Tuesday, March 2, 2021

दिनांक. ०३/०३/२०२१. 131 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
131 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु
 सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 131 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, शुक्रवार पेठ 2,  मल्हार पेठ 1,कर्मवीरनगर 1,संभाजीनगर 1, शाहुनगर 1, गोडोली 1,कालावडे 1, कुसवडे 3, शेंद्रे 1, देगाव 1,
कराड तालुक्यातील कराड 7, रविवार पेठ 1, मलकापूर 1, बामणवाडी 1, काले 1, शाळगाव 1,
फलटण तालुक्यातील फलटण 2,  गिरवी नाका 2, विवेकानंदनगर 2,  शिंगणापूर रोड फलटण 1, वाठार निंबाळकर 1, अद्रुड 1, सुरवडी 1, मिरगाव 1, धावलेवाडी 1, मलटण 2, पाडेगाव 1, तरडगाव 1, मलवडी 1,
खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, तांबवे 1, नेट 1, पांढरवाडी 1, वडूज1, वरुड 1, मांडवे 2, येलमारवाडी 1,
माण तालुक्यातील पळशी 9, दहिवडी 14, मार्डी 5, गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु 1, राजवडी 1
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, शिरढोण 1, काने 1, वाठार 8, सर्कलवाडी 3, जळगाव 2, दुघी 5, धामणेर 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1,
वाई तालुक्यातीलवाई 1, खानापूर 1,
महाबळेश्वर तालुक्यातीलपाचगणी 1,
* इतर* हवेली कोपर्डे 1, अरडगाव 1,

1 बाधिताचा मृत्यु
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये हणमंतवाडी येवती ता. कराड येथील 69 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -349695
एकूण बाधित -59183  
घरी सोडण्यात आलेले -55871  
मृत्यू -1857
उपचारार्थ रुग्ण-1455

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...