथील 53 वर्षीय महिला, कवठेकरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष
वाई तालुक्यातील शांतीनगर येथील 48 वर्षीय पुरुष, भुईंज येथील 53 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, 65 वर्षीय पुरुष, शेंदूर्जेणे येथील 68 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 10 वर्षाचा बालक, 40, 60 वर्षीय महिला, वाई येथील 71 वर्षीय पुरुष, 31 महिला 3 वर्षीय बालिका, 1 वर्षाची बालिका, 36 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 36 वर्षाची महिला, 16 वर्षाची महिला, 11 वर्षाचा मुलगा, वेळे येथील 40 वर्षाची महिला, बावधन येथील 45 वर्षाची महिला, भुईंज येथील 59 वर्षीय पुरुष
कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील 5 वर्षाची मुलगी, 50 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, 46 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 45 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 7, 10 वर्षाचा बालक, 23, 83 वर्षीय पुरुष, 72 वर्षाची महिला, पाडेगाव येथील 25 वर्षीय महिला, नायगाव येथील 55 वर्षीय महिला, 30, 42 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 65 वर्षीय पुरुष
फलटण तालुक्यातील रिंग रोड, फलटण येथील 87 वर्षीय पुरुष, 77 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, 10 वर्षाचा मुलगा, मलटण येथील येथील 33 वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील 66, 30 वर्षीय महिला, 33, 35 पुरुष, 10, 9 वर्षाची मुले, जिंती नाका येथील 38 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, 35 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 30 वर्षीय पुरुष, कुरवली खु येथील 59 वर्षीय पुरुष (मृत्यु), गोखळी येथील 67 वर्षीय पुरुष,
माण तालुक्यातील पुळकोटी येथील 35 वर्षीय पुरुष, दहिवडी येथील 13 वर्षाचा बालक, शिरताव येथील 42 वर्षीय महिला
खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील 35 वर्षीय महिला, 16 वर्षीय महिला, 41, 42 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 15 वर्षाचा युवक, शिरवळ येथील 26, 44 वर्षीय पुरुष, कोंढे येथील 30 वर्षीय महिला, देवघर येथील 35 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 28 वर्षीय पुरुष, विंग येथील 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, सुखेड येथील 31 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथील 9 वर्षाचा बालक, 10 वर्षाचा बालक, 14 वर्षाचा युवक, 84, 42 वर्षीय पुरुष, पळशी येथील 70 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष
महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी, महाबळेश्वर येथील 44, 40 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा बालक
4 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दूदुस्करवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच कुरवली ता. फलटण येथील 59 वर्षीय पुरुष व नवसारी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,
Tuesday, July 28, 2020
दिनांक 28/07/2020. 67 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान 3 जणांचा मृत्यू597 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...
67 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान 3 जणांचा मृत्यू
597 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 67 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 597 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच वाई तालुक्यातील एक पुरुष व सातारा तालुक्यातील एक पुरुष व एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये वाई तालुक्यातील वाई येथील 52 वर्षीय महिला, यशवंतनगर येथील 22 वर्षीय पुरुष, 20 व 32 वर्षीय महिला व 9 वर्षाची बालीका, सोनगीरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला,
कराड तालुक्यातील तारुख येथील 26 वर्षीय महिला 2 वर्षाची दोन बालके, मलकापूर येथील 64 वर्षीय पुरुष, यादववाडी (मसुर) येथील 43 वर्षीय पुरुष, कवटे येथील 35 वर्षीय पुरुष, कारवडी येथील 28 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील जीहे येथील 61 वर्षीय महिला, कोडोली येथील 10 व 8 वर्षाची बालके, 30 वर्षीय महिला, नागठाणे येथील 47 वर्षीय महिला व 23 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 32 वर्षीय महिला, शहापूर येथील 28 वर्षीय पुरुष, तामजाई नगर येथील 45 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुक्यातील अष्टविनायक ग्लास फॅक्ट्री येथील 18 वर्षीय तरुण.
जावली तालुक्यातील पुनवडी येथील 39,42,59,33, 31, 29,93, 50, 19,64, 30,34, 43,38,23,50,23,43 वर्षीय पुरुष व 56, 26,60, 50, 59,35 वर्षीय महिला व 7,12,7,5 व 7 वर्षाच्या बालीका,18 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण, 3 व 10 वर्षाचा बालक, सायगांव येथील 17 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, आलेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय बालक, 11 वर्षीय बालीका व 35 वर्षीय महिला, दापवाडी येथील 29 व 56 वर्षीय पुरुष.
माण तालुक्यातील गोंदवले बु. येथील 21 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष.
597 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 40, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 12, कोरेगांव येथील 12, वाई येथील 46, शिरवळ येथील 17, रायगाव 26, पानमळेवाडी 93, मायणी 42, महाबळेश्वर 10, पाटण 54,खावली येथे 74 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 90 असे एकूण 597 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराउ येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
उपचारा दरम्यान 3 जणांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथे परखंदी ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष व कुस बु. ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर सतारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये सोनगांव, क्षेत्रमाहुली ता. सातारा येथील 62 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोविड बाधित आला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
दिनांक 28/07/2020. स्थलांतरित मजुरांनाइच्छुक स्थळी जाण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन...
स्थलांतरित मजुरांना इच्छुक स्थळी जाण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन
सातारा दि. 28 (जि. मा. का) : राज्यातील स्थलांतरित मजुर आपल्या इच्छुक स्थळी जाणार आहेत किंवा जाण्यास इच्छुक आहेत, अशा मजुरांनी https://migrant.mahabocw.in/
Monday, July 27, 2020
दिनांक 28/07/20. *जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 2 बाधितांचा मृत्यु*
सातारा दि. 28 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
*कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.*
*खंडाळा* तालुक्यातील जवळे येथील 20 वर्षाची महिला, 15 वर्षाचा युवक, पाडेगाव येथील 38, 70, 60 वर्षीय महिला, विंग येथील 55, 70, 36, 26, 26 वर्षीय महिला, 65, 52, 25 वर्षीय पुरुष, बालाजी विश्व, शिरवळ येथील 26 वर्षीय पुरुष, पळशी येथील 3 वर्षाची बालिका, जवळे येथील 38, 48 वर्षाची महिला, स्टार सिटी, शिरवळ येथील 42 वर्षाची महिला, पाडेगाव येथील 48 वर्षाचा पुरुष, खंडाळा येथील 64 वर्षाचा पुरुष, लोणंद येथील 65 वर्षीय महिला (मृत्यु)
*जावली*तालुक्यातील रायगाव येथील 43, 36 वर्षीय पुरुष, 34, 32 वर्षीय महिला, पुणवडी येथील 70 वर्षीय पुरुष
*खटाव* तालुक्यातील बनपुरी येथील 51, 52 वर्षीय पुरुष, 45, 20, 22 वर्षीय महिला, वडूज येथील 42 22, 50 वर्षीय महिला, 24, 61, 60, 20, 47, 31 वर्षीय पुरुष, पाचवड येथील 40, विसापूर येथील 13 वर्षाची युवती, 13 वर्षाचा युवक, 38, 40 वर्षाचा पुरुष, 24, 37, 16 वर्षाची महिला, निढळ येथील 31 वर्षीय महिला,
*पाटण* तालुक्यातील कासरुंड येथील 35, 17 वर्षीय महिला, 12 वर्षाची युवती, निगडे येथील 45, 78 वर्षीय पुरुष, 60 वर्षाची महिला, जाधवाडी, चाफळ येथील 25, 2 वर्षाची बालिका, चाफळ येथील 61 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक, नेरले येथील 7 वर्षाची बालिका, 50, 20, 48 महिला, 20 वर्षाचा युवक, 37, 25 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 28 वर्षीय पुरुष, खाले येथील 50 वर्षीय महिला,
*वाई* तालुक्यातील पसरणी येथील 45 वर्षीय पुरुष, 18, 16 वर्षाचा युवक, 45 वर्षाची महिला, बोरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, रेणावले येथील 28 वर्षीय पुरुष, सिध्दांतवाडी 30 वर्षीय महिला, काझी कॉलनी, वाई 30 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 40 वर्षीय पुरुष, माऊलीनगर येथील 45 वर्षीय पुरुष, सोनगीरीवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 30 वर्षीय पुरुष, शहाबाग येथील 53 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय पुरुष
*फलटण* तालुक्यातील कोळकी येथील 28 वर्षीय पुरुष, राजाळे येथील 42 वर्षीय पुरुष
*कराड* तालुक्यातील रविवार पेठ, करा येथील 72 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, कराड येथील 33, 40 वर्षीय पुरुष, मंगळवारपेठ, कराड येथील 54 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 31, 57, 25 वर्षीय पुरुष, 2 वर्षाचे बालक, 25 वर्षीय महिला, कालवडे येथील 35, 23 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 22 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 52, 35 वर्षीय पुरुष, कोर्टी येथील 30 वर्षीय पुरुष, शिवडे येथील 32 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 46 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक
*सातारा* तालुक्यातील सदरबझार, सातारा येथील 27,41,67,30, 32,50, 50 वर्षीय महिला, 68,70,29, 62, 35, 52 वर्षीय पुरुष, करंजे/खैरमली येथील 57 वर्षीय पुरुष, वर्ये येथील 48 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, सातारा येथील 29 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, जिहे येथील 38, 45 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 36 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, पाटकळ येथील 35 वर्षीय महिला
*महाबळेश्वर* तालुक्यातील महाबळेश्वर येथील 35 वर्षीय पुरुष, गोडोली, पाचगणी येथील 23 वर्षीय महिला,
*कोरेगाव* तालुक्यातील सासुरने येथील 58 वर्षीय महिला
* 2 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे कुमठे ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष व लोणंद ता. खंडाळा येथील 65 वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने 25915
एकूण बाधित 3338
घरी सोडण्यात आलेले 1798
मृत्यू 116
उपचारार्थ रुग्ण 1424
00000
नोट : अँटीजन चाचणीत एक बाधित रात्री वाढला त्यामुळे एकशे 135 बाधित.
दिनांक 27/07/2020. 55 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 593 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...
सातारा दि. 27 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 65 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 593 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील कुंभारवाडा येथील 60 वर्षीय पुरुष, बाजार पेठ येथील 60 वर्षीय महिला, पळशी रोड येथील 33 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 30 वर्षीय पुरुष व 54 वर्षीय महिला, पिंपरी बु. येथील 21 वर्षीय पुरुष.
जावली तालुकयातील पुनवडी येथील 25, 73 व 90 वर्षीय पुरुष, 13 वर्षाचा मुलगा, 55, 65 वर्षीय महिला, दापवडी येथील 38 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचा मुलगा व 7 वर्षाची मुलगी.
वाई तालुक्यातील यशवंतनगर येथील 11, 8 व 6 वर्षाची बालके, शेंदुर्जणे येथील 39 व 40 वर्षीय पुरुष, वाई येथील 35 वर्षीय महिला , पाचवड येथील 35 वर्षीय महिला.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 35 वर्षीय पुरुष,
कोरेगांव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय पुरुष.
माण तालुक्यातील दहिवडी येथील 83 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील 35 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील कन्हेर येथील 40, 35 व 35 वर्षीय महिला.
पाटण तालुक्यातील नवसारे येथील 42 वर्षीय पुरुष, नारळवाडी येथील 20 वर्षीय महिला, मिरगांव येथील 44 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला व 13 वर्षाची मुलगी, कोयनानगर येथील 60 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष, साईकडे येथील 19 वर्षीय तरुण, कासुर्डे येथील 33 वर्षीय पुरुष, घोटील येथील 35 वर्षीय पुरुष.
कराड तालुक्यातील वराडे येथील 32, वर्षीय पुरुष व 23, 35 वर्षीय महिला, 17 व 15 वर्षीय युवक, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 29 वर्षीय डॉक्टर, वसंतगड येथील 31 वर्षीय महिला, पेर्ले येथील 20 वर्षीय तरुण, 16 वर्षीय तरुणी व 42 वर्षीय महिला, पोटाळे येथील 32 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, चव्हाणवाडी येथील 53 व25 वर्षीय पुरुष,42 व 22 वर्षीय महिला.
593 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 35, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 95, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 34, कोरेगांव येथील 16, वाई येथील 67, शिरवळ येथील 39, रायगवा 55, पानमळेवाडी 24, मायणी 19, महाबळेश्वर 16, पाटण 61, दहिवडी 15, व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 17 असे एकूण 593 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराउ येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
दिनांक २७/७/२०२०. जिल्ह्यातील 106 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 1 बाधिताचा मृत्यु
जिल्ह्यातील 106 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 1 बाधिताचा मृत्यु
सातारा दि. 27 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल ,रविवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 106 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. पैकी सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये रामाचा गोठ मंगळवार पेठ,येथील 76 वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 22,40,34,40,40,25,62,30,54,18,
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 59,76,47,27 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय बालिका, 80,51,44,72 वर्षीय महिला, वाठार, येथील 70 वर्षीय पुरुष,व 70 वर्षीय महिला, कुमठे येथील 70 वर्षीय महिला,
माण तालुक्यातील शिरताव येथील 59 वर्षीय पुरुष,
कराड तालुक्यातील शनिवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, 80 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवक, शेनोली येथील 53 वर्षीय पुरुष, मसूर येथील 26 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 1 वर्षीय बालक व 26 वर्षीय महिला, कासार शिरंभे येथील 14 वर्षीय युवती, रविवार पेठ, 49 वर्षीय पुरुष,हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 50 वर्षीय पुरुष,
जावली तालुक्यातील पुनवडी येथील 19,33,75,76,54,28,50 वर्षीय महिला, 11,13, 3 वर्षीय बालिका, 76,56 वर्षीय पुरुष,
खंडाळा तालुक्यातील विंग येथील 19 वर्षीय युवक,पळशी येथील 50 वर्षीय महिला,शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 50 वर्षीय महिला,
वाई तालुक्यातील वाई येथील 65 वर्षीय महिला,46 वर्षीय पुरुष,
1 बाधिताचा मृत्यू
सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये रामाचा गोठ मंगळवार पेठ,येथील 76 वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे. त्यांचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोविड बाधित आला असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
Sunday, July 26, 2020
दिनांक २६/०७/२०२०. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात 27 ते 31 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात 27 ते 31 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू*
सातारा दि. 26 (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधीबाबत असून आज 27 जुलै पासून 31 जुलै 2020 रोजी रात्री 12 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी खालीलप्रमाणे जारी केले आहेत.
ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कंटेन्मेंट झेन जाहिर करण्याचे अधिकार इन्सिडंट कमांडर म्हणून संबंधित उपविभगीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. संबंधित कंटेन्मेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सूचित करतील. हा आदेश कंटेन्मेंट झोन वगळता सातारा जिल्ह्यातील इतर क्षेत्राला हे आदेश लागू राहतील. तसेच कंटेन्मेंट झोन बाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सिडंट कमांडर यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच कंटेन्मेंट झेन इनॲक्टीव्ह झाल्यानंतर या क्षेत्रात हे आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सिडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी हे त्या ठिकाणी नव्याने कंटेन्मेंट झोन जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबती प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सुचित करतील.
*सातारा जिल्ह्यात खालील आस्थापना अंशत: बंद करण्यात येत आहेत.*
● केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा सर्व किराणा दुकाने दि.27/07/2020 ते दि.31/07/2020 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत सकाळी 9 ते दु. 2 वाजेपर्यंत सुरु राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.
● उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (शिवभोजन थाळी, वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स स्टाफ नर्स साठी यांचे निवासकामी असलेली हॉटेल, इन्स्टिटयुशनल कॉरंटाईन साठी घेतलेले हॉटेल व इतर इमारती वगळून) रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट संपुर्णत: बंद राहतील.
● वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना, तसेच मदयाची घरपोच सेवा दि. 27/07/2020 पासून ते दि. 31/07/2020 या कालावधीत फक्त घरपोच सुविधा चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे.
● ZOMATO, SWIGY, DOMINOS व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मार्गविले जाणारे खादयपदार्थ पुरवठा सेवा तसेच हाॅटेल रेस्टॉरंट यांचेमार्फत देणेत येणारी घरपोच सेवा दि. 17/07/2020 पासून ते 22/07/2020 पर्यंत पुर्णत: बंद राहतील. तद्नंतर दि. 27/07/2020 ते दि. 31/07/2020 या कालावधीत घरपोच सेवा सुरु राहील.
● सार्वजनिक /खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपुर्णत: बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Morming Walk व Evening Walk करणेस प्रतिबंध राहील.
● सर्व केश कर्तनालय, सलुन/स्पा/ब्यूटी पार्लर दुकाने संपुर्णतः बंद राहतील.
● सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा/आडत भाजी मार्केट/फळे विक्रेते/आठवडी व दैनिक बाजार/ फेरीवाले हे सर्व ठिकाणे दि. 27/07/2020 ते दि. 31/07/2020 पर्यंत सकाळी सकाळी 9 ते दु. 2 या कालावधीत चालू राहतील.
● मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री दि. 27/07/2020 पासून दि.31/07/2020 या कालावधीत सकाळी 9 ते दु. 2 वाजेपर्यंत चालू राहतील.
● शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील,
● सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील, तथापि अत्यावश्यक सेवेनील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे येणे करिता व वैदयकीय कारणास्ताव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापरास परवानगी राहील,
● सार्वजनिक प्रवासी वाहतूकीतील एसटी बस ही अत्याश्यक सेवेच्या खाजगी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व परवानगी घेऊन चालू असलेल्या उदयोगातील अधिकृत कर्मचारी यांचेसाठी परवानगी राहील. तथापि कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक असलेल्या उपाययोजनांचे काम करणारे सातारा जिल्ह्यातील महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी कर्मचारी तसेच राज्य व केंद्र विभागाचे विनिर्दीष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक वस्तु यांचा घाऊक स्वरुपात पुरवठा करणारी वाहतुक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.
● सर्व प्रकारची खाजगी बांधकाम्/कन्स्ट्रशनची कामे संपूर्णतः बंद राहतील, तथापि ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांसाठी निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल. तसेच शासनाची शासकीय कामे चालू राहतील.
● सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलरतरण तलाव करमणुक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र प्रेक्षागृह, सभागृह संपुर्णतः बंद राहतील.
● सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील, मात्र दिनांक 14/07/2020 पुर्वी परवानगी घेण्यात आलेले खाजगी जागेतील व मंगल कार्यालयातीन लग्न समारंभास 20 पेक्षा कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करता येतील
● सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/
● धार्मिक स्थळे/सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तीकरिता बंद राहतील, तथापि, सर्व धार्मिक स्थळ / सार्वजनिक प्रार्थनास्थळातील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.
● E-COMMERCE सेवा उदा. AMAZON, FLIPKART व यासारख्या तत्सम सेवा दि.27/07/2020 ते दि. 31/7/2020 या कालावधीत सकाळी 9 ते दु,2 वाजेपत चालू राहतील.
*सातारा जिल्ह्यात खालील अत्यावश्यक बाबी / सेवा मर्यादीत स्वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील.*
● दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी. 6 ते. 10 या कालावधीत सुरु राहील.
● सर्व खाजगी व सार्वजनिक वैदयकीय सेवा, सर्व रुग्णालये व रुग्णालयांशी निगडीत सेवा आस्थापना पशुचिचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरु राहतील. कोणतही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेवून रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही.
● सर्व मेडीकल दुकाने सकाळी 9 ते दु. 2 या वेळेत चालू रहतील, तथापि, ऑनलाईन औषध वितरण सेवा व हॉस्पिटल संलग्न औषधांची दुकाने 24 तास कालावधीकरीता सुरु राहील.
● सर्व न्यायालये, व राज्य शासनाचे/केंद्र शासनाने कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरु राहतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम चा पर्याय वापरण्यात यावा. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी पासची आवश्यकता राहणार नाही. तथापि संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने स्वत:चे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.
● पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी. 9 ते सायं 6 या वेळेत सुरु राहतील. शासकीय वाहने, वैदयकीय सुविधा पुरवणारी वाहने, अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहन, कृषी व्यवसायाशी निगडीन सर्व यंत्र व वाहने, कार्यरत असलेले उद्योग व औद्योगिक आस्थापनेशी संबंधित वाहने, सर्व प्रकाशी माल वाहतूक वाहने, वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित वाहने व शासनाने वेळोवेळी परवानगी दिलेली वाहने यांना इंधनपुरवठा करावा.
● एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण, रेशन दुकान नियमानुसार सुरु राहील.
● निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरु राहील.
● औदयोगिक व अत्यावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, अंतरजिल्हा, अंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरु राहील.
● दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंट मिडिया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रे वितरण सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये सुरु राहील.
● पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नियमानुसार परवानगी राहील.
● संस्थात्मक अलगीकरण/विलगीकरण व कोविड केअर सेंटरकरीता ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयांच्या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.
● सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका, सहकारी बँका, गांव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी, एलआयसी कार्यालय किमान मनुष्यबळासह सकाळी 9 ते दु, 2 या कालावधीत सुरु राहतील. बँकांच्या इतर ग्राहकसेवा (उदा ऑनलाईन, एटीएम इत्यादी सारख्या) सुरु राहतील.
● न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी, न्यायाधीश, वकील, शासकीय केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी, शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा, कर्मचारी, वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्यावश्यक सेवा- कृषी सेवा केंद्र, बी-बियाणे व औषधाचे दुकान, खते, व गॅस वितरक पाणी पुरवठा, आरोगय व स्वच्छता कर्मचारी, अग्निशमन सेवा, जलनि:सारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळ्यादरम्यान करावयाची अत्यावश्यक काम करणारे, वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, पोस्ट विभागाचे कर्मचारी, दुरसंचार विभाग तसेच कंटेन्मेंट झोनरकरीता नियुक्त कर्मचारी यांनाच दुचाकी, चारचाकी (स्वत:करिता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील. या सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी स्वत:चे कार्यालयात ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांना स्वत:चे आधारकार्ड सोबत ठेवणे व वाहनाचे आवश्यक परवाने सोबत ठेवावे. या सर्वांना फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांचे कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने दिलेल्या वेळेतच वाहन वापरता येईल.
● औषध व अन्न उत्पादन सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्यांचे पुरवठादारी नियमानुसार चालू राहतील व यासाठी एमआयडीसी पोर्टल वरुन देण्यात आलेल्या परवानग्या ग्राहय धरण्यात येईल.
● एमआयडीसी किंवा खाजगी जागेवरील सध्या चालू असलेले सर्व औदयोगिक आस्थापना चालू राहतील. तसेच या आस्थापनांसाठी जाण्यासाठी आणि परतीसाठी दोन चाकी व चार चाकी वाहन किंवा जिल्हयाबाहेरील कर्मचा-यांसाठी निश्चित केलेल्या बसमधूनचे प्रवासाला परवानगी राहील. (दोन चाकी वाहनांस एक व्यक्ती, चार चाकी वाहनांमध्ये 3 व्यक्ती व बसमध्ये प्रवासी क्षमतेच्या 50% मर्यादेपर्यंत परवानगी राहील) तथापि त्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. यापूर्वी बाहेरील जिल्हयातील कर्मचारी यांची औदयोगिक आस्थापनेसाठी वाहतूक करणेबाबत चालू असलेली वाहन व्यवस्था चालू राहील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तींनाच कामावर उपस्थित राहता येईल.
● सातारा जिल्ह्यात सुरु असलेले राष्ट्रीय प्रकल्प व शासकीय कामे सरु राहतील.
● माहिती तंत्रज्ञान उदयोग 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरु ठेवता येतील. शक्य असल्यास WORK FROM HOME चा पर्याय वापरण्यात यावा. मात्र कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. सदर आस्थापनेमधील कार्यरत कामगार अधिकारी संबंधित आस्थापनेच्या एचआर विभागप्रमुख यांनी वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर निर्गमित करावा. त्याकरीता त्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. कंपनीकडून निर्गमित करण्यात आलेल्या परवान्याची माहिती पोलीस आधिक्षक सातारा व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना सादर करावी. तथापि ज्या औद्योगिक आस्थापनेमध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अधिकारी /कर्मचारी यांना कामावर उपस्थित राहता येईल.
● शेती व दुग्ध व्यवसाय तसेच कुक्कुटपालन या अनुषंगीक कामे करण्यासाठी मान्यता राहील.
● कृषी सेवा केंद्र/बि-बियाणे/खते/किटकनाशक दुकाने/चारा दुकाने ही सर्व दुकाने सकाळी 9.00 ते दु, 2.00 या कालावधीत चालू राहतील, शेतमालाची कृषी निगडीत प्रक्रिया उदयोग सुरु राहतील. सर्व प्रकारच्या शेतीमालाची वाहतूक करण्यास परवानगी राहील. सदर आस्थापनेमधील कार्यरत कामगार अधिकारी संबंधित आस्थापनेच्या एचआर विभागप्रमुख यांनी वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर निर्गमित करावा. त्याकरीता त्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. कंपनीकडून निर्गमित करण्यात आलेल्या परवान्याची माहिती पोलीस आधिक्षक सातारा व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना सादर करावी. तथापि ज्या औद्योगिक आस्थापनेमध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अधिकारी /कर्मचारी यांना कामावर उपस्थित राहता येईल.
● वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील.
● सर्व वैद्यकीय, व्यावसायिक, परिचारीका, पॅरामेडीकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व ॲब्म्युलन्स यांना वाहतूकीसाठी परवानगी राहील त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेणेची आवश्यकता नाही.
● केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेले कोविड 19 च्या आस्थापना बाबतचे निर्देशाचे पालन कर बंधनकारक आहे. सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केल्याची खात्री करावी व आरोग्य सेतू ॲप नियमित अदययावत करणेबाबत सूचित करावे.
● या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ते कृत्य सद्दहेतूने केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 में कलम 73 नुसार कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही अथवा खटला दाखल करता येणार नाही.
● उपरोक्त नमूद ठिकाणे, संबंधित व्यक्ती, आस्थापना, मालक/चालक/आयोजक/व्यवस्थापक/का
*आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई*
या आदेशास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांच्या विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860 ) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी असे आदेशात नमुद आहे.
00
दिनांक २६/०७/२०२०. 65 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू398 जणांचे नमुने तपासणीला...
65 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू
398 जणांचे नमुने तपासणीला
सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 65 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये जावली तालुक्यातील पुनवडी येथील वय 30, 55, 6, 28, 55, 27, 31, 11, 23 वर्षीय महिला व वय 38, 50, 39, 25, 2, 30, 27, 61, 36, 70, 29, 25 वर्षीय पुरुष, पासेवाडी-बामणोली येथील40 वर्षीय महिला, मेढा येथील 13 वर्षीय बालक,
महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील वय 40, 45, 24, 39 वर्षीय महिला व 19, 33, 47, 12, 48, 25, 75 वर्षीय पुरुष, पाचगणी येथील 23, 34 वर्षीय पुरुष,
सातारा तालुक्यातील उफळी येथील 55, वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, 10 वर्षीय मुलगी, खावली येथील 80, 29 वर्षीय महिला, देगाव रोड अमरलावणी येथील 39 वर्षीय पुरुष,
वाई तालुक्यातील बदेवाडी येथील 83 वर्षीय पुरुष, शेंदूरजणे येथील 50 वर्षीय महिला व 57 वर्षीय पुरुष.,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील कोलाटे आळी येथील 28, 18 वर्षीय पुरुष, सटवाई कॉलनी येथील 29 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 14 वर्षीय युवक, 30 वर्षीय महिला, शिरवळ येथील वय 70, 32, 55, 33, 9, 8, 26 वर्षीय महिला, 37, 55, 9, 8, 6, 30 वर्षीय पुरुष,
पाटण तालुक्यातील सोनैचीवाडी येथील 44 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात निगडी ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष व कवठे ता. खंडाळा येथील 80 वर्षीय महिला या दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये वडूज ता. खटाव येथील 58 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोरोनाबाधित आला होता. तसेच खाजगी येथे वडगाव हवेली ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष व रविवार पेठ कराड येथील 52 वर्षीय पुरुष या दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
398 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
Saturday, July 25, 2020
दिनांक 25/07/2020. 75 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू675 जणांचे नमुने तपासणीला.
75 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू
675 जणांचे नमुने तपासणीला
सातारा दि. 25 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 75 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. 675 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून तीन बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडलेल्यांमध्ये जावली तालुक्यातील पुनवडी येथील वय 48, 19, 50, 30, 62, 40, 10, 18, 31, 54, 56 वर्षीय महिला व वय 30, 9, 22, 20, 43, 21, 25 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष.,
सातारा तालुक्यातील खावली येथील 63 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला व 37 व 40 वर्षीय पुरुष, करंडी येथील 43 वर्षीय महिला व 61, 30 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 28, 5, 17, 38 वर्षीय महिला व 25, 15, 45 वर्षीय पुरुष, कारंदवाडी येथील 23 वर्षीय महिला, नागठाणे येथील 43 वर्षीय महिला, खिंडवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, वावदरे येथील 30 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 26 वर्षीय महिला.,
कराड तालुक्यातील किवळ येथील 36 वर्षीय पुरुष, बेलावडे येथील 31 वर्षीय महिला, चचेगाव येथील 42 वर्षीय महिला, चरेगाव येथील 38 वर्षीय पुरुष.,
वाई तालुक्यातील परखंदी येथील 45, 68 वर्षीय पुरुष, बावधन येथील 28 वर्षीय पुरुष, आसले येथील 24 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, बदेवाडी येथील 65, 35, 11, 40 वर्षीय महिला व 8, 25 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 48 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलगी, नवेचीवाडी येथील 21 वर्षीय युवक, फुलेनगर येथील 32, 26, 28 वर्षीय पुरुष व 24, 39, 50 वर्षीय महिला.,
खटाव तालुक्यातील निमसोड येथील 19 वर्षीय युवती.,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील कुंभार आळीतील 28 वर्षीय पुरुष, बाजारपेठेतील 32 वर्षीय पुरुष, रामोशी आळी येथील 30, 15, 17, 37 वर्षीय महिला, ग्रामपंचायत येथील 53 वर्षीय पुरुष.,
पाटण तालुक्यातील कासाणी येथील 60 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, तारळे येथील 34 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष, सुर्यवंशीवाडी येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कण्हेर ता. सातारा येथील 77 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये वाघोली ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष व अंगापूर ता. सातारा येथील 35 वर्षीय महिला या दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दोघांना श्वसनसंस्थेचा तीव्र जंतु संसर्गाची लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोघांचेही खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.
675 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 31, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 62, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 35, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 36, वाई येथील 73, शिरवळ येथील 49, रायगाव येथील 73, पानमळेवाडी येथील 146, मायणी येथील 24, महाबळेश्वर येथे 8, पाटण येथील 48, खावली येथील 30 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 60 असे एकूण 675 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
Friday, July 24, 2020
दिनांक 25/07/2020. *जिल्ह्यातील 121 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यू**तर 1 मृत व्यक्तीचा संशियत म्हणून नमुना पाठविला तपासणीला*
जिल्ह्यातील 121 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यू*
*तर 1 मृत व्यक्तीचा संशियत म्हणून नमुना पाठविला तपासणीला*
सातारा दि. 25 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 121 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
*कोरेगाव* तालुक्यातील वाठार किरोली येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 66 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 5 वर्षाची बालिका, तडवळे (समर्थ नगर) 69 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, 39 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा.
*खंडाळा* तालुक्यातील स्टार सिटी, शिरवळ येथील 34, वर्षाचा पुरुष, 38 वर्षाची महिला, विंग शिरवळ येथील 44, 52, 25 वर्षाचा पुरुष, शिरवळ येथील 29 वर्षाची महिला, जवळे येथील 34 वर्षीय पुरुष, कुबलेवाडी, शिरवळ येथील 32 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, 31 वर्षीय महिला, 7 वर्षाची बालिका, कवठे येथील 8 वर्षाची बालिका, अंधोरी येथील 31 वर्षीय महिला
*कराड* तालुक्यातील सैदापूर येथील 47 वर्षीय महिला, 25 वर्षाचा पुरुष, शिणोली येथील 25 वर्षाचा पुरुष, किवळ येथील 65 वर्षाचा पुरुष, 55 वर्षाची महिला, 34 महिला, 10 वर्षाचा मुलगा, 13 वर्षाची मुलगी, कालगाव येथील 28 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाची महिला, 65 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाचा पुरुष, येवती येथील 24 वर्षाचा पुरुष, शामगाव येथील 21 वर्षाचा पुरुष, 42 वर्षाची महिला, रविवार पेठ, कराड येथील 42 वर्षाचा पुरुष, मासोली येथील 30 वर्षाचा पुरुष, सैदापूर येथील 62 वर्षाचा पुरुष, 56 वर्षाची महिला, 28 वर्षाची महिला, 8 वर्षाची बालिका, शुक्रवार पेठ, कराड 70 वर्षाचा पुरुष, कार्वे येथील 32 वर्षाची महिला, वडगाव हवेली येथील 37 वर्षाचा पुरुष, गोटे येथील 67 वर्षाचा पुरुष, कालवडे येथील 65 वर्षाची महिला, कालवडे येथील 42 वर्षाची महिला, गुरुवार पेठ, कराड 27 वर्षाची महिला, मलकापूर येथील 53 वर्षाची महिला, कालवडे येथील 6 वर्षाचा बालक, कार्वे येथील 64 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ, कराड 40 वर्षाची महिला, गोंडी येथील 40 वर्षाचा पुरुष, कार्वे येथील 6 वर्षाचा बालक, कालवडे येथील 30 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 34 वर्षाची महिला, 38 वर्षाची महिला, 12 वर्षाचा मुलगा, 40 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 65 वर्षाचा पुरुष, गुरुवार पेठ, कराड 40 वर्षाचा पुरुष, शुक्रवार पेठ, कराड 64 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, मलकापूर येथील 28 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 40 वर्षीय पुरुष, आटके येथील 59 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, 90 वर्षाचा पुरुष, 54 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, येवती येथील 75 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 88 वर्षीय पुरुष, कराड येथील 45 वर्षीय पुरुष
*जावली* तालुक्यातील सायगाव येथील 34 वर्षाचा पुरुष, 72 वर्षाचा पुरुष, जायगाव येथील 67 वर्षीय पुरुष दापवडी येथील 52 वर्षाची महिला, 22 वर्षाची महिला, 20 वर्षी युवक, 54 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय महिला, सायगाव येथील 56 वर्षीय महिला,
*माण* तालुक्यातील दहिवडी येथील 31 वर्षाचा पुरुष
*खटाव* तालुक्यातील पाचवड येथील 50 वर्षाचा पुरुष, 40 वर्षाची महिला , विसापूर येथील 45 वर्षाचा पुरुष, 50 वर्षाचा पुरुष , वडूज येथील 39 वर्षाचा पुरुष, 24 वर्षाचा पुरुष, 23 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाचा पुरुष, मासुर्णे येथील 87 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 60 वर्षीय महिला, हिंगणे येथील 34 वर्षीय पुरुष
*पाटण* तालुक्यातील आडूळ येथील 37 वर्षाचा पुरुष
*सातारा* तालुक्यातील सत्वशीलनगर, सातारा येथील 72 वर्षीय महिला, भवानी पेठ, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, शेळकेवाडी येथील 40 वर्षाची महिला, 18 वर्षाची महिला, 15 वर्षाचा युवक, 12 वर्षाची मुलगी, 65 वर्षीय महिला, अंगापूर वंदन येथील 44 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 36 वर्षीय महिला, 69 वर्षीय महिला, 76 वर्षीय पुरुष, 8 वर्षाची बालिका
*फलटण* तालुक्यातील रमाबाग येथील 75 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 35 वर्षीय पुरुष
*महाबळेश्वर* तालुक्यातील रांजणवाडी, महाबळेश्वर येथील 8 वर्षाची बालिका, महारोळे येथील 42 वर्षाची महिला, एक पुरुष
*वाई* तालुक्यातील शेंदूर्जेणे येथील 30, 48 वर्षीय पुरुष, बावधन येथील 70 वर्षीय महिला, पसरणी येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
*दोन बाधितांचा मृत्यु तर एका मृत व्यक्तीचा संशियत म्हणून नमुना तपासणीला*
खासगी रुग्णालयात म्हारुल ता. महाबळेश्वर येथील 52 वर्षीय पुरुष व वाई येथील 68 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे आगाशिवनगर ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुषाचा उपचार चालू असताना मृत्यु झाला असून कोरोना संशयित म्हणून त्यांचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आलेला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
0000
*टीप : दोन बाधितांची नावे पुन्हा आली असून एक बाधित हा पणवेल (नवी मुंबई) येथील असल्यामुळे त्यांची गणना *या बातमीमध्ये करण्यात आलेली नाही.*
मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....
रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...
-
रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे,प्रत्येक विभ...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ *183 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; तीन बाधितां...
-
https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg $ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ ...