Saturday, December 5, 2020

दिनांक.०५/१२/२०२०. जिल्ह्यातील 115 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

 *जिल्ह्यातील 115 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 6 बाधितांचा मृत्यु*

  सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 115 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  6 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील*  सातारा 1, शहरातील केसरकर पेठ 2, माची पेठ 1, सातारा रोड 3, लिंब 1, सदरबझार 2,  सेंट पॉल स्कूल 1,पिरवाडी 1, आरळे 1, गोजेगाव 3, शाहूनगर 1, पिंपळवाडी 2, रामाचा गोट 1, नेले 1, शिवथर 1, जांब बु 1, कोडोली 1, वनवासवाडी 1, किडगाव 1, चिंचणेर वंदन 1, जोतिबाचीवाडी 1, निनाम पाडळी 1, देगाव 1, करंडी 1, वेणेगाव 1,

 

*कराड तालुक्यातील*  कराड शहरातील कोष्टी गल्ली 1, शनिवार पेठ 2, मानेगाव 1, शेवाळेवाडी 1,

 

*पाटण तालुक्यातील*  ब्राम्हणपूरी पाटण 1, चाफळ 1, मराठवाडी 1,

 

*फलटण तालुक्यातील* फलटण 5, फलटण शहरातील रविवार पेठ 1,   साठे 1, वाठार निंबाळकर 1, जावळी 1, होळ 3,  रावडी 1 खामगाव 1 सुरवडी 1,  संगवी 1, साखरवाडी 1, पिंप्रद 1, जाधववाडी 1,

 

*खटाव तालुक्यातील*   भूरकवाडी 1, खटाव 3, वर्धनखेड 1, कुरोली 2, विखळे 2, औंध 1, तरसवाडी 2, निमसोड 1,भाकरवाडी 1,वडूज 1, दातेवाडी 1, शिंगणवाडी 1,

 

*माण  तालुक्यातील*  नरवणे 1, गोंदावले 1, गोंदावले बु 1, दहिवडी 1, पिंगळी खुर्द 2, पळशी 2, कुळकजाई 1, दिवड 1, म्हसवड 3,बांगरवाडी 2,  

 

*कोरेगाव तालुक्यातील*   कोरेगाव 2, पिंपोडे बु. 1, एकसळ 1, वेलंग 1,

 

*जावली तालुक्यातील*  बहुले 1, सर्जापूर 1, रुईघर 1,

 

*वाई तालुक्यातील*  वाई शहरातील रविवार पेठ 1, सुरुर 1, सह्याद्रीनगर 1, गरवारे कॉलनी एमआयडीसी 1, वहागाव 1,

 

*खंडाळा तालुक्यातील*  म्हावशी 1, पिसाळवाडी 1, संभाजी चौक खंडाळा 1, भादे 1, शिरवळ 1,

 

*महाबळेश्वर तालुक्यातील* बेल एअर हॉस्पीटल पाचगणी 1, महाबळेश्वर 1,

 

*6 बाधितांचा मृत्यु*

 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष, विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये पुसेगाव ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, कोळेवाडी ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, तसेच उशीरा कळविलेले पिंपरी ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, गोंदावले ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 

*एकूण नमुने -254476*

*एकूण बाधित -51774*  

*घरी सोडण्यात आलेले -49334*  

*मृत्यू -1732* 

*उपचारार्थ रुग्ण-708* 

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...