Thursday, December 3, 2020

दिनांक. ०४/१२/२०२०. जिल्ह्यातील 137 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु ...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 137 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.4 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 137 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  1  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1, सदरबझार 2, शाहुनगर 1,राधिका रोड सातारा 3, करंजे पेठ 1,संभाजीनगर 1,बोरगाव 1, शिवथर 4, कोडोली 2, सोनगाव 1, नेले 5, निगडी 1, नांदगाव 1,अंगापूर 1,हिडगाव 1, दौलतनगर सातारा 2, नरवणे 1, खेड 1, पाडळी 4, माहुली 1, गोगावलेवाडी 1, गोजेगाव 1,
कराड तालुक्यातील कपील 3, मलकापूर 1, ओगलेवाडी 1, रेठरे 1, चिखली 1, शेरे 1,  
         पाटण तालुक्यातील कडवे बु 2, मल्हार पेठ 1, कुंभारगाव 1,
        फलटण तालुक्यातील फलटण 2,दुधेभावी 1, ठाकुरकी 1, सांगवी 1, विठ्ठलवाडी 1, तरडगाव 1, होळ 2, पिंपळवाडी 2, गुरसाळे 1, साखरवाडी 4, पवारवाडी 4,कोळकी 1,लक्ष्मीनगर 2,
,             खटाव तालुक्यातील भारुकवाडी 1, येनकुळ 1,भुरकवाडी 1,खटाव 1,  
          माण  तालुक्यातील गोंदवले बु 3, दहिवडी 2, शिंदी खु 1, नरवणे 1, मार्डी 8, पानव 1, भागरवाडी 1,पळशी 1, धामणी 1, देवापूर 4, म्हसवड 1,
           कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 6, वाठार स्टेशन 1, दुघी 1, नांदगिरी खेड 1, रहिमतपूर 2, सातारा रोड 1,
          जावली तालुक्यातील सरताळे 1, सरजापुर 1, ओझरे 1,
वाई तालुक्यातील सुरुर 3,
खंडाळा तालुक्यातील पळशी 1, शिरवळ 2, खंडाळा 4, अंधोरी 1,
*इतर*4, पिंपळवाडी 1, सह्याद्रीनगर 1, फडतरवाडी 1, खराडी 1

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1,
  1 बाधितांचा मृत्यु
 खासगी हॉस्पीटलमध्ये भिलार ता. महाबळेश्वर येथील 62 वर्षीय पुरुष  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 एकूण नमुने -253096
एकूण बाधित -51659  
घरी सोडण्यात आलेले -49155  
मृत्यू -1726
उपचारार्थ रुग्ण-778.

दिनांक.०३/१२/२०२०. बेरोजगार उमेदवारांसाठी 12 व 13डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

बेरोजगार उमेदवारांसाठी 12 व 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा दि.3 (जिमाका): कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने 12 व 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी.  मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स अथवा टेलिफोन द्वारे घेण्यात येणार आहेत.

काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत तळ मजला एस.टी स्टॅन्ड जवळ, सातारा येथे किंवा कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहायक आयुक्त श्री. जाधव यांनी कळविले आहे.

दिनांक.०३/१२/२०२०. जिल्ह्यातील 153 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु ...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 153 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.3 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 153 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 7, मंगळवार पेठ 2, सदरबझार 2, शाहुपुरी 2, मल्हार पेठ 1, माजगाव 2, देगाव 1, सासपडे 1, दुघी 1, भरतगाववाडी 1,शिवथर 4, भरतगाव 1, चिंचणेर निंब 1, वर्ये 4, नेले 1, भाटमरळी 1 चिंचणेर वंदन 1, कारंडवाडी 2, विसावा नाका सातारा 1, लिंब 1, परळी 1, फत्तेपुर 1,पाडळी 1,नागठाणे 1, धनगरवाडी 1, क्षेत्र माहुली 1,  
         कराड तालुक्यातील कराड 1,  शनिवार पेठ 2,  मलकापूर 1, विद्यानगर 2, इंदोली 1,कपील 1, सैदापूर 1, पाटखळ माथा 1, कोळे 1, पाडळी 2, साळशिरंबे 1, विंग 4, कोलेवाडी 1, सणबुर 1,
         पाटण तालुक्यातील कोयना नगर 1, तारळे 1, ढेबेवाडी 1, पाटण 3,
        फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1, साखरवाडी 3, दुधेभावी 1, बीबी 1, पिंपळवाडी 4, होळ 1, कोळकी 4, तरडगाव 1,ताकुबाईचीवाडी 1,  सांगवी 2, सासवड 1,    
         खटाव तालुक्यातील वडूज 4, पुसेगाव 1, खटाव 6, शिंदेवाडी 1, कातरखटाव 3, दातेवाडी 1,  
          माण  तालुक्यातील देवापूर 1, दहिवडी 1, गोंदवले बु 2, पिंपरी 1, धुळदेव 1,पुळकोटी 1, गोंदवले खु 1,  
           कोरेगाव तालुक्यातील कारेगाव 2,  भक्तवडी 2, तारळे 1, सातारा रोड 1, कतरापूर 1, वडाचीवाडी 1, भीवडी 1, रहिमतपूर 1,
          जावली तालुक्यातील कुडाळ 1, ओझरे 2, हुमगाव 1,
वाई तालुक्यातील बावधन 3, अनपटवाडी 1, सुरुर 1, कडेगाव 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 2, अहिरे 1,बावडा 1
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1,
इतर 3,  तोंडोली 2, पिंपरी 1, राऊतवाडी 1, कुसुर 1,  
बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 2, पुणे 1, वाळवा 1, सांगली 1, निरा 1,
  1 बाधितांचा मृत्यु
खासगी हॉस्पीटलमध्ये निसरे ता. पाटण येथील 85 वर्षीय पुरुष  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 एकूण नमुने -251647
एकूण बाधित -51522  
घरी सोडण्यात आलेले -48870  
मृत्यू -1725
उपचारार्थ रुग्ण-927.

Wednesday, December 2, 2020

दिनांक०२/१२/२०२०. *वन स्टॉप क्रेसीस सेंटर चालविण्यासाठी इच्छुक संस्थांनी 16डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*वन स्टॉप क्रेसीस सेंटर चालविण्यासाठी इच्छुक संस्थांनी 16 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*

सातारा दि.2 (जिमाका): केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून   तात्पुरत्या स्वरुपात शासकीय पुरुष भिक्षेकरीगृह सातारा- लोणंद रोड, सातारा या ठिकाणी 1 जुलै 2017 पासून जिल्हयातील संकटग्रस्त महिलांना वैदयकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन व कायदेशीर मदत तातडीने उपलब्ध होईल या करीता केंद्र सुरु केलेले आहे. या केंद्राचे दैनंदिनन कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या One Stop Crises Centre च्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे, पात्रताधारक एजन्सीची निवड करावयाची आहे, त्यासाठी इच्छुक संस्थांनी 16 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

मार्गदर्शक सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून मान्यता देण्यात आलेल्या, महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यरत असणारी सातारा जिल्हयातील आरोग्य सोसायटी संस्था बाहयस्त्रोत एजन्सी महिला समुपदेशन केंद्रे, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे. हिंसाग्रस्त पिडीत महिलांच्या समस्या निवारणाकरीता काम करणारी राज्य शासनाने घोषित केलेली बाहय स्त्रोत यंत्रणा संस्था म्हणून असावी किंवा कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ अंतर्गत महिलांचे संरक्षणासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली सेवा पुरविणारी संस्था ,अल्पमुदत निवासस्थान, स्वाधारगृह इ. स्वयंसेवी संस्थांमधून एजन्सीची निवड करावयाची आहे. इच्छुक मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज मिळविण्यासाठी 9 डिसेंबर  पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत २ रा मजला एस.टी.स्टैंड जवळ, सातारा येथे संपर्क साधावा. तसेच  मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव  १६ डिसेंबर 2020 पर्यंत कार्यालयास सादर करण्यात यावे, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ढवळे यांनी कळविले आहे.

दिनांक. ०२/१२/२०२०. सातारा जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी 58.27 तर शिक्षक मतदार संघासाठी 81.96 टक्के मतदान झाले ...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सातारा जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी 58.27 तर शिक्षक मतदार संघासाठी 81.96 टक्के मतदान झाले
 
सातारा दि.2 (जिमाका): पुणे पदवीधर मतदारसंघासाठी काल जिल्ह्यात 58.27 टक्के मतदान झाले तर शिक्षक मतदारसंघासाठी 81.96 टक्के मदान झाले आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी 132 मतदान केंद्रे व शिक्षक मतदारसंघासाठी 44 मतदान केंद्रे होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे मतदान केंद्र मतदानाच्या आदल्या दिवशी सॅनिटायझर करण्यात आली होती. मतदानासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले होते. कुठल्याही मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन मतदान करणाऱ्या नागरिकांमध्ये सुरक्षीत अंतर ठेवण्यासाठी खास नियोजन करण्यात आले होते. या मतदान प्रकियेत 1 हजार 276 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्तीबरोबरचर 201 आरोग्य कर्मचाऱ्यांचीही मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली होती. काल 1 डिसेंबर रोजी झालेले मतदान  जिल्ह्यात शांततेत व सुरळीतपणे पार पडले.
पदवीधर मतदारसंघासाठी 39 हजार 397 पुरुष व 19 हजार 673 स्त्री. इतर 1 मतदार होते. त्यापैकी 24 हजार 966 पुरुष  तर 9 हजार 455 स्त्री मतदारांसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 58.27 इतकी आहे. यामध्ये जावली तालुक्यात 834 पुरुष व 378 स्त्री मतदार असून त्यापैकी 521 पुरुष तर 168 स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला याची टक्केवारी 56.85 इतकी आहे. कराड तालुक्यात 10 हजार 968 पुरुष तर 4 हजार 613 स्त्री मतदार आहेत. यापैकी 6 हजार 698 पुरुष तर 2 हजार 60 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 56.21 इतकी आहे. खंडाळा तालुक्यात 1 हजार 458 पुरुष तर 808 स्त्री मतदार असून 1 हजार 41 पुरुष तर 511 स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 68.49 इतकी आहे. खटाव तालुक्यात 2 हजार 491 पुरुष तर 1 हजार 87 स्त्री मतदार असून 1 हजार 652 पुरुष तर 614 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 63.33 इतकी आहे. कोरेगाव तालुक्यात 2 हजार 619 पुरुष तर 1 हजार 507 स्त्री मतदार असून 1 हजार 656 पुरुष तर 746 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 58.22 इतकी आहे. महाबळेश्वर तालुक्यात 367 पुरुष तर 181 स्त्री मतदार असून 265 पुरुष तर 119 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 70.07 इतकी आहे.  माण तालुक्यात 2 हजार 606 पुरुष तर 874 स्त्री मतदार असून 1 हजार 649 पुरुष तर 412 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 59.22 इतकी आहे. पाटण तालुक्यात 2 हजार 772 पुरुष तर 1 हजार 573 स्त्री मतदार असून 1 हजार 765 पुरुष तर 759 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 58.09 इतकी आहे. फलटण तालुक्यात 6 हजार 357 पुरुष तर 2 हजार 865 स्त्री मतदार असून 4 हजार 194 पुरुष तर 1 हजार 522 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 61.98 इतकी आहे. सातारा तालुक्यात 7 हजार 149 पुरुष तर 4 हजार 771 स्त्री व इतर 1 मतदार असून 4 हजार 171 पुरुष तर 1 हजार 857 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 50.57 इतकी आहे. वाई तालुक्यात 1 हजार 776 पुरुष तर 1 हजार 16 स्त्री मतदार असून 1 हजार 354 पुरुष तर 687 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 73.10 इतकी आहे. असे मिळून जिल्ह्यात पदवीधरसाठी 58.27 टक्के इतके मतदान केले आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी 5 हजार 121 पुरुष व 2 हजार 589 स्त्री, इतर 1 मतदार आहेत. त्यापैकी 4 हजार 386 पुरुष तर 1 हजार 934 स्त्री मतदारांसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 81.96 इतकी आहे. यामध्ये जावली तालुक्यात 107 पुरुष तर 33 स्त्री मतदार असून 93 पुरुष तर 31 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 88.57 इतकी आहे. कराड तालुक्यात 1 हजार 115 पुरुष तर 767 स्त्री मतदार असून 912 पुरुष तर 573 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 78.91 इतकी आहे.  खंडाळा तालुक्यात 270 पुरुष तर 134 स्त्री मतदार असून 236 पुरुष तर 101 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 83.42 इतकी आहे. खटाव तालुक्यात 474 पुरुष तर 128 स्त्री मतदार असून 420 पुरुष तर 106 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 87.38 इतकी आहे. कोरेगाव तालुक्यात 435 पुरुष तर 209 स्त्री मतदार असून 390 पुरुष तर 169 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 86.80 इतकी आहे. महाबळेश्वर तालुक्यात 80 पुरुष तर 25 स्त्री मतदार असून 60 पुरुष तर 17 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 73.33 इतकी आहे. माण तालुक्यात 398 पुरुष तर 108 स्त्री मतदार असून 349 पुरुष तर 80 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 84.78 इतकी आहे. पाटण  तालुक्यात 424 पुरुष तर 161 स्त्री मतदार असून 368 पुरुष तर 129 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 84.96 इतकी आहे. फलटण तालुक्यात 571 पुरुष तर 200 स्त्री मतदार असून 518 पुरुष तर 175 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 89.88 इतकी आहे. सातारा तालुक्यात 995 पुरुष तर 693 स्त्री, इतर 1 मतदार असून 829 पुरुष तर 453 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 75.90 इतकी आहे. वाई  तालुक्यात 252 पुरुष तर 131 स्त्री मतदार असून 211 पुरुष तर 100 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 81.20 इतकी आहे. असे मिळून जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात 81.96 टक्के इतके मतदान झाले आहे.

दिनांक.०२/१२/२०२०. जिल्ह्यातील 144 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 144 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 144 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
      सातारा तालुक्यातील सातारा 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, करंजे 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 2, कोडोली 1, दौलतनगर 1,  अहिरे 1, हुमगाव 1, न्हावी बु 1, राहटणी 1, शिवथर 6, नेले 2, मालगाव 1, यादोगोपाळ पेठ 1, सैदापूर 1, चिंदणनगर 1,  
         कराड तालुक्यातील कराड 1, शनिवार पेठ 2, राजमाची 1, उंडाळे 1, मलकापूर 1,
         पाटण तालुक्यातील मद्रुळ कोळे 1, भोसगाव 1, कुंभारगाव 2, मल्हार पेठ 1,
        फलटण तालुक्यातील फलटण 5, तरडगाव 7, रविवार पेठ फलटण 1, राजुरी 1, गोळीबार मैदान फलटण 1, नाईकबोमवाडी 1, जाधववाडी 1, जिंती नाका 1, पवारवाडी 4, वडले 2, विढणी 1, सुरवडी 1, शिंदेवाडी 1, सासवड 1, पिप्रद 1, तातवडा 2, साखरवाडी 6, बीरदेवनगर 1,खामगाव 1, होळ 1, निंभोरे 1, सोमथळी 1,
         खटाव तालुक्यातील खटाव 4,निमसोड 6, मायणी 2,वडूज 7, औंध 1, पोपालकरवाडी 1,मार्डी 1,  
          माण  तालुक्यातील नरवणे 1, तडवळे 2,  मलवडी 1,पांडे 1, म्हसवड 5,
           कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, शिरंबे 1,  
          जावली तालुक्यातील वारोशी 2,
वाई तालुक्यातील आसले 1,  धर्मपुरी 1, खेड 1, दासवडी 1, दत्तनगर वाई 1,  
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1,
महाबळेश्वर तालुक्यातीलपाचगणी 3,
इतर 5, खराडेवाडी 2, सरजापुर 1, धामणी 5
बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 2,
  5 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये माजगाव ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये धुळदेव ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, ललगुण ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, महिमानगड ता. माण येथील 85 वर्षीय पुरुष, आझाद नगर ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष  एकूण 5  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 एकूण नमुने -250178
एकूण बाधित -51369  
घरी सोडण्यात आलेले -48693  
मृत्यू -1724
उपचारार्थ रुग्ण-952.

Tuesday, December 1, 2020

दिनांक. 03/12/2020. जिल्ह्यातील 78 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 78 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 78 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
      सातारा तालुक्यातील सातारा 2, देवी कॉलनी सातारा 1, शाहुपुरी 1,   विसावा नाका 1, जकातवाडी 1, शिवथर 1,  करंजे पेठ सातारा 3, रानमळा 1, दौलतनगर सातारा 2, कृष्णानगर 1, नागठाणे 1,म्हसवे 1, महागाव 1, एमआयडीसी सातारा 1, सदरबझार सातारा 2,  
         कराड तालुक्यातील कराड 1, ओंड 7, अरेवाडी 1, वडोली 1, गोळेश्वर 1, पाडळी 1, ओगलेवाडी 1, कोळे 1,
         पाटण तालुक्यातील रासती 1, कुसुर 2,
        फलटण तालुक्यातील शिवाजीनगर 1,  पिंपळवाडी 3, साखरवाडी 1,  सुरवडी 1, आसु 1, होळ 1,खराडेवाडी 1,  
         खटाव तालुक्यातील जाखनगाव 2, वडूज 2, लिंब 1, पेडगाव 1, कातर खटाव 2, भुरकवाडी 1,वाडी 1,  
          माण  तालुक्यातील दहिवडी 1, गोंदवले बु 1, राणंद 1, थदाळे 1, पळशी 1, म्हसवड 1, गंगोती 1, गोंदवले बु 1,  
           कोरेगाव तालुक्यातील एकसळ 1, पिंपोडे बु 1, पाडळी 1,  
          जावली तालुक्यातील सर्जापुर 1, हुमगाव 1,
वाई तालुक्यातील
खंडाळा तालुक्यातील अंधोरी 1, खंडाळा 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2,
इतर 2,
बाहेरील जिल्ह्यातील इंदापूर 1, मुंबई 1, शिराळा 1
  1 बाधितांचा मृत्यु
खासगी हॉस्पीटलमध्ये विहे ता. पाटण येथील 77 वर्षीय  कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -249009
एकूण बाधित -51225  
घरी सोडण्यात आलेले -48587  
मृत्यू -1719
उपचारार्थ रुग्ण-919.

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...