$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
67 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधिताचा मृत्यू
सातारा दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ1, क्षेत्र माहुली 1, सैदापूर 1, शाहुपुरी 1, देवपूर 1, कोलेवाडी 1,
फलटण तालुक्यातील पवारवाडी 1,
खटाव तालुक्यातील खटाव 2, पळसगाव 2, मांडवे 2, राजाचे कुर्ले 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, वाघजाईवाडी 1, सुलतानवाडी 1, अंभेरी 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 4,
वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर 1, वाघजाईवाडी 31,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1,
माण तालुक्यातील देवापूर 1, पुळकोटी 1, दहिवडी 3,
जावळी तालुक्यातील कुवळोशी 1, सोमर्डी 1,
इतर खोडजाईवाडी 1, कुरोली 1,
2 कोरोना बाधिताचा मृत्यू
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुसेसावळी ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या घाडगेमळा ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने -319895
एकूण बाधित -56987
घरी सोडण्यात आलेले -54229
मृत्यू -1830
उपचारार्थ रुग्ण-928

No comments:
Post a Comment