Monday, April 5, 2021

दिनांक ०५/०४/२०२१. *758 संशयितांचे अहवालकोरोनाबाधित ; 6 बाधितांचा मृत्यू*...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*758 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 6 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 5 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 758 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची  असुन 6 बाधितांचा मृत्यू झाला  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

 

*सातारा तालुक्यातील*  सातारा 29, सोमवार पेठ 3, मंगळवार पेठ 8, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 2, शाहुनगर 4, शाहुपुरी 3, राजसपुरा पेठ 1, भवानी पेठ 1,  व्यंकटपुरा पेठ 1, सदरबझार 4, विसावा पार्क  2, देवी कॉलनी 2, रामाचा गोट 2, गोडोली 6, कोडोली 5, विसावा नाका 1, देगांव 2, तामजाईनगर 3, प्रतापनगर 1, संगमनगर 1, गडकर आळी 2, करंजे 4, समर्थ मंदिर 1, विकास नगर 1, चिंचणी मोरवळे 1,इंदोली 1, पार्ले 1, तुकाईवाडी 1, अतीत 2,गोलापुर 1, खेड 3, निगडी 2, निनाम 5, खोजेवाडी 11, अंगापुरवंदन 1, चिंचणी 1, धावडशी 1, गजवडी 3, शेंद्रे 2, लिंब 1, आरे 1, एमआयडीसी 4, डबेवाडी 3, कामाठीपुरा 1, विक्रांत नगर 2, सोनगांव 1, पाडळी 2, नागठाणे 2,

*कराड तालुक्यातील* कराड 12, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 4, सुपने 1, हेलगांव 1, कोरिवले 1, गोलेश्वर 1, उंब्रज 1, आगाशिवनगर 1,ओंढ 1,शिवदे 1, कार्वेनाका 5, पुशेगांव 1, मसुर 2, मलकापुर 2, आगाशिवनगर 2, कोलेवाडी 9, तारुख 1, कोले 1, वाकण 3, विद्यानगर 1,काशिळ 1, बनवडी 1, जखीणवाडी 1, जुळेवाडी 1, उंब्रज 3, वनवासमाची 5, साजुर 1,

*पाटण तालुक्यातील* पाटण 4, गारवडे 1, माजगांव 1, तारळे 9, खोजेवाडी 1, वजरोशी 1, निसरे 2, मल्हारपेठ 1,ठोमसे 2, हवळेवाडी 1,मेटकरवाडी 1, तळमावले 5, खाले 1, कुंभारगांव 1, कडणे 11, गुढे 1, जैतापुर 22, दौलतनगर 1, सुर्यवंशीवाडी 4, चोपदारवाडी 2, दिवशी बु.  1, तळेवाउी 1, टमकाणे 2,

*फलटण तालुक्यातील* फलटण 7, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 2, शुक्रवार पेठ 3,  रविवार पेठ 2, महतपुर  पेठ 1, लक्ष्मीनगर 1, मुंजवडी 5, सुरवडी 1, कोळकी 6, विढणी 4, कोऱ्हाळे 1, बिबी 4, कुंठे 2, कुरवली खु. 1, निंभोरे 2, सरडे 1, जाधववाडी 4, वाखरी 1,  तरडफ 3,दुधेबावी 1, साखरवाडी 1, जींती 1, तांबवे 1, दातेवस्ती 1, वाठार निंबाळकर 4, जावली 2, आदर्की 1, सासवड 7, वेळोशी 2, शेरेचीवाडी 2, सालपे 4,तरडगांव 3, हिंगणगांव 1,पाडेगांव 1, बरड 1,चवाणवाडी 1, भडकमकरनगर 1,राजुरी 1, टमखड 1, मलठण 4,

खटाव तालुक्यातील* खटाव 1, वडुज 14, एनकुल 3, बुध 3, भुरकवाडी 15, विखळे, पळशी 1, गोरेगांव 4, गोपुज 5, नांदोशी 1, भोसरे 1, कुरोली 1, डांबेवाडी 5, कन्हेरवाडी 1, बनपुरी 1, मानेवाडी 1, तडवळे 1, मायणी 1, पाडळ 2,मोराळे 1,कानकात्रे 1,मरडवाक 1,

*माण तालुक्यातील* माण 1, गोंदवले बु. 4, गोंदवले खु. 8, बिदाल 2, टाकवडी 1, म्हसवड 4, पानवन 1, कोडळकरवाडी 3, शिंगणापुर 2,  सोकासन 3, मोही 5, डागींरवाडी 1, वाघमोडेवाडी 1,

*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 6, टेंभू 1, वाठार स्टे. 1, वाठार किरोली 1, आर्वी 1, नलवडेवाडी 1, दुधनवाडी 1, देऊर 2, पळशी 3, वाघोली 2, चवणेश्र्वर 2,जरेवाडी 1, आसरे 1, बरगेवाडी 1, धामणेर 2, रहिमतपुर 5,साप 1, कन्हेरखेड 4, अपशिंगे 2,चिंचली 1,

*खंडाळा तालुक्यातील*  खंडाळा 6, लोणंद 15, शिरवळ 12, लोहम 7, निरा 2, सुखेड 1, अंडोरी 3, भादे 3, म्हावशी 1, वहागांव 1, अतीत 1,

*वाई तालुक्यातील* वाई 5, सिध्दनाथवाडी 1, धर्मपुरी 1, वेळे कामठी 1, पसरणी 1, जांब 1, सोनगिरवाडी 3,भुईंज 1, गोवेडीघर 1, येवती 1, चाहुर 1, भुईंज 1, बलकवडी 1,  शेंदुर्जणे 1, सुरुर 1, अनेवाडी 1, धोम 3, बोरगांव 1, होळीचागाव 1, गुरसाळे 2, अंबवडे 2, भुषणगड 1, गुळुंब 1,मोडेकरवाडी 1, कवठे 4, बोपेगांव 1,केंजळ 2, वेळे 1, ओझर्डे 1, सुरुर 2, वरकुटे मलवडी 3, फुलेनगर 1,

*महाबळेश्वर तालुक्यातील*  महाबळेश्वर 14, पाचगणी 30, शालोम 8, दांडेघर 1, रांजनवाडी 1, खिंगर 4, हटलोट 12, तळदेव 4, अवकाळी 1, भेकवली 1, पांगारी 1, नवली 2, टेकवली 2, मेटगुताड 1, भोसे 2, भिलार 1,

*जावली तालुक्यातील* नवेकरवाडी 4, सायगांव 2, सांगवी 1, कुसुंबी 1, खर्शी 1, हातगेघर 1, काटवली 1, वलुथ 1 सरताळे 2, करंदोशी 1, इदवली 1, केळघर 3, अंबंघर 2, भामघर 2, असवली 1, कुशी 1,

*इतर* 5, सांगवी 1, राजेवाडी 1, भोसे 1, कालगांव 2, अजनुज 1, निंबुत 2,नडशी 1, पंधारवाडी 1,

*बाहेरील जिल्ह्यातील*  सोलापूर 1, सांगली 1, अहमदनगर 1,

 

*6 बाधितांचा मृत्यू*

स्व. क्रातीसिंह नाना पाटील  रुग्णालयामध्ये  सातारा येथील 85 वर्षीय पुरुष्, आसनगाव ता. सातारा येथील 51 वर्षीय महिला, फलटण येथील 60 वर्षीय महिला, रहिमतपुर ता. कोरेगांव येथील 77 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल मध्ये दुदुस्करवाडी ता. जावली येथील 58 वर्षीय‍ पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष या 6 कोविड बाधितांचा उपराचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. यांनी कळविले आहे.  

                  

*एकूण नमुने -416412*

*एकूण बाधित -68719* 

*घरी सोडण्यात आलेले -61379* 

*मृत्यू -1924*

*उपचारार्थ रुग्ण-5416*

Sunday, April 4, 2021

राज्यात विकेंड ( शनिवार & रविवार ) लॉक डाऊन जाहीर...

               विकेंड लॉकडाऊन जाहीर*

राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. 

त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपेल. 

दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत.

*विकेंड लॉकडाऊन दरम्यान काय बंद राहणार?*

● राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. 

● तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. 

*सातारा न्यूज*

*असा असणार विकेंड लॉकडाऊन?*

● उद्या रात्री 8 वाजेपासून नियमावली लागू.
● रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रात्रीची संचारबंदी.
● सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं काम करणार.
● इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही.
● बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार.
● भाजी मार्केटवर निर्बंध नाहीत. मात्र कठोर निर्णय.
● सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, मास्क बंधनकारक.
● शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार.
● मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू.
● क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार.

दिनांक. ०४/०४/२०२१. *498 संशयितांचे अहवालकोरोनाबाधित; 6 बाधितांचा मृत्यू*

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*498 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 6 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 4 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  498  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 6 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

  

कोरोना बाधित अहवालामध्ये

*सातारा तालुक्यातील* सातारा 41, मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 3, रविवार पेठ 1, सदाशिव पेठ 2, चिमणपुरा पेठ 2, व्यंकटपुरा पेठ 3, प्रतापगंजपेठ 1, बुधवार नाका 1, सदर बझार 17, करंजे 1,  शाहुपुरी 3, रामाचा गोट 1, रामनगर 2, संगमनगर 3, कृष्णानगर 1,  तामजाईनगर 1, दत्त कॉलनी 1, पिरवाडी 1, कोडोली 2, गोडोली 4, कोर्टी 1, आर्वी 1, शिवथर 1, अपशिंगे 1, करवडी 1, सासपाडे 2, पाडळी 2,नागठाणे 2, खेड 3, मोहितेवाडी 1, बेलवडी 1,वडुथ 1,संभाजी नगर 1, समर्थ मंदिर 1, अतीत 1, अंबवडे 1, कारी 1, जैतापुर 1, सोनवडी 1, गिहे 2, सोनगांव 1, सैदापुर 1, एमआयडीसी 1,

*कराड तालुक्यातील* कराड 16, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, शनिवार पेठ 2,  आगाशिवनगर 3, विंग 2,  वडगांव 2,   कार्वेनाका 4, मलकापूर 7, वारुंजी 1, कोयना वसाहत 1, दरे खु. 1, आटके 1, कपील 3, टेंभू 1, हरपळवाडी 3, शेणोली 1, जानुगडेवाडी 1, मलकापुर 4, बल्हाणे 1,  कांबीरवाडी 1, येलगांव 1, धोंडेवाडी 1, गोटे 1, बेलवडे बु. 1, कोपर्डे 1,  

*पाटण तालुक्यातील* पाटण 7, रामपुर 1, माजगांव 1, तारळे 1, ठोमसे 1, डोणी मुरुड 1,

*फलटण तालुक्यातील* फलटण 17, सोमवार पेठ 1, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 5, कसबा पेठ 2, लक्ष्मीनगर 4, विवेकानंद नगर 3, विद्यानगर 1, साखरवाडी 1, पिंपरद 4, गिरवी 1,कुंटे 1, विढणी 2, कोळकी 5, आंदरुड 1, जींती 1, सस्तेवाडी 1, मलठण 2, फरांदवाडी 1, सुरवडी 1, खडकी 1, वाखरी 2, गुणवरे 1, सासवड 4, जाधववाडी 1, हिंगणगाव 3, कार्वे 1, कर्णेवस्ती, चवाणवाडी 5, मतेकरवाडी 1, चौधरवाडी 1, वेलोशी 1, तरडगांव 3, कोडाळकर वाडी 1, मिरगांव 1, सुरवडी 1,

*खटाव तालुक्यातील* खटाव 1, तडवळे 1, वडुज 2, नेर 2, कटगुण 1, चितळी  11, मायणी 4, डिस्कल 2, एनकुल 2, पुसेगांव 2, कारंडवाडी 1,

*माण तालुक्यातील* दहिवडी 2, राजवाडी 1, वावरहिरे 1, गोंदवले 1, राणंद 1,पानवन 1, म्हसवड 4, दिवड 1, वाकी वरकुटे 3, कालचौंडी 1, दिदवाघवाडी 1,

*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव  8, देऊर 3, नलवडेवाडी 1, पळशी 1, वाघोली 1, आझादपुर 1, रहिमतपुर 2, बर्गेवाडी 1, एकंबे 2, वाठार 1, किन्हई 1, घाडगेवाडी 2,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 13, खंडाळा 4, लोणंद 2, सुखेड 2, शेखमिरवाडी 5, भादे 1, शिंदेवाडी 2, नायगांव 1, बावडा 1, सांगवी 2, करणवाडी 1, वाठार 1, विंग 4, गुठळे 1, पारगांव 1, तोंदळ 1,

*वाई तालुक्यातील* वाई 1,  रविवार पेठ 2, गणपती आळी 4, दत्तनगर 3, जेऊरकर कॉलनी 1, रविवार पेठ 4, जांब 1, पसरणी 2, बोपेगांव 1, ओझर्डे 1, सिध्दनाथ वाडी 1, अभेपुरी 3, सुरुर 2, भुईंज 1, धर्मपुरी 2, बोरगांव 1,

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 13, पाचगणी  6, भेकवली 1, रांजणवाडी 1,भिलार 1, भोसे 1,

*जावली तालुक्यातील* कुडाळ 1, वलुथ 8, हुमगाव 2, पानस 6, घोटेघर 4, काटवली 1,

 *इतर* 1, मोहापाडा 1, ठाणगांव 1 ,बांबोडे 1, इटकी 2, बामघरवाडी 1, वेरुले 1, शिंदेवस्ती 1,

*बाहेरील जिल्ह्यातील*  पन्हाळा 1, कोल्हापूर 1, सांगली 2, मुंबई 1,  पनवेल 1, अहमदनगर 2, माळशिरस 1,

 

*6 बाधितांचा मृत्यु*

                स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा मध्ये मायणी ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, कोरेगांव येथील 70 वर्षीय महिला, अंबवडे ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, गोंदवले ता. माण येथील 86 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये सैदापुर ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, पाडळी ता. सातारा येथील 68 वर्षीय महिला अशा एकूण 6 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 

                  

*एकूण नमुने -413102*

*एकूण बाधित -67961* 

*घरी सोडण्यात आलेले -60905* 

*मृत्यू -1918*

*उपचारार्थ रुग्ण-5138*

Saturday, April 3, 2021

दिनांक. ०३/०५/२०२१. *703 संशयितांचे अहवालकोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*703 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  703  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

  

कोरोना बाधित अहवालामध्ये

*सातारा तालुक्यातील* सातारा 41, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 5, शनिवार पेठ 1, गडकर आळी 1, वाढे 2, राधीका रोड 1, सदरबझार 11, शाहुपुरी 2, शाहुनगर 2, गोडोली 7, कोडोली 2, विसावा नाका 1, कृष्णानगर 6, केसरकर पेठ 1, संभाजी नगर 1, प्रतापगंज पेठ 1, पार्ले 1, मल्हारपेठ 1, करंजे 2, विकासनगर 6, चाहुर 3, जैतापुर 1, देवी चौक 1, पंताचा गोट 1, मोळाचा ओढा 2, बाबर कॉलनी 1, तामजाई नगर 2, विखळे 1, खेड 1, सिंदखेड 1, चिंचनेर 1, तासगांव 1, एमआयडीसी 1, कुमठे 1, पाडळी 1, सत्वशिल नगर 1, पानमळेवाडी 4, सैदापुर 2, कन्हेर 1, धावडशी 1, सासपडे 1, गेंडामाळ 1, परळी 1, ठोसेघर 1, जिहे 1,

*कराड तालुक्यातील* कराड 8, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 5, कार्वेनाका 1, वडगांव 1,वनवासमाची 2, धोंडेवाडी 1, आगाशिवनगर 1,सैदापुर 2, ओंढ 3, हेलगांव 3, मसुर 2, चोरे 2, तांबवे 3, कार्वे 6, शेरे 1, कोडोली 2, घोलेश्वर 4, विद्यानगर 1, राजमाची 1, चिखली 1, विंग 6, उंब्रज 1, मलकापुर 7, कोयना वसाहत 1, बनवडे 1, वाठार 1, नारायणवाडी 1, दुशेरे 1, औंध 1,

*पाटण तालुक्यातील* धोरोशी 1, मेंड 1, तारळे 2, चोपदारवाडी 4, दिवशी बु. 2,  गोशतवाडी 1, लेंडोरी 1, नेरले 1, जाधववाडी 1, गुढे 1,

*फलटण तालुक्यातील* फलटण 9, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1,  शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, कसबा पेठ 4,  लक्ष्मीनगर 9, शिंपी गल्ली 1, शिंदेघर 1,विढणी 3, विढणी द्हाबीघे 13, साखरवाडी 4,कुंटे 1,ठाकुर्की 1, मलठण 4, राजुरी 2, हिंगणगांव 1, सासवड 3, तरडगांव 8, कोळकी 5, फरांदवाडी 1, नारळी बाग 1,  पुजारी कॉलनी 1, तेली गल्ली 1, अलगुडेवाडी 8, बरड 4,  जावली 4, फडतरवाडी 3, गुणवरे 1, ताथवड 1, शिंदेवाडी 1, सांगवी 2, दुधेबावी 1,  पवारवाडी 1, खटकेवस्ती 3, राजाळे 4, सातेफाटा 1,  सरडे 1, जाधववाडी 2 चौधरीवाडी 1, ,तडवळे 1, धूळदेव 1, मांजवडी 1, आळेवाडी 1,

*खटाव तालुक्यातील* खटाव 14, जगदाळेवस्ती 2, निढळ 1, पांढरवाडी 2, पुसेसावळी  1, मायणी 1, वडुज 7, कातरखटाव 1, एनकुल 3, डांबेवाडी 1, कन्हेरवाडी 1, चितळी 1, धोंडेवाडी 2, मोराळे 1, भुरकवाडी 5, लोणी 6, खरशिंगे 1, वडगांव 6, चोरडे 1, अंबवडे 1, म्हासुर्णे 1, येलमारवाडी 1,  खतगुण 9, वेटणे 1, ठोंबरेवाडी 1,

*माण तालुक्यातील* डांगीरवाडी 2, म्हसवड 3, पानवन 3, भटकी 2, जांभुळणी 1, भालवडी 2, दहिवडी 5, पिंगळी बु. 2, पांगरी 1, मानकरनवाडी 2, बांगरवाडी 1, मळवडी 1, कोळेवाडी 1, मोही 2, सोकासन 1,

 *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 13, चौधरवाडी 3, किन्हई 1, देऊर 4,आचरेवाडी 2, तळीये 1, अंबवडे 1, रहिमतपुर 3, दुधनवाडी 2, किरोली 2, वाठार कि. 2, नागझरी 4, तारगांव 1, अपशिंगे 1, एकंबे 1, नांदगीरी 1, सरकलवाडी 1, वाघोली 2, सोळशी 1, पिंपोडे बु. 2, करंजखोप 1, वाठार स्टे. 1,तडवळे 1, कटापुर 1,

*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 5, शिरवळ 32, दापकेघर 3,लोणंद 15, पिसाळवाडी 1, अंडोरी 1, अहिरे 1, म्हावशी 2, येलेवाडी 1, भादे 1, निरा 1, गुळुंचे 1, शेरेचीवाडी 1, देवघर 1,

*वाई तालुक्यातील* वाई 4, रविवार पेठ 3, गंगापुरी 3, फुलेनगर 2, बावधन 1, पसरणी 2, सोनगिरवाडी 3, व्यागांव 2, सह्याद्रीनगर 4, यशवंतनगर 1, व्याहाळी पुनर्वसन 2, केंजळ 1, येराळवाडी 5, धोम 3, गोविडेघर 1, उडतारे 1, किकली 1, अमृतवाडी 1,पाचवड 1,लोहारे 1, सदाशिवनगर 3, म्हातेकरवाडी 1, आसवली 1, वाठार 1, भुईंज 1,

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 13, पाचगणी 24, दांडेघर 3, गुरेघर 1,खिंगर 1, मेटगुताड 1,

*जावली तालुक्यातील* खर्शी 4, मेढा 1, जवळवाडी 1, भोगावली 2, कावडी 3, सानपाने 4, कुडाळ 2, सांगवी 1, धुंदमुरा 3, वाळंगवाडी 1, म्हसवे 1,

 *इतर* 1, शिवाजीनगर 1, धुळदेव 1, वडगांव 1, सहकार नगर 2, आसरे 1, चव्हाणवाडी 1, बोडकवाडी 1, रविवार पेठ 1,

*बाहेरील जिल्ह्यातील*  अहमदनगर 1, पुणे 3, माळशिरस 1, सांगली 3, खानापुर 1,

*2 बाधितांचा मृत्यु*

                स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा मध्ये हिवघरवाडी ता. जावली  येथील 45 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 

                  

*एकूण नमुने -411554*

*एकूण बाधित -67494* 

*घरी सोडण्यात आलेले -60575* 

*मृत्यू -1912*

*उपचारार्थ रुग्ण-5007*

Friday, April 2, 2021

भुईंज पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळेयांच्या मार्गदर्शनाखाली केली कारवाई...


             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

34 तोळे सोने आणि 55 किलो चांदी भुईंज पोलिसांनी  केली जप्त
कोल्हापूरच्या ट्रॅव्हल्सवर आनेवाडी टोलनाका येथे कारवाई

भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांना खास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आनेवाडी टोलनाक्यावर कोल्हापूरकडून आलेली ट्रॅव्हल्स एमएच09 सी 3299 ही रात्री 3 वाजता तपासणी केली असता चालक राजवीर तोमर याने उडवा उडवीची उत्तर दिली.अधिक तपासणी केली असता ट्रॅव्हलसमध्ये 13 लाख 72 हजार रुपयांचे 34 तोळे सोन्याचे दागिने, 14 लाख 31 हजार रुपयांचे 55 किलोची चांदी व दीड लाख आढळून आली.त्याच्या पावत्या ही त्याच्याकडे नसल्याने असा 29 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करून चालकास ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे -खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे, पीएसआय निवास मोरे, रत्नदीप भंडारे, पोलीस जवान विकास गंगावणे,बापूराव धायगुडे, अतुल आवळे, दुदुसकर, गायकवाड, कदम, वरणेकर यांनी सहभाग घेतला होता.

दिनांक. ०२/०४/२०२१. *742 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*742 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*

 सातारा दि. 2 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 742 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

 

*सातारा तालुक्यातील* मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 5, शनिवार पेठ 3, केसरकर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, जिहे 2, धनगरवाडी 1, गेंडामाळ 1, सदबझार 15, गोडोली 8, कोडोली 3, मल्हारपेठ 1, प्रतापगंजपेठ 3, चंदननगर 4,बिबळेवाडी 1, गजवडी 1, आकले 1, साबळेवाडी 2, अहीरेवाडी 1,  विकास नगर 4, माचीपेठ  1, कुस बु. 1,नित्रळ 3, आरे 2, अंबवडे बु. 1, शाहुनगर 3, शाहुपुरी 6, संभाजी नगर 2, सैनिक स्कुल 7, कामाठीपुरा 1, बाबर कॉलनी 1, कोंढवे 2, करंजे 4, परळी 1, धावडशी 1, रावतवाडी 1, खोखडवाडी 1, निसराळे 1, पाडळी 1, कोपर्डे 3, वडुथ लिंब 7, वाढे लिंब 3, खोजेवाडी 6, काशिळ 2, यादोगोपाळपेठ 1, नांदगाव 2, शेरी  2, मरळी 1,गावडी 1, नागठाणे 1, स्वरुप कॉलनी 1, रामाचा गोट 1,बसप्पा  पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, विकास नगर 1, क्षेत्रमाहुली 1, भरतगाववाडी 1, खेड 3, माचीपेठ 1, गडकरआळी 1, मोळाचा ओढा 2, वर्णे 1, शिवतर 1, सातारा इतर 43,

*कराड तालुक्यातील* कराड 6, मंगळवार पेठ 1,  बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, शनिवारपेठ 2, ओगलेवाडी 1, कालेटाके 1, काले 3,मलकापूर 15, शेरे 1, कळंत्रेवाडी 1, जालगेवाडी 1, भोसलेवाडी 2, पठारेवाडी 1, कार्वेनाका 1, हजारमाची  4, तांबवे 2, उंडाळे 4, जुळेवाडी 3, गोंडी 2, शिवनगर 6, येनके 2, कोळे 3, शिवाजीनगर 1, मालखेड 1, जखीनवाडी 1, उंब्रज 1, आगाशीवनगर 1, सैदापुर 2, कोरेगांव 1,

*पाटण तालुक्यातील* पाटण 2, कुंभारगाव 1, आचरेवाडी 2, मल्हारपेठ 1, धावडे 1, चोपदारवाडी 4, ठोमसे 1, दिवशी 1, त्रिपुडी 1, सावडे 1, सणबुर 1, तारळे 2, तळमावले 1, ढेबेवाडी 1,

*फलटण तालुक्यातील* फलटण 2, मंगळवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, भडकमकरनगर 1, मलठण 4, आसु 4, मुंजवडी 1, पवार गल्ली 2, गोळीबार मैदान 3, जाधववाडी 2, विद्यानगर 1, बुधवार पेठ 1, आदर्की 3, बिबी 3, मताचीवाडी 1, हनमंतवाडी 1, तरडगाव 1, पाडेगांव 2, गिरवी 1, बिरदेवनगर 1, वाखरी 1, झिरपवाडी 1, कोळकी 1, काळज 3, मिरडे 1,

*खटाव तालुक्यातील* खटाव 5, अंबवडे 5, पळशी 9, गोपुज 4, दारुज 1, कातरखटाव 1, वडुज 5, पिंपळवाडी 1, पडळ 1, मायणी 3, चितळी 10, भंडेवाडी 1, रनसिंगवाडी 3, बुध 2, पांगरखेळ 1, डिस्कळ 1, पंधारवाडी 1, कन्हेरवाडी 1, निढळ 1,

*माण तालुक्यातील* गोंदवले खु. 1, किरकसाल 1, मलवडी 1, वावरहिरे 1, म्हसवड 10, पानवन 1, विराळी 4, जाशी 3, दहिवडी 1, टाकेवाडी 1,  भटकी 1,

 *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 16, तळीये 8, खामकरवाडी पळशी 4, दुधनवाडी पळशी 15, अरबवाडी पळशी 2, देऊर 1, त्रिपुटी 1,किन्हई 1, भुकरवाडी 1, सातारा रोड 3, भक्तवडी 1,  पाडळी स्टे. 1, नलवडेवाडी 2, पिंपोडे बु. 1, विखळे 1, वाठार स्टे. 7, वाठार 2, कन्हेरखेड 1, रहिमतपुर 8, सोनके 1, किरोली 5, पिंपरी 4, निगडी 3, साप 1, न्हावी 1, नांदवळ 1, नांदगीरी 1, एकंबे 2, अनपटवाडी 1, धामनेर 1, वाघळी 1, तासगांव  1, अपशिंगे 2, विखळे 1,

*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 7, पारगांव 1, लोणंद 12, शिरवळ 11, अहिरे 2, मार्वे 5, धावडवाडी 1, आसवली 4, भोसलेवाडी 1,घाटदरे 2, दापकेघर 4, दापटेघर 1, निरा 1, पाडेगांव फार्म 1, शेरेचीवाडी 1, शेखमिरवाडी 1,  धनगरवाडी 1, आसवली 2,

*वाई तालुक्यातील* वाई 4, गंगापुरी 2, रविवार पेठ 3, गणपती आळी 3, मधलीआळी 4, दत्तनगर 1, गुळुंब 2, वेळे 5, कवठे 1, सुरुर 2, पसरणी 3, मालतपुर 4, मालगांव 1, ओझर्डे 1, किकली 1, भुईंज 6, अनवडी 1, लोहारे 1, सोनजाईनगर 2, आसले 1, बावधन 3, रामडोह आळी 1, धोम 2,किकली 1, केंजळ 1, सिध्दनाथवाडी 1, बावधानाका 1, धर्मपुरी 1, सोनगीरवाडी 1,

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 33, क्षेत्र महाबळेश्वर 3, पाचगणी 9, काळमगांव 1, अवकाळी 1,दांडेघर 1, भेकवली 1, भिलार 1,

*जावली तालुक्यातील* जावली  1, कुडाळ 2, रुईघर 1, काळोशी 1, कुसुंबी 2, बोंडारवाडी 1, भुतेघर 2, प्रभुचीवाडी 1, मोहाट 1, बामणोली 2, सानपाने 1, मेढा 2, अनेवाडी 1,

*इतर* 5, अजनुज 3, पिसोनी 1, दिवशी बु. 2,कावडी 1, वांगी 1, सावळी 1, आंबेघर 1, वाघेश्वर 1, अलेवाडी 1, हवालदारवाडी 1, गंगांती 1, बोरगांव 1, भोगवली 1, आलेवाडी 1, निझरे 1, लाटकेवाडी 1, माजगांव 4,

*बाहेरील जिल्ह्यातील*  सांगली 1, मुंबई 2, सांगली  5, मिरज 1, कडेगांव 1, पुणे 1, कोल्हापूर 1,

 

                  

*एकूण नमुने -409214*

*एकूण बाधित -66800* 

*घरी सोडण्यात आलेले -60361* 

*मृत्यू -1910*

*उपचारार्थ रुग्ण-4529*

Thursday, April 1, 2021

दिनांक. ०१/०४/२०२१. 532 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
532 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु
 सातारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 532 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 35, कुस बु 1, जिहे 1, शाहुपरी 6, देगाव 1, माची पेठ 1, एमआयडीसी 4, कोडोली 2, पिरवाडी 2, भोसले मळा 2, विकासनगर 1,  खिर खोंडी 1, वडूथ 1, सोनगाव 2, क्षेत्र माहुली 3, व्यंकटपुरा 1, अंबवी 1, लिंब 1, शाहुनगर 2, करंजे 2, मत्यापुर 1, नागठाणे 1, प्रतापसिंहनगर 1, वर्णे 1, यादोगोपाळ पेठ 1, कृष्णानगर 2, बुधवार पेठ 1, सोमवार पेठ 1, गोडोली 3, पाडळी निनाम 1, मंगळवार पेठ 1,गडकर आळी 1,  देगाव फाटा 2, सदरबझार 1, निगडी 1, शेंद्रे 1, कोंढवे 2, सैदापूर 1,  कारंडवाडी 1, वाढे 1, मोळाचा ओढा 1, गेंडामाळ 1.    
कराड तालुक्यातील कराड 4, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 4, हेलगाव 1,हरपळवाडी 1, वडगाव 1,  कोयना वसाहत 3, शिवनगर 1, शेनोली 1, वाढोली निलेश्वर 1, पार्ले 1, सैदापूर 1, ओगलेवाडी 1, मलकापूर 5,आगाशिवनगर 2, कार्वे नाका 1, तांबवे 1, तळबीड 1,   रेठरे 1.
 पाटण तालुक्यातील कुंभारगाव 1, सोनवडे 1, कवडेवाडी 1, कोयनानगर 1, टमकाने 1, येरफळे 3, उमरकांचन 1, गोसपटवाडी 1,  मल्हार पेठ 1, तारळे 1, माजगाव 1, ओसलेवाडी दिवशी 1, कालगाव 1.  
फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 3, कोळकी 4, फलटण 11, कसबा पेठ 3, पवार गल्ली 2, सस्तेवाडी 2, मलटण 8, रामनगर 2, लक्ष्मीनगर 9, गोळीबार मैदान 2, सर्डे 8, सांगवी 2, राजाळे 2, विढणी 4, पिंप्रद 1, हनुमंतवाडी 1,किरवली 1, साईनगर 1, तरडगाव 5, वडझल 6,  जाधववाडी 4, सासकल 1, चौधरवाडी 1,  राजुरी 1,ठाकुरकी 1, खराडेवाडी 1, बिरदेवनगर 1, शेनवडी 1, निंभोरे 1,  झिरपेवाडी 1, बुधवार पेठ 1, घाडगेमळा 1.
खटाव तालुक्यातील औंध 2, अंडोशी 1, भोसरे 2, भुरकवाडी 1, वडूज 3, खटाव 12, घरसुळे 3, म्हासुर्णे 2, कातर खटाव 6, तुपेवाडी 2, भोंबाळे 1,  पुसेगाव 1, नेर 1, रेवलकरवाडी 1, ढोकळवाडी 3, कलेढोण 9, मायणी 1, धोंडेवाडी 1, पांगरखेळ 2, राजापुर 3, डिस्कळ 1, गरवडी 1, बुध 5, पळशी 1, चोरडे 1.  
माण तालुक्यातीलमार्डी 1, ईंजबाव 1, पळशी 2, ढाले 1, गोंदवले खुर्द 1, गोंदवले 1, म्हसवड 11, कुडाळकर वस्ती 1, टाकेवाडी 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, वाठार किरोली 2, पिंपरी 4, कोबडवाडी 1, बोरगाव 2, आर्वी 1, गोलेवाडी 2, कण्हेर खेड 1, ल्हासुर्णे 1, खेड 1, दुधनवाडी 6, आसनगाव 1, सुप 1.  
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 5, भादवडे 2, बावडा 1, मोरेवे 3, म्हावशी 1, आढवळी 1, भादे 1, लोणंद 4, पाडेगाव 1, खेड 1, शिरवळ 13, मोरवाडी 1, गुठळे 4, मिरजे 1.
वाई तालुक्यातील पांडेवाडी 1, व्यागाव 1, बावधन 4,पसरणी 2, वाई 3,  रविवार पेठ 5, वेळे 3, गंगापुरी 2, सुरुर 2, आझर्डे 3, शिरगाव 1, देगाव 2, भुईंज 6, अनवडी 1, चिखली 1, बोरगाव 1, धोम 1,  काशिकपाडी वस्ती 1, यशवंतनगर 1, गणपतीआळी 4, ब्राम्हणशाही 1, सह्याद्रीनगर 1, पाचवड 1, धर्मपुरी 1.  
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 18, कालमगाव 2, भिलार 1, तळदेव 1, पाचगणी 9, गुरेघर 1,  तापोळा 1, वाकी तापोळा 1, गावडोशी 1.
जावली तालुक्यातील सानपाने 1, कुडाळ 4, पिंपळी 1, हातगेघर 1, मोरावळे 1, भालेघर 1, भुतेघर 1, गोटेघर 1, निपाणी 13  
*इतर*3, सोनवडी बु 3, आपटी 2, खेर्डे विटा 1, कोले 4, हिंगणगाव 1,  जांभुळणी 2,वाठार बु 1, मसालवाडी 2, देवपूर 1, मानकरवाडी 1, भटकी 2, बागरवाडी 1, कुडाळकरवस्ती 3, गंगोती 1, अलगुडेवाडी 2, जांभ 1, बाळु पाटलाची वाडी 1, दरे बु 1,  
बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 1,  सांगली 2, कोल्हापूर 1, शिराळा 1,

4 बाधितांचा मृत्यु
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा सदरबझार ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, मोरवे ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुष व खासगी हॉस्पीटीमध्ये करंजे ता. जि. पुणे येथील 57 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
एकूण नमुने -406322
एकूण बाधित -66063  
घरी सोडण्यात आलेले -60217  
मृत्यू -1910
उपचारार्थ रुग्ण-3936

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...