Monday, January 11, 2021

दिनांक. ११/०१/२०२१. संशयितांचे 24 अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु...

              $ रॉयल सातारा न्युज $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏


संशयितांचे 24 अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु
 सातारा दि.11 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 24 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2  बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1, गोडोली 1, कडेगाव 1,
कराड तालुक्यातील कराड 1,  
फलटण तालुक्यातील फलटण 1,कसबा पेठ 1, शिंदेवाडी 1, साखरवाडी 1, खुंटे 1, फडतरवाडी 2,  
माण तालुक्यातील दहिवडी 1, मार्डी 2,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1,एकसळ 1, रहिमतपूर 2,त्रिपुटी 1,
वाई तालुक्यातील  सोनगिरवाडी 1,  
जावली तालुक्यातील बामणोली 1, रायघर 1,  
इतर 1
इतर जिल्हे बारामती 1,
2 बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध हॉस्पीटलमध्ये सोनके ता. कारेगाव येथील 76 वर्षीय पुरुष व लोधावडे ता. माण येथील 62 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -295423
एकूण बाधित -55231  
घरी सोडण्यात आलेले -52584  
मृत्यू -1803
उपचारार्थ रुग्ण-844

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...