Saturday, July 31, 2021

दिनांक. ३१/०७/२०२१. 842 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
842 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  16 बाधितांचा मृत्यू
सातारा दि.31 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार    842  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 11  (9342), कराड 170  (34820), खंडाळा 32   (13093), खटाव 73 (21647), कोरेगांव 72 (19042), माण 83  (14806), महाबळेश्वर 6 (4509) पाटण 19 (9572), फलटण 108 (30883), सातारा 204 (45322), वाई  51(14323) व इतर 13  (1650) असे आज अखेर एकूण 219009 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (199), कराड 2 (1032), खंडाळा  2(165), खटाव 2(517), कोरेगांव  1 (408), माण   1 (301), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2  (333), फलटण 3 (530), सातारा 3  (1328), वाई  0 (325) व इतर 0 (73), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5297 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Thursday, July 29, 2021

दिनांक. २९/०७/२०२१. 1073 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
1073 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11  बाधितांचा मृत्यू
सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  1073 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 21 (9307), कराड 300 (34498), खंडाळा 83  (13003), खटाव 50 (21447), कोरेगांव 99 (18886), माण 84 (14645), महाबळेश्वर 10 (4500) पाटण 36 (9535), फलटण 142 (30660), सातारा 170(44969), वाई 68 (14230) व इतर 10(1626) असे आज अखेर एकूण 217306 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(197), कराड 5 (1021), खंडाळा 0 (163), खटाव 0(510), कोरेगांव 3 (405), माण 0 (298), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1 (328), फलटण 0 (516), सातारा 0 (1323), वाई 1 (321) व इतर 1 (72), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5240 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Wednesday, July 28, 2021

दिनांक. २८/०७/२०२१.आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कोविड कर्मचारी यांना कमी केल्यास आंदोलनाचा इशारा...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
 तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कोविड कर्मचारी यांना कमी केल्यास आंदोलनाचा इशारा  .................!!!!!!!!       


 कोविड मध्ये भरती केलेले कर्मचारी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत कोविड सेवा देण्यासाठी कोणीही तयार नव्हते. सध्या भयानक अशी कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. अशा स्थितीत कंत्राटी कोरोना कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.
            सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाची भयावह अशी दुसरी लाट चालु आहे . आरोग्य तज्ञांच्या मते, ही लाट कमी होत नाही. तोवर सप्टेंबरमध्ये कित्येक पटीने कोरोना रुग्ण वाढवणारी भयानक अशी तिसरी लाट येणार आहे. सन २०२०  पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कोविड मध्ये भरती केलेले सर्व कर्मचारी सर्व स्तरावर उत्कृष्ट पद्धतीने कोविड सेवा बजावत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कोविड कर्मचाऱ्यांना कायम करावे. किंबहुना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कार्यक्षमतेने सातारा जिल्हा कोविडमुक्त करण्यासाठी कोविड मध्ये भरती केलेले कंत्राटी कर्मचारी कोविड योद्धा म्हणून सेवा बजावत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोविडची दुसरी लाट सुरु असताना आणि सातारा कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना केवळ निधीअभावी आमच्या पैकी  एकालाही कोविड सेवेतून कमी केल्यास  “ कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेच्यावतीने ”  कोविड योद्धा प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल  याची जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी. यासाठी मा.जिल्हाधिकारी सातारा. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा. जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.सातारा यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.     
            *निवेदन देत असताना “कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेचे” महाराष्ट्र कार्यकारणीतील सरचिटणीस श्री.श्रीनिक काळे , सहसंयोजक श्री. सोहेल पठाण , औषध निर्माता अधिकारी श्री. विराज शेटे . व जिल्हा कार्यकारणी मधील उमेश गायकवाड, डॉ. विशाल विरकर , सुरज शिंदे, सौ. सुषमा चव्हाण ,कु. गौरी भोसले , कु. प्रज्ञा गायकवाड ,सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी आणि सातारा जिल्हातील सर्व कोविड योद्धे इत्यादी उपस्थित होते*

दिनांक.२७/०७/२०२१. 701 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 46 बाधितांचा मृत्यू...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
701  संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 46 बाधितांचा मृत्यू
सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  701 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 46 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 33(9296), कराड 202 (34198), खंडाळा 19 (12920), खटाव 48 (21397), कोरेगांव 55 (18787), माण 73 (14561), महाबळेश्वर 1 (4490) पाटण 14(9499), फलटण 72 (30518), सातारा 144 (44799), वाई 34 (14162) व इतर 6 (1616) असे आज अखेर एकूण 216233 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (197), कराड 6 (1016), खंडाळा 2 (163), खटाव 6 (510), कोरेगांव 1 (402), माण 3(298), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2 (327), फलटण 8 (516), सातारा 14 (1313), वाई 3 (320) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5229 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Monday, July 26, 2021

दिनांक. २६/०७/२०२१. 586 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 7 बाधितांचा मृत्यू...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
586 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 7 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.26 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  586 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 7 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 9(9214), कराड 105 (33783), खंडाळा 65 (12874), खटाव 30 (21274), कोरेगांव 85(18639), माण 20 (14410), महाबळेश्वर 2(4478) पाटण 16(9461), फलटण 103 (30330), सातारा 120(44504), वाई 29(14091) व इतर 2(1599) असे आज अखेर एकूण 214657 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(195), कराड 1 (1003), खंडाळा 1 (161), खटाव 0(504), कोरेगांव 2(400), माण 1 (294), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1(323), फलटण 0(501), सातारा 1 (1304), वाई 0 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5157 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Sunday, July 25, 2021

दिनांक. २५/०७/२०२१. 704 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू...

           $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
704 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  704 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 23(9205), कराड 203 (33678), खंडाळा 20 (12809), खटाव 59 (21244), कोरेगांव 46(18554), माण 52 (14390), महाबळेश्वर 4(4476) पाटण 12(9445), फलटण 60 (30227), सातारा 172(44384), वाई 47(14062) व इतर 6(1597) असे आज अखेर एकूण 214071 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1(195), कराड 4 (1002), खंडाळा 0 (160), खटाव 0(504), कोरेगांव 1(398), माण 0 (293), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1(322), फलटण 3(501), सातारा 4 (1303), वाई 0 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5150 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Saturday, July 24, 2021

दिनांक. २४/०७/२०२१. *937 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू*...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*937 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  937 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 29(9182), कराड 171 (33475), खंडाळा 88 (12789), खटाव 92 (21185), कोरेगांव 90(18508), माण 58 (14338), महाबळेश्वर 17(4472) पाटण 15(9433), फलटण 112 (30167), सातारा 219(44217), वाई 37(14015) व इतर 9 (1591) असे आज अखेर एकूण 213372 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.


तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(194), कराड 4 (998), खंडाळा 0 (160), खटाव 1(504), कोरेगांव 1(397), माण 0 (293), महाबळेश्वर 1 (86), पाटण 0(321), फलटण 4(498), सातारा 3 (1299), वाई 0 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5136 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

दिनांक. २४/०७/२०२१. *सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश* *जिल्हादंडाध्किारी शेखर सिंह यांनी केले नव्याने आदेश जारी*...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~

*सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश*

*जिल्हादंडाध्किारी शेखर सिंह यांनी केले नव्याने आदेश जारी*

           

            सातारा दि. 24 (जिमाका) : सध्यस्थितीत सातारा जिल्हयातील RT-PCR टेस्ट पॉझीटीव्हीटी रेट पाहता, सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्येच समावेश झाला असलेने शासन आदेश दि4 जून 2021 मधील सूचनेनुसार जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणशेखर सिंह  यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 26 जुलै 2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे नव्याने आदेश पारित केले आहे.

 

*आर्थिक, सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करणेत येत आहेत*

            सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करणेत येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करणेत येत आहे.

            सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल.     अत्यावश्यक बाबीची दुकाने,आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास  परवानगी असेल. मात्र मेडिकल,औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल,औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास  परवानगी असेल. 

            अत्यावश्यक नसलेली दुकान, आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास  परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ पुर्णपणे बंद राहतील.  सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ यांना आसन क्षमतेच्या 50क्षमतेने चालू ठेवण्यास  परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास  परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास  परवानगी असेल. ज्या हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे, अशा हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना  सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते 04.00 या कालावधीमध्ये आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट चालू ठेवण्यास  परवानगी असेल. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजलेनंतर व शनिवार, रविवार या दिवशी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनाच आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सेवा पुरविणेस परवानगी असेल. परंतु, हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये जेवण, नाष्टा घेणाऱ्या व्यक्तींनी लॉजिंगसाठी अगोदर बुकींग करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकल चालविणे साठी आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत परवानगी असेल. सर्व खाजगी कार्यालयांना सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास  परवानगी असेल. शासकीय, निम-शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देणेत येत आहे.  खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत चालू ठेवण्यास  परवानगी असेल. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल. चित्रीकरण - आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाहीतसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी 05.00 नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाहीसामाजिक सांस्कृतिक, धार्मिक, प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे हे पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीकधार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाहीमात्र शासकीय कार्यक्रमांसाठी जागेच्या 50क्षमतेने आयोजीत करण्यास परवानगी असेल. सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई आहेतथापिप्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉनविना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृहघर  घराच्या परिसरात, एक हॉल, कार्यालयामध्ये एकच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सहमर्यादेत लग्न आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहीलतसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील दि. 02 मार्च 2021 आदेश मधील अटी  शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहीलयाबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांच्याकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झालेस रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करावी. तसेच  कोविड -19 च्या अनुषंगाने निर्गमीत अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधाचा भंग करणाऱ्या कुटूंबास रक्कम रु 25,000/- इतका दंड आकारला जाईल. शासनाच्या दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित मालमंत्ता बंद राहील. जास्तीत जास्त 20 नातेवाईकनागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करण्यास परवानगी असेल. बैठका, निवडणुक - स्थानिक संस्थांच्या, सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा या ज्या ठिकाणी सभा होणार अशा ठिकाणच्या मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने घेणेस परवानगी असेल. सर्व बांधकामांना परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल त्यांनी बांधकाम करण्यास हरकत नाही तथापि, ज्या मजूरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी नसेल अशा मजूरांनी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत बांधकाम ठिकाण सोडावे. शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व  त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने आठवडयाचे सर्व दिवशी सायं. 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास  परवानगी असेल. तसेच शेती विषयक (मशागत) करणेची सेवा करण्यास आठवडयाचे सर्व दिवशी सायंकाळी 04.00 वा पर्यत परवानगी असेल. ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा नियमितपणे चालू ठेवण्यास  परवानगी असेल. केश कर्तनालय, सौदर्य केंद्रे ही आसन क्षमतेच्या 50क्षमतेने फक्त अगोदर भेटीची वेळ (prior Appointment) ठरवून तसेच विना-वातानूकुलीत (Non AC) जागेसाठी सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास  परवानगी राहील. व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर बंद राहतील. सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 100 टक्के क्षमतेने चालु ठेवण्यास  परवानगी राहील. कोणत्याही प्रवाशास उभे राहून प्रवास करणेची परवानगी नसेल.मालवाहतूक वाहनामधून वाहन चालक, मदतनीस/ क्लिनर किंवा इतर असे एकुण जास्तीत जास्त 3 व्यक्तीस प्रवासास परवानगी असेल. खाजगी वाहने, टॅक्सीबसेसलांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल.

            उत्पादन क्षेत्र - निर्यातभिमुख यंत्रणा की ज्यामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग  ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास  परवानगी असेल.

            उत्पादन-जीवनावश्यक वस्तू उत्पादन घटक (कोणत्याही वस्तूसाठी कच्चा माल, पॅकेजिंग तयार करणार आवश्यक वस्तू आणि घटक, वस्तू आणि संपूर्ण पुरवठा साखळी), सतत प्रक्रिया उदयोग की जे तातडीने थांबवता येत नाहीत आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय पुन्हा सुरु होवू शकत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उदयोग, डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता - अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास  परवानगी असेल.

            उत्पादन -  उत्पादन क्षेत्रातील इतर उत्पादन  घटक जे आवश्यक, ‍निरंतर प्रक्रिया किंवा निर्यात देणाऱ्या घटकाअंतर्गत येत नाहीत अशा यंत्रणा 50कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवण्यास  परवानगी असेल. सदर कर्मचारी यांची हालचाल TRANSPORT BUBBLE मध्ये असणे बंधनकारक राहील.             शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास  परवानगी असेल

*सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना*

            ज्या आस्थापनांना सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास  परवानगी देणेत आली आहे., त्या आस्थापनावरील कर्मचारी यांना त्यांचे घरी पोहोच होणेसाठी सायं 05.00 वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी असेल. स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहेप्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाहीकोविड-19 व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा 100कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह चालू राहतील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.

*अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल*

            रुग्णालये,निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखानेलसीकरण केंद्रेवैद्यकीय विमा कार्यालयेऔषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्याइतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा  सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रेवाहतूक  पुरवठा साखळीस परवानगी असेललस,सॅनिटायझरमास्क  वैद्यकीय उपकरणे  अशा सेवांना लागणारा कच्चा माल  त्याच्याशी सबंधित उत्पादन  वितरणव्हेटरनरी हॉस्पिटल्सअॅनिमल केअर शेल्टर्स  पेट फुड शॉप्सवनविभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज. किराणा दुकानेभाजीपाला दुकानेफळ विक्रेतेडेअरीबेकरी कन्फेक्शनरी, मटन चिकन, अंडी मासे दुकाने,  इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने.   कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा सार्वजनिक वाहतूक - विमानरेल्वेटॅक्सीऑटो आणि सार्वजनिक बस.  राज्य व स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम / सातारा जिल्हयाचे पश्चिम भागातील खाजगी व्यक्तींची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा. भारतीय रिझर्व्ह बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या आवश्यक सेवा. सेबीच्या सर्व कार्यालये बाजारातील मूलभूत सुविधा संस्थांसारख्या स्टॉक एक्सचेंजेसडिपॉझिटरीजक्लियरिंग कॉर्पोरेशन आणि इतर मध्यस्थी सेबीकडे नोंदणीकृत आहेत.  दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती, देखभालीसाठी आवश्यक सेवा. माल वाहतूकपाणीपुरवठा सेवा.शेती संबंधी उपक्रमबियाणेखतेउपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषी क्षेत्राचे अखंड निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी कृषी संबंधित क्रियाकलाप आणि त्याशी संबंधित संलग्न उपक्रम. सर्व वस्तूंची निर्यात-आयात. ई-कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी).अधिकृत मीडिया. पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादनेगंभीर पायाभूत सुविधा आणि सेवांना आधार देणारी डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिसेस,आयटी सेवा.सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा. विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा. ATM,s ,पोस्टल सेवा, कस्टम हाऊस एजंट्स, परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर  जे लस/जीवनरक्षक औषधे, फार्मास्युटिकल उत्पादनांच्या हालचालीशी संबंधित आहेत.कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी कच्चा माल, पॅकेजिंग सामग्रीची निर्मिती करणारे घटक. व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याच्या उत्पादनामध्ये गुंतलेली यंत्रणा. मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट, पंक्चर दुकाने.

            सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वाते दुपारी 02.00 वापर्यंत सुरु राहतीलबाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईलकोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतीलयाबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरीग्रामीण प्रशासन संस्थेची असेलस्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा

*सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)*

            केंद्रीयराज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे  संस्था. सहकारीपीएसयू आणि खाजगी बँका. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये. विमावैद्यकीय हक्क सबंधित सेवा. उत्पादन, वितरण व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारी फार्मास्युटिकल कंपनीची कार्यालये. रिझर्व्ह बॅंकेने स्टँड अलोन प्राइमरी डीलर्ससीसीआयएलएनपीसीआयपेमेंट सिस्टम ऑपरेटर आणि आरबीआयच्या नियमन केलेल्या बाजारपेठेत कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागींसह घटक आणि मध्यस्थ. सर्व नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. सर्व सूक्ष्म वित्त संस्था. न्यायालयेन्यायाधिकरण किंवा चौकशी आयोगांचे कार्य चालू असल्यास वकिलांची कार्यालये.

*वर्तमानपत्रेमासिके, नियतकालिके* - वर्तमानपत्रे / मासिकेनियतकालिके छपाईस  वितरणास परवानगी असे.

*'आयसोलेशन बबल'* म्हणजे कामकाजासाठी ऑनसाईट निवासस्थान किंवा जवळपासची सोय. समर्पित वसाहतींद्वारे ज्यात हालचाली समर्पित परिवहन सेवेद्वारे केली जातातज्यात जास्तीत जास्त 10% व्यवस्थापकीय कर्मचारी बाहेरून येतात.  "ट्रान्सपोर्ट बबल" म्हणजे सार्वजनिक वाहनातून नव्हे तर समर्पित परिवहन सेवेतील बाहेरील कर्मचार्‍यांची हालचाल.

*दंड-*  सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी विना मास्क असणाऱ्या व्यक्तींकडून 500/- रु दंड आकारण्यात यावा.             रेस्टॉरंट, हॉटेल बाबतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी 1000/- रु दंड आकारणेत यावा. तसेच सदर आस्थापनेकडून ररु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. सदर कारवाई नंतरही दुसऱ्यांदा सदर नियमांचे उल्लंघन झालेस पुढील एक महिन्यापर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. त्यानंतरही वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना बंद केली जाईल.

            अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालककर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर   रु  500/-  इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड- 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1,000/-इतका दंड आकारला जाईलया कारवाई नंतरही दुसऱ्यांदा सदर नियमांचे उल्लंघन झालेस पुढील एक महिन्यापर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. त्यानंतरही वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनादुकान बंद केले जाईलविनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तिंविरुध्द रक्कम रुपये 500/- दंड आकारण्यात यावा.

CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.

              सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60,  भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय,  कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Wednesday, July 21, 2021

दिनांक. २१/०७/२०२१. 1012संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
1012संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  1012 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 15(9101), कराड 267 (32935), खंडाळा 66 (12622), खटाव 101 (21041), कोरेगांव 71(18312), माण 76 (14134), महाबळेश्वर 10(4446) पाटण 12(9351), फलटण 138 (29851), सातारा 188(43144), वाई 63(13800) व इतर 5 (1567) असे आज अखेर एकूण 210904 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(191), कराड 3 (993), खंडाळा 2 (160), खटाव 1(500), कोरेगांव 0(396), माण 1 (291), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0(316), फलटण 1(492), सातारा 4 (1294), वाई 2 (313) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5102 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Tuesday, July 20, 2021

दिनांक. २०/०७/२०२१ * 862 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू *...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
* 862 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू *
सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  862 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 26(9086), कराड 246 (32668), खंडाळा 28 (12556), खटाव 104 (20940), कोरेगांव 50(18241), माण 94 (14058), महाबळेश्वर 3 (4436) पाटण 18 (9339), फलटण 77 (29713), सातारा 124 (43556), वाई 75 (13737) व इतर 17 (1562) असे आज अखेर एकूण 209892 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3 (191), कराड 12 (990), खंडाळा 0 (158), खटाव 4(499), कोरेगांव 3(396), माण 1 (290), महाबळेश्वर 0 (85), पाटण 1(316), फलटण 0(491), सातारा 9 (1290), वाई 1 (311) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5088 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Monday, July 19, 2021

दिनांक. १९/०७/२०२१. *570 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*....

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*570 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  570 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 13 (9060), कराड 108 (32422), खंडाळा 38 (12528), खटाव 59 (20836), कोरेगांव 52 (18191), माण 36 (13964), महाबळेश्वर 11 (4433), पाटण 21 (9321), फलटण 54 (29636), सातारा 136 (43432), वाई 36 (13662) व इतर 6(1545) असे आज अखेर एकूण 209030 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (188), कराड 2 (978), खंडाळा 0 (158), खटाव 1 (495), कोरेगांव 1 (393), माण 1 (289), महाबळेश्वर 0 (85), पाटण 1(315), फलटण 2 (491), सातारा 3 (1281), वाई 0 (310) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5054 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


Saturday, July 17, 2021

दिनांक. १७/०७/२०२१. *878 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू*...

           $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*878 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  878 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 35 (9027), कराड 207 (32134), खंडाळा 36 (12447), खटाव 81 (20726), कोरेगांव 53 (18082), माण 73 (13906), महाबळेश्वर 8 (4421), पाटण 35 (9285), फलटण 79 (29517), सातारा 185 (43158), वाई 78 (13538) व इतर 8 (1529) असे आज अखेर एकूण 207770 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (186), कराड 7 (959), खंडाळा 0 (157), खटाव 2 (493), कोरेगांव 2 (390), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0(312), फलटण 0 (489), सातारा 3 (1274), वाई 0 (310) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5014 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


Friday, July 16, 2021

दिनांक. १६/०७/२०२१.*801 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू*...

           $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*801 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  801 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 17 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 21 (8992), कराड 274 (31927), खंडाळा 29 (12411), खटाव 57 (20645), कोरेगांव 71 (18029), माण 40 (13833), महाबळेश्वर 6 (4413), पाटण 29 (9250), फलटण 50 (29438), सातारा 168 (42973), वाई 40 (13460) व इतर 16 (1521) असे आज अखेर एकूण 206892 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (186), कराड 9 (956), खंडाळा 0 (156), खटाव 2 (493), कोरेगांव 2 (389), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0(312), फलटण 1 (488), सातारा 3 (1270), वाई 0 (309) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5003 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


Thursday, July 15, 2021

दिनांक.१५/०७/२०२१. *1017 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू*...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*1017 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  1017 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 20 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 31 (8971), कराड 247 (31653), खंडाळा 94 (12382), खटाव 74 (20588), कोरेगांव 90 (17958), माण 64 (13793), महाबळेश्वर 10 (4407), पाटण 59 (9221), फलटण 105 (29388), सातारा 195 (42805), वाई 38 (13420) व इतर 10 (1505) असे आज अखेर एकूण 206091 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (186), कराड 13 (947), खंडाळा 0 (156), खटाव 0 (491), कोरेगांव 1 (387), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 2(312), फलटण 1 (487), सातारा 1 (1267), वाई 1 (309) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4986 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


Wednesday, July 14, 2021

दिनांक. १४/०७/२०२१. *722 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू*...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*722 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  722 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 16 (8940), कराड 248 (31441), खंडाळा 19 (12288), खटाव 55 (20514), कोरेगांव 48 (17868), माण 45 (13729), महाबळेश्वर 2 (4397), पाटण 34 (9162), फलटण 32 (29283), सातारा 185 (42650), वाई 33 (13382) व इतर 5 (1495) असे आज अखेर एकूण 205149 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (185), कराड 9(934), खंडाळा 0 (156), खटाव 3 (491), कोरेगांव 0 (386), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 4(310), फलटण 2 (486), सातारा 6 (1266), वाई 2 (308) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4966 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


Monday, July 12, 2021

दिनांक. १२/०७/२०२१. *576 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*576 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  576 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 9 (8903), कराड 147 (30952), खंडाळा 11 (12240), खटाव 45 (20425), कोरेगांव 49 (17752), माण 34 (13655), महाबळेश्वर 0 (4390), पाटण 33 (9108), फलटण 83 (29182), सातारा 142 (42394), वाई 15 (13313) व इतर 8 (1474) असे आज अखेर एकूण 203788 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (185), कराड 4(920), खंडाळा 0 (155), खटाव 2 (487), कोरेगांव 0 (384), माण 1 (286), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1(305), फलटण 2 (480), सातारा 1 (1254), वाई 0 (306) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4917 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Saturday, July 10, 2021

दिनांक १०/०७/२०२१. बैल मृत्यू प्रकरणात आरोपीला मेढा पोलिसांची अत्यंत चतुराईने केले अटक...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
मेढा पोलीस ठाणे येथे तारीख 6/07/2019 रोजी दाखल गुन्ह्याचा तपास मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल माने यांनी माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांचे मार्गदर्शन व सूचनांनुसार गुप्त माहितीदारा मार्फत बातमी मिळवून माननीय अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती डॉक्टर शितल जानवे-खराडे यांचे अधिपत्याखाली मेढा पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण तपास पथक तयार करून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री विकास शिंदे, पोलीस हवालदार 1323 नितीन जाधव, पोलीस हवलदार 300 संजय ओव्हाळ, चालक पोलीस हवलदार 318 जितेंद्र कांबळे, पोलीस ना 45 इम्रान मेटकरी, पोलीस ना 2180 अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल 2526 सनी काळे, पोलीस कॉन्स्टेबल 235 पद्मसेन घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल 48 अभिजीत वाघमळे, पोलीस कॉन्स्टेबल २३६२ रमेश बरकडे, यांना योग्य त्या सूचना देऊन मयत बैलाचे आरोपीचा शोध घेऊन त्यात अटक करणे बाबत आदेश दिल्याने सदर पथक वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार मौजे किकवी, तालुका-भोर,जिल्हा -पुणे गावच्या हद्दीत भरणाऱ्या आठवडी बैल बाजारात दाखल झाले तेथे त्यांनी अत्यंत चतुराईने सदर बैलाचे मारेकऱ्यांचा यांचा शोध घेऊन माहिती प्राप्त करून आरोपी नामे कुमार प्रकाश पडवळ वय 28 वर्ष राहणार कुंभारवाडी पोस्ट-आसले, तालुका-वाई, जिल्हा-सातारा यास ज्या पिकअप जीप मधून त्याने बैलास आणले व क्रूर वागणूक देऊन मेढा पोलीस ठाणे हद्दीत सरताळे कॅनॉल लगत असले शेताच्या बांधावर मारून टाकले त्या पिकअप क्रमांक एम एच 11 सी एच 2329 सह ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सदर बैलाला मारून टाकले बाबतची कबुली दिलेने त्यास सदर गुन्ह्याचे तपास कामी अटक केली आहे सदर गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मेढा पोलीस ठाण्याचे नमूद गुन्हे प्रकटीकरण तपास पथक आरोपीत्यांचे शोध कामी रवाना झाले.
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचे मार्गदर्शन व सूचनांनुसार आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री धीरज पाटील व माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती डॉक्टर शितल जानवे-खराडे यांचे अधिपत्याखाली मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल माने पोलीस उपनिरीक्षक श्री विकास शिंदे,,पोलीस हवालदार 1323 नितीन जाधव, पोलीस हवलदार 300 संजय ओव्हाळ, चालक पोलीस हवलदार 318 जितेंद्र कांबळे, पोलीस ना 45 इम्रान मेटकरी, पोलीस ना 2180 अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल 2526 सनी काळे, पोलीस कॉन्स्टेबल 235 पद्मसेन घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल 48 अभिजीत वाघमळे, पोलीस कॉन्स्टेबल २३६२ रमेश बरकडे,

Friday, July 9, 2021

दिनांक. ०९/०७/२०२१. *1162 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*...

           $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*1162 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.9 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1162 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 25 (8833), कराड 350 (30379), खंडाळा 71 (12151), खटाव 77 (20275), कोरेगांव 114 (17553), माण 67 (13555), महाबळेश्वर 14 (4369), पाटण 47 (8948), फलटण 98 (29004), सातारा 205 (41950), वाई 78 (13193) व इतर 16 (1450) असे आज अखेर एकूण 201666 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (183), कराड 3 (906), खंडाळा 1 (154), खटाव 7 (475), कोरेगांव 2 (383), माण 1 (284), महाबळेश्वर 0 (84), पाटण 2 (301), फलटण 7 (477), सातारा 8 (1246), वाई 0 (304) व इतर 1 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4868 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Thursday, July 8, 2021

दिनांक. ०८/०७/२०२१. 1010 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू...

           $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
1010 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू
सातारा दि.8 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1010 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 23 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 37 (8808), कराड 327 (30029), खंडाळा 17 (12080), खटाव 102 (20198), कोरेगांव 71(17439), माण 59 (13488), महाबळेश्वर 12 (4355), पाटण 45 (8901), फलटण 81 (28906), सातारा 167 (41745), वाई 74 (13115) व इतर 18 (1434) असे आज अखेर एकूण 200498 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (182), कराड 2 (903), खंडाळा 0 (153), खटाव 3 (468), कोरेगांव 1 (381), माण 3 (283), महाबळेश्वर 0 (84), पाटण 0 (299), फलटण 5 (470), सातारा 7 (1238), वाई 2 (304) व इतर 0 (70), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4835 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Wednesday, July 7, 2021

दिनांक. ०७/०७/२०२१. 1170 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 18 बाधितांचा मृत्यू...

           $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
1170 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 18 बाधितांचा मृत्यू
सातारा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1170 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 18 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 24 (8771), कराड 382 (29702), खंडाळा 54 (12063), खटाव 43 (20096), कोरेगांव 142 (17368), माण 42 (13429), महाबळेश्वर 8 (4343), पाटण 73 (8856), फलटण 61 (28825), सातारा 226 (41578), वाई 101 (13041) व इतर 14 (1416) असे आज अखेर एकूण 199488 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (182), कराड 8 (901), खंडाळा 0 (153), खटाव 0 (465), कोरेगांव 2 (380), माण 1 (280), महाबळेश्वर 0 (84), पाटण 0 (299), फलटण 4 (465), सातारा 1 (1231), वाई 0 (302) व इतर 1 (70), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4812 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Tuesday, July 6, 2021

दिनांक. ०६/०७/२०२१. 961 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू...

           $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
961 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू
सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 961 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 42 (8747), कराड 323 (29320), खंडाळा 17 (12009), खटाव 117 (20053), कोरेगांव 79 (17223), माण 47 (13387), महाबळेश्वर 11 (4335), पाटण 35 (8783), फलटण 70 (28764), सातारा 152 (41352), वाई 46 (12940) व इतर 22 (1405) असे आज अखेर एकूण 198318 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (181), कराड 12 (893), खंडाळा 1 (153), खटाव 2 (465), कोरेगांव 2 (378), माण 0 (279), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1 (299), फलटण 4 (461), सातारा 3 (1230), वाई 0 (302) व इतर 1 (69), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4794 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Monday, July 5, 2021

दिनांक. ०५/०७/२०२१. 666 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू...

           $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

666 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 666 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14  बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 5 (8705), कराड 184 (29037), खंडाळा 18 (11992), खटाव 65 (19936), कोरेगांव 34 (17152), माण 33 (13340), महाबळेश्वर 18 (4324), पाटण 49 (8748), फलटण 29 (28694), सातारा 173 (41245), वाई 54 (12894) व इतर 4 (1384) असे आज अखेर एकूण 197451 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (181), कराड 1 (881), खंडाळा 1 (152), खटाव 2 (463), कोरेगांव 1 (376), माण 0 (279), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1 (298), फलटण 6 (457), सातारा 1 (1227), वाई 0 (302) व इतर 1 (68), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4768 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Sunday, July 4, 2021

दिनांक. ४/०७/२०२१. *790 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू*...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*790 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि.4 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 790 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 32 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 43 (8700), कराड 243 (28885), खंडाळा 34 (11974), खटाव 38 (19871), कोरेगांव 88 (17118), माण 27 (13307), महाबळेश्वर 6 (4306), पाटण 41 (8699), फलटण 67 (28665), सातारा 160 (41112), वाई 33 (12840) व इतर 10 (1380) असे आज अखेर एकूण 196857नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (197), कराड 7 (846), खंडाळा 0 (152), खटाव 2 (498), कोरेगांव 5 (389), माण 1 (264), महाबळेश्वर 0 (45), पाटण 2 (205), फलटण 4 (287), सातारा 6 (1259), वाई 4 (340) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4482 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Friday, July 2, 2021

दिनांक. ०२/०७/२०२१. *804 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 25 बाधितांचा मृत्यू*...

           $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*804  संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 25 बाधितांचा मृत्यू*

 

 सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 804 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 25 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 15 (8630),  कराड 259 (28289), खंडाळा 53 (11898), खटाव 88 (19736), कोरेगांव 62 (16938), माण 52 (13275),  महाबळेश्वर 8 (4297), पाटण 30(8589), फलटण 38 (28506), सातारा 134 (40814), वाई 53 (12763) व इतर 12 (1359) असे आज अखेर एकूण 195094 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (195), कराड 9 (833), खंडाळा 2 (151), खटाव 2 (495), कोरेगांव 0 (384), माण 1 (263), महाबळेश्वर 0 (45), पाटण 1 (202), फलटण 1 (283), सातारा 8 (1247), वाई 0 (336) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4434 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Thursday, July 1, 2021

दिनांक. ०१/०७/२०२१. *971 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू*...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*971  संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू*

 

 सातारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 971 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 23 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 36 (8615),  कराड 339 (28030), खंडाळा 57 (11845), खटाव 62 (19648), कोरेगांव 71 (16876), माण 32 (13223),  महाबळेश्वर 8 (4289), पाटण 57(8559), फलटण 50 (28468), सातारा 212 (40681), वाई 40 (12710) व इतर 7 (1347) असे आज अखेर एकूण 194291 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (194), कराड 11 (824), खंडाळा 0 (149), खटाव 3 (493), कोरेगांव 1 (384), माण 1 (262), महाबळेश्वर 0 (45), पाटण 2 (201), फलटण 0 (282), सातारा 2 (1239), वाई 2 (336) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4409 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...