*जिल्ह्यातील 271 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु*
सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 271 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 28, सदरबझार 4, मंगळवार पेठ 4, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 3, बुधवार पेठ 3, करंजे 2,मल्हार पेठ 2, प्रतापगंज पेठ 1, गोडोली 3, शाहुपरी 2, मोरे कॉलनी 1, मालगाव 1,सदर बझार 2, सावंत कॉलनी सातारा 1, वर्णे 1, पिंपरी 1, अतित 3, निनाम 1, पाडळी 1, शिवथर 1, कृष्णानगर सातारा 1, अपशिंगे 1, आसगाव 1, जिहे 1, पानमळेवाडी 1, भोसे 1, वाढे 1, पाटखळ 2, बसाप्पाचीवाडी 1, मांड्रे 1, कामठी 1, सातारा रेल्वे स्टेशन 1, गावडी 7, तारळे 2, नुने 1, कळंबे 2, वैराटनगर 1, वडगाव 1, बिजवडी 1, गजानन सोसा. 1, लक्ष्मीनगर 1, काळुबाई नगर 1,यशोदा जेल 5,
*कराड तालुक्यातील* कराड 2, शनिवार पेठ 1, बनवडी 1, विद्यानगर 1, मलकापूर 5, आगाशिवनगर 1, रेठरे बु 1, काले 1, केसे 1, आयतावडे बु 1, विहे 1, कर्वे 1, सैदापूर 1, जाखीनवाडी 1, अरेवाडी 1, शेरे 1, मसूर 4, केसरकर पेठ सातारा 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 1, वडले 1, कोळकी 3, नवा मळा 1, पिप्रद 1, तरडगाव 1, टाकुबाईचीवाडी 1, सांगवी 1, सालपे 1, काळज 1, पाडेगांव 1,तडवळे 1, सासवड 1,
*वाई तालुक्यातील* वाई 1,अनावडी 2, आसले 1, जांब 2, भुईंज 2, चाहुर 1, दत्तनगर 1, शेंदुरजणे 2, किकली 2, सह्याद्रीनगर 1, यशवंतनगर 1, वसंत नगर 1, कवठे 3, फुलेनगर 1,
*पाटण तालुक्यातील* ढेबेवाडी 1, मारुल 1,
*खंडाळा तालुक्यातील* भोळी 1, लोणंद 3, भादवडे 1, शिरवळ 3, संभाजीनगर 1, अहिरे 2, भादे 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पागचणी 1, महाबळेश्वर 1,
*खटाव तालुक्यातील* पुसेगाव 1, पुसेसावळी 2, कातरखटाव 1, वडूज 2, नेर 3, वावरहिरे 1, तडवळे 1, मायणी 3, ललगुण 1,
*माण तालुक्यातील* मलवडी 2, बीदाल 1, म्हसवड 3, बोराटवाडी 2, शिंदीखर 1, दहिवडी 1, बिदर 1, दहिवडी 1, गोंदवले बु. 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, अपशिंगे 1, सातारा रोड 2, खेड 4, पिंपरी 2, सासुर्वे 1, सायगाव 1, रहिमतपूर 9, भातमवाडी 2, कुमठे 3, वाठार किरोली 3, पवारवाडी 1, चिंचली 1,
*जावली तालुक्यातील* कुसंबी 4, कुरोलशी 1, म्हाते खु. 2, सोमर्डी 1, भोगवली 6, म्हाते 7,
*इतर* बोमणवाडी 1, गारवडे 2, मद्रे 1, वाखरी 1, साई प्लाझा 2,
बाहेरील जिल्हा- रेठरे ता. वाळवा 1, नेरले ता. वाळवा 1,
*7 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या खिंडवाडी ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, चौर खेड ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, कळंबे ता. सातारा येथील 69 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दिवड ता. माण येथील 50 वर्षीय पुरुष, अदित्यनगरी ता. सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ पोवई नाका ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, वाडे ता. सातरा येथील 69 वर्षीय पुरुष, अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*घेतलेले एकूण नमुने --168785*
*एकूण बाधित --42969*
*घरी सोडण्यात आलेले --34774*
*मृत्यू --1415*
*उपचारार्थ रुग्ण-6780*
No comments:
Post a Comment