Tuesday, November 17, 2020

दिनांक. 17/11/2020. जिल्ह्यातील 65 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 65 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
      सातारा तालुक्यातील सातारा 7,बुधवार पेठ 1, सदरबझार 1, ढोणे कॉलनी सातारा 1, करंजे 1, सर्वोदय कॉलनी 1, रविवार पेठ सातारा 4, एमआयडीसी सातारा 2, दिव्यनगरी 1, धावडशी 1,   लिंब 1, कारंडी 1, शिवडी 1, लिंबाचीवाडी 1,  
         कराड तालुक्यातीलकराड 6, वडगाव 1, घारेवाडी 1, मलकापूर 3, कोयना वसाहत 1, विंग 1,  
         पाटण तालुक्यातील पाटण 2, विहे 1, मोरगिरी 1, म्हावशी 1
        फलटण तालुक्यातील साखरवाडी 2,
         खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, वडूज 1,
          माण  तालुक्यातील राणंद 1,
          कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1,
          जावली तालुक्यातील अखाडे 1, भणंग 1, बामणोली 1, केळघर 1,
वाई तालुक्यातीलवाई 1, कवटे 1,  
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, खंडाळा 4,
इतर नंदगाणे 3,
  3 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  दिव्यनगरी ता. सातारा येथील 90 वर्षीय पुरुष, राणंद ता. माण येथील 54 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये चिंचणेर वंदन ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -220614
एकूण बाधित -48957  
घरी सोडण्यात आलेले -44743  
मृत्यू -1646
उपचारार्थ रुग्ण-2568

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...