Monday, August 24, 2020

दिनांक 24/08/2020. सुधारीत *जिल्ह्यातील 443 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु*..

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्यातील  443  संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु*

सातारा दि.24 (जिमाका):  जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 443  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेततर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

 

          *कराड* तालुक्यातील हरपळवाडी 1, ओंड 2, कराड 12, हजारमाची 3, आगाशिवनगर 2, मसुर 1, सावडे 2, वाठार 2, जुलेवाडी 1, मंगळवार पेठ 2, खोडशी 1, मलकापूर 1,शनिवार पेठ 1, राजाचे कुर्ले 1, कोयना वसाहत 1, कोडोल 1, शनिवार पेठ 2, रविार पेठ 1, वडगाव हवेली 1, आनंदकाले  1, गुरुवार पेठ 1,  वाघेरी 1, मंगळवार पेठ 1, बेलमाची 1, होटेवाडी 1,उंडाळे 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, बनवडी 2, कराड 1, पाल 1, किवळ 2, बेलवडे बु 3, बनवडी 3, कोपर्डे हवेली 1, शनिवार पेठ 3, उपजिल्हा रुग्णालय 1, गोवारे 1, हजारमाची 1, आगाशिवनगर 3, मलकापूर 2, रेठरे बु 1,

                *सातारा* तालुक्यातील सातारा 3, विलासपूर 4, नागठाणे 1, केसरकर कॉलनी 1, आंबेदरे 3, राजेवाडी निगडी 81, क्षेत्रमाहुली 2, सासपडे 1, धामणी 1 सिंबेवाडी 1, सुपुगडेवाडी 1, रामशेटेवाडी 1, भोसगाव 2, भातमारली 1, शनिवारपेठ 1, बजाज कॉलनी माहुली 1, मंगळवार पेठ 1, सातारा 1, रविवार पेठ 5, खेड 1, आबाचीवाडी 1, यादोगोपाळपेठ 1, कारंडवाडी 3, करंजेपेठ 4, पळशी 2, बोरगांव 1, सदरबझार 1, शुक्रवारपेठ 1, विसावा नाका 1, कोंडवे 1, शाहुपुरी 1, सातारा 1,  गोडोली 1, अतीत 1, पळशी 5, सम्राटनगर 1, मंगळवार पेठ 1, कोडोली 1, शनिवार पेठ 1 , करंजे 1, रविवार पेठ 1, केसरकर पेठ 1, शाहुपुरी  2, सातारा 1, शिवथर 1, कोंढवे 1, धोंडेवाडी 1, अमृतवाडी1, गुरुवार पेठ 1, नागठाणे 1, खोडद 9, नागठाणे 3, अतित 4 , सासपडे 6, अपशिंगे 4, सामेवार पेठ 1, मल्हारपेठ 1, कोंडवे 1, संगमनगर 1, किन्ही 1, सातारा 1, केसरकर पेठ 1, करंजे 1, कुमठे 1, एमआयडीसी 1, मंगळवार पेठ 3, सदरबझार 2, सातारा 2, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सिटीपोलीस लाईन 1, सातारा 1

 

                *खटाव*  तालुक्यातील मायणी 2, पुसेसावळी 3, येनकुळ 1, नांदोशी 2, बुध 2, विसापूर 1, औंध 2, पुसेगाव 1, नेर 4, वडुज 1,  खटाव  4, विसापुर 2, औंध 1, भोसले 2, डिस्कळ 1, पुसेसावळी 1, वेटणे 1, येळीव 1

 

*कोरेगांव*  तालुक्यातील सातारा रोड 4, भक्तवडी 1, चिमणगांव  4, रेवडी 1, बोलेवाडी 1, पिंपोडे बु 8, आंबवडे 1, महाडवेनगर 1,

 

*फलटण*  तालुक्यातील फलटण 1, कोळकी 1, अलगुडेवाडी 1, धुळदेव 1,  मंगळवार पेठ 1, तरडगाव 1,

 

*महाबळेश्वर* तालुक्यातील महाबळेश्वर 5 ,

,

*माण* तालुक्यातील पळसावडी 1, म्हसवड 1, वाडी 1, म्हसवड 18, स्वरुपखानवाडी 3

 

 *पाटण*  तालुक्यातील ढेबेवाडी 2,पाटण 1,  खांडववाडी 2,

 

*खंडाळा*  तालुक्यातील शिरवळ 3, केसुर्डी 1, लोणंद 7, संभाजी चौक 1, सुखेड 1, हराळी 1, अजनुज 1, भादे 3, जावले 1, शिंदेवाडी 1, शिवाजीनगर 2,

 

*वाई*  तालुक्यातील भुईंज 3, सुरुर 1 , उडतारे 6, वेलंग 4, पाचवड 4, आसले 3, शेलारवाडी 4, वहागांव 3, वाई 1, बावधन 6, कवठे 2, सोनगीरवाडी 1, पाचवड 1, दह्याट 1, बावधन नाका 1, यशवंतनगर 1,  उडतारे 1, जांभ 1,

 

*इतर* 5

जाधववाडी 1,

 

*9 बाधितांचा मृत्यु*

                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे  ओंड ता. कराड येथील 51 वर्षीय पुरुष, सोळशी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 68 वर्षीय महिला, चोरे ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये तामाजाई नगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, बनवडी ता. कराड येथील 79 वर्षीय पुरुष, विक्रमनगर पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 71 वर्षीय पुरुष, तासगाव ता. सातारा येथील 30 वर्षीय महिला असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...