Tuesday, November 10, 2020

दिनांक. 10/11/2020. जिल्ह्यातील 177 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु ...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 177 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.10 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 177 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
      सातारा तालुक्यातील  सातारा 6, मंगळवार पेठ 2, शुक्रवार पेठ 5, शाहुपुरी 1, सदरबझार 3, बोरगाव 1, लिंब गोवे 1, खिंडवाडी 2, खोकडवाडी 1, आनंदनगर सोसायटी सातारा 1, धनगरवाडी 1, शिंदेनगर सातारा 1, कोंढवे 1, व्यंकटपुरा पेठ सातारा 1, गणेशनगर 1, बुधवार पेठ सातारा 4, अहमदाबाद 1, शनिवार पेठ सातारा 1,खार्शी 1,  
         कराड तालुक्यातील वाकेश्वर रोड 1, विद्यानगर 2, तळबीड 1, वहागाव 1, चचेगाव 1, मलकापूर 3,
         पाटण तालुक्यातील अवर्दे 1, हेळगाव 1, नानेगाव 1, तारळे 3,  
        फलटण तालुक्यातील फलटण 2, कांबळेश्वर 1, कोळकी 1, तरडगाव 2,साखरवाडी 2, आसू 1, पवारवाडी 1,  कसबा पेठ 2, हिंगणगाव 2, लक्ष्मीनगर 1, निंबळक 1,
        महाबळेश्वर तालुक्यातील  पाचगणी 3,
         खटाव तालुक्यातील औंध 2, पुसेगाव 5, सिद्धेश्वर कुरोली 2, खातगुण 4, राजापुर 1, निढळ 1, बुध 1, पडळ 1, वडूज 5, येरळवाडी 1,  उंबरडे 9, नाईकाचीवाडी 4, पुसेसावळी 1,
          माण  तालुक्यातील म्हसवड 2, राणंद 1, दिवड 1, पुळकोटी 3, झगाजवाडी 1, शिंदी बु 1, गोंदवले खु 1, आंधळी 1, दहिवडी 1, बोराटवाडी 1, बिदाल 12,
          कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, बोरगाव 1, रहिमतपूर 3, चिलेवाडी 7, वेळू 1, सुरली 1,दुधी 1, भातमवाडी 1, आर्वी 2,  
जावली तालुक्यातील जावली 1, बामणोली 1, मेढा 1, आनेवाडी 1, मालचौंडी 1, कुसुंबी 3, रायगाव 1, कुडाळ 2,
वाई तालुक्यातील भुईंज 1, उडतारे 1,  आसले 1, केंजळ 1,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, लोणंद 1,
*इतर*2, बादेवाडी 1,  
*बाहेरी जिल्ह्यातील झरे जि. सांगली 1, डांजेघर 1, खानापूर 1
 * 3 बाधितांचा मृत्यु*
  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉसिपटलमध्ये धोंडेवाडी ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष तसेच उशीरा कळविलेले सातारा येथील 71 वर्षीय महिला  अशा एकूण  3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -210859
एकूण बाधित -48155  
घरी सोडण्यात आलेले -43842  
मृत्यू -1621
उपचारार्थ रुग्ण-2692

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...