Tuesday, November 24, 2020

दिनांक. 24/11/2020. जिल्ह्यातील 224 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 224 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 224 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
  सातारा तालुक्यातील सातारा 4, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 3,  कांगा कॉलनी 1, कोडोली 1, पिरवाडी 1,  अतित 7, वडूथ 1, देगाव फाटा 1, नेले 1, अंबवडे 1, सदरबझार सातारा 3, कारंडी 5, गोडोली सातारा 1, मानुर 1, खेड 1, देगाव 1, कृष्णानगर सातारा 1, खोकडवाडी 1, दुघी 1,  गडकर आळी सातारा 1, पाडळी 1, संगम माहुली 1, शिवथर 1,
कराड तालुक्यातील कराड 1, ओगलेवाडी 2, गोळेश्वर रोड कराड 1, विद्यानगर 2, वाखन रोड 1, गोटे 1, कापील 1,
पाटण तालुक्यातील गुढे 1, तारळे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 9,  निंभोरे 1, तिरकवाडी 1, नाईकभोमवाडी 2, जाधववाडी 2, कोळकी 2, साखरवाडी 2, मेटकरी गल्ली फलटण 1, ढवळेवाडी 2, सरडे 1, चौधरवाडी 1, सांगवी 1, लक्ष्मीनगर 2, मलटण 1, वडजल 1, पाडेगाव 1, ढवळ 1, हिंगणगाव 1, गोळीबार मैदान 1, गिरवी नाका 1, फरांदवाडी 1, कोळकी 7, सरडे 1, बरड 1, तरडगाव 1, तारगाव 5, शेरेचीवाडी 3, साते 2, कांबळेश्वर 1, खुंटे 2, राजाळे 1,
 खटाव तालुक्यातील पुसेगाव 4, खटाव 3, वडूज 3, पुसेसावळी 3, येराळवाडी 1, मायणी 3,      
          माण  तालुक्यातील कुळकजाई 1, दहिवडी 5, म्हसवड 4, धामणी 1, गोंदवले खु 2, मार्डी 3, मलवडी 1, राणंद 10, नरवणे 1, सुलेवाडी 1, धुळदेव 1, वरकुटे मलवडी 1, गोंदवले बु 2,
          कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, एकंबे 2, किन्हई 1, एकसळ 2, बोरगाव 1, सुर्ली 2, नांदगिरी 1, रहिमतपूर 3, फडतरवाडी 1,
  जावली तालुक्यातील सरताळे 3, सायगाव 1, मेढा 4,  
वाई तालुक्यातील वाई 1, पाचवड 2, पसरणी 1, आसले 3, शहाबाग 1,  
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, सुखेड 2, शिरवळ 4, भादे 2, मिरर्जे 1, खंडाळा 1, बावडा 1,  नायगाव 1,  
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,
इतर 4, पवारवाडी 1, पळशी 1, राजापुरी 1, धावली 1, बीचुकले 1,  
 बाहेरील जिल्ह्यातील कबनुर 1, पुणे 1,  
   4 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये वेळे ता. सातारा येथील 57 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वर्णे ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, पाडळी ता. सातारा येथील 85 वर्षीय महिला अशा एकूण 4 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -238430
एकूण बाधित -50103  
घरी सोडण्यात आलेले -47122  
मृत्यू -1687
 उपचारार्थ रुग्ण-1294.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...