Wednesday, July 29, 2020

दिनांक 29/07/2020. जिल्ह्यातील 186 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 4 बाधितांचा मृत्यु .

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~


जिल्ह्यातील 186 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 4 बाधितांचा मृत्यु 
सातारा दि. 29 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 186 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
        जावली  तालुक्यातील दूदूस्करवाडी येथील 55 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बाळ, 44 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, 19 वर्षाचा युवक, 32, 53 वर्षीय महिला, 20, 19  वर्षाचा युवक, 67, 22 वर्षीय महिला, 36 वर्षाचा पुरुष, 80, 52, 52 वर्षाची महिला, दापवडी येथील 18 वर्षाची महिला, निपाणी मुरा येथील 21, 22 वर्षीय महिला
        सातारा तालुक्यातील, शाहुपूरी, सातारा येथील 60 वर्षीय महिला, 13 वर्षाचा युवक, 18 वर्षाची महिला, 29 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 50 वर्षीय पुरुष, रामकुंड येथील 10 वर्षाचा मुलगा, कासारी येथील 44 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 63 वर्षीय महिला, 69 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे येथील 62, 68, 34 वर्षीय पुरुष, सदर बझार सातारा येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 29 वर्षीय पुरुष, गडकरआळी येथील 50 वर्षीय पुरुष, शिवराज (पे. पंप) येथील 47 वर्षीय पुरुष, भैरवनाथ कॉलनी येथील 33 वर्षीय पुरुष,
        कराड तालुक्यातील सैदापूर येथील 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील 48 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 35, 85 वर्षीय महिला, 4 वर्षाचा बालक,  24  वर्षीय पुरुष, 30, 45, 16 वर्षाची महिला, आंबवडे येथील 33 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 50, 86 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 6 वर्षाची बालिका, 18 वर्षाचा युवक, मसूर येथील 64 वर्षीय पुरुष, 60 वर्षाची महिला, गोळेश्वर नगर येथील 34 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 25 वर्षीय महिला, कालवडे येथील 2 वर्षाचे बाळ, चिखली येथील 30 वर्षीय महिला, रेटरे बु येथील 40 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, नांदगाव येथील 63 वर्षीय महिला,  ओंढोशी येथील 39 वर्षीय महिला, 14 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बालक, 10 वर्षाची मुलगी, मंगळवार पेठ, कराड येथील 25 वर्षीय पुरुष, कारवे येथील 36 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 7 वर्षाची मुलगी, गोवारे येथील 44 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 30 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 64 वर्षीय पुरुष, कराड येथील 25 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 44 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 32 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 54 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 76 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 22 वर्षीय महिला
        पाटण तालुक्यातील नेसरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, मोरगिरी येथील 65 वर्षीय महिला, नेरले येथील 63 वर्षीय पुरुष, तारळे येथील 4 वर्षाचा बालक, आंबराग येथील 29 वर्षीय पुरुष, 28, 27 वर्षीय पुरुष, 50, 25, 20 वर्षीय महिला, म्हावशी येथील 40, 26 वर्षीय महिला, 4 वर्षाचा मुलगी, पाटण येथील 53 वर्षीय महिला, कवठेकरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष
        वाई तालुक्यातील शांतीनगर येथील 48 वर्षीय पुरुष, भुईंज येथील 53 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, 65 वर्षीय पुरुष, शेंदूर्जेणे येथील 68 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 10 वर्षाचा बालक, 40, 60 वर्षीय महिला, वाई येथील 71 वर्षीय पुरुष, 31 महिला 3 वर्षीय बालिका, 1 वर्षाची बालिका, 36 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 36 वर्षाची महिला, 16 वर्षाची महिला, 11 वर्षाचा मुलगा, वेळे येथील 40 वर्षाची महिला, बावधन येथील 45 वर्षाची महिला, भुईंज येथील 59 वर्षीय पुरुष
        कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील 5 वर्षाची मुलगी, 50 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, 46 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 45 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 7, 10 वर्षाचा बालक, 23, 83 वर्षीय पुरुष, 72 वर्षाची महिला, पाडेगाव येथील 25 वर्षीय महिला, नायगाव येथील 55 वर्षीय महिला, 30, 42 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 65 वर्षीय पुरुष
        फलटण तालुक्यातील रिंग रोड, फलटण येथील 87 वर्षीय पुरुष, 77 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, 10 वर्षाचा मुलगा, मलटण येथील येथील 33 वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील 66, 30 वर्षीय महिला,  33, 35 पुरुष, 10, 9 वर्षाची मुले, जिंती नाका येथील 38 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, 35 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 30 वर्षीय पुरुष, कुरवली खु येथील 59 वर्षीय पुरुष (मृत्यु), गोखळी येथील 67 वर्षीय पुरुष,



माण तालुक्यातील पुळकोटी येथील 35 वर्षीय पुरुष, दहिवडी येथील 13 वर्षाचा बालक, शिरताव येथील 42 वर्षीय महिला
        खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील 35 वर्षीय महिला, 16 वर्षीय महिला, 41, 42 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 15 वर्षाचा युवक, शिरवळ येथील 26, 44 वर्षीय पुरुष, कोंढे येथील 30 वर्षीय महिला, देवघर येथील 35 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 28 वर्षीय पुरुष, विंग येथील 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, सुखेड येथील 31 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथील 9 वर्षाचा बालक, 10 वर्षाचा बालक, 14 वर्षाचा युवक, 84, 42 वर्षीय पुरुष, पळशी येथील 70 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष
         महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी, महाबळेश्वर येथील 44, 40 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा बालक
        4 बाधितांचा मृत्यु
        क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दूदुस्करवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच कुरवली ता. फलटण येथील 59 वर्षीय पुरुष व नवसारी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, 

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...