https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
*जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी*
सातारा दि. 25 ( जि. मा. का) : कोयना धरणात आज 91.31 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 91.19 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 48 नवजा येथे 27 व महाबळेश्वर येथे 27 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 11.17 (95.55), धोम-बलकवडी 3.60 (90.99), कण्हेर – 8.76 (91.32), उरमोडी – 9.27 (96.07), तारळी- 5.48 (93.78), निरा-देवघर 11.58 (98.71), भाटघर-23.44 (99.76), वीर – 9.31 (98.93),
No comments:
Post a Comment