Friday, January 22, 2021

दिनांक. २२/०१/२०२१. * 67 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्य*....

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

* 67 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित;  2 बाधितांचा मृत्य*

 

             सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर  2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

            कोरोना बाधित अहवालामध्ये 

        *सातारा तालुक्यातील*  सातारा 2, देगांव रोड 1, फडतरवाडी 1,म्हसवे 2, आसनगांव 1,भाटमरळी 1, तासगांव 3, कोडोली 1, करंजे 1, केसरकर पेठ 1,मंगळवार पेठ 1, 
        *कराड तालुक्यातील*   शनिवार पेठ 1, भरेवाडी 1, ठाकुर्की 1, फडतरवाडी 1, 
            *पाटण तालुक्यातील*  
        *फलटण तालुक्यातील*  लक्ष्मीनगर 1, साखरवाडी 1, बरड 1,लक्ष्मीनगर 1,
            *खटाव तालुक्यातील*    मायणी 1, वडुज 1, नागनाथवाडी 1, 
            *माण तालुक्यातील*   फलटण 1, मोगराळे बिजवडे 4, गोंदवले बु. 3, पळशी 1, पिंगळी 2,
            *कोरेगाव तालुक्यातील* रहिमतपूर 7, आसनगांव 3,   
        *खंडाळा तालुक्यातील*  पाडेगांव 1, लोणंद 1, शिरवळ 2,
            *महाबळेश्वर तालुक्यातील*  महाबळेश्वर 1, मेटगुताड 1, पाचगणी 1, 
            *वाई तालुक्यातील* वायगांव 1, रविवार पेठ 1, 
            *जावली तालुक्यातील* जावली 1, भीवडी 1,कुडाळ 5,
        *इतर*  1, वायनाड केरळ 1, वारगडवाडी 1,
        * 2 बाधिताचा मृत्यु*
                स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे रंगेघर ता. जावली येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील‍ विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शिरंबे ता. कोरेगांव येथील 68 वर्षीय महिला अशा दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
            *एकूण नमुने -306915*

        *एकूण बाधित -55879*  

        *घरी सोडण्यात आलेले -53310*  

        *मृत्यू -1809* 

         *उपचारार्थ रुग्ण-760* 

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...