https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 33 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु
सातारा दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 33 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1, गुरुवार पेठ 1, तामजाई नगर 1, चिंचणेर 1, विलासपूर 1,
कराड तालुक्यातील विंग 1, इंदोली 1,
फलटण तालुक्यातील भडकमकरनगर 1, वडजल 1, चौधरवाडी 1,
माण तालुक्यातील दहिवडी 1, गोंदवले 4, माहिमगड 1, बिदाल 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, तांदुळवाडी 1, गाळेवाडी 1, एकसळ 1,
जावली तालुक्यातील डांगेघर 2, हातगेघर 2, कुडाळ 2
वाई तालुक्यातील पांडे 2, धोम कॉलनी 2
बाहेरी जिल्ह्यातील साखराळे वाळवा, जि. सांगली 1, शाहुवाडी जि. कोल्हापूर 1.
7 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये जांभे ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शनिवार पेठ, सातारा येथील 79 वर्षीय पुरुष तसेच उशीरा कळविलेले पद्मावती नगर ता. फलटण येथील 52 वर्षीय पुरुष, शिंदी ता. माण येथील 66 वर्षीय पुरुष, बाराटेवाडी ता. माण येथील 80 वर्षीय पुरुष, दहिगाव ता. माळशिरस सोलापूर येथील 68 वर्षीय महिला असे एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादतम्यान मृत्यू झाला असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -205774
एकूण बाधित -47787
घरी सोडण्यात आलेले -43638
मृत्यू -1610
उपचारार्थ रुग्ण-2539

No comments:
Post a Comment