Friday, June 19, 2020

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 192.17 मि.मी. पावसाची नोंदगेल्या 24 तासात एकूण सरासरी 20.28 मि.मी. पाऊस...

सातारा, दि. 19 (जिमाका) :  जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 192.17 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  20.28  मि.मी. पाऊस झाला आहे.
    जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 29.62 (180.86) मि. मी., जावली- 22.62 (272.26) मि.मी. पाटण-56.91(285.09) मि.मी., कराड- 23.23 (158.62) मि.मी., कोरेगाव- 6.89 (112.00) मि.मी., खटाव-2.31 (122.49) मि.मी., माण- 00 (55.43) मि.मी., फलटण- 0.00 (56.78) मि.मी., खंडाळा- 4.05 (64.30) मि.मी., वाई – 4.51 (159.17) मि.मी., महाबळेश्वर-73.88 (646.83).

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...