Thursday, August 13, 2020

दिनांक 14/08/2020. *गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 42.78 मि.मी. पाऊस*/ *जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
           *गेल्या 24 तासात जिल्ह्यात  एकूण                  सरासरी  42.78 मि.मी. पाऊस*

सातारा, दि. 14 ( जिमाका ) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  42.78 मि.मी. पाऊस झाला आहे.

            जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा 72.53  (600.67)  मि. मी., जावली – 70.18 (1005.56) मि.मी. पाटण – 46.00 (937.63) मि.मी. कराड – 23.38 (429.07) मि.मी., कोरेगाव – 33.33 (392.83) मि.मी. खटाव – 29.66 (340.06)  मि.मी.  माण – 13.57 (291.57) मि.मी., फलटण – 10.44 (280.62) मि.मी. खंडाळा – 20.54  (340.70)  मि.मी. वाई – 32.29 (532.97) मि.मी.  महाबळेश्वर – 181.93 (3437.18)  याप्रमाणे आजपर्यंत एकूण  8588.87  मि.मी. तर सरासरी. 780.81 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

 *जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी*

सातारा दि. 14  ( जि. मा. का) : कोयना धरणात आज 77.26 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 77.17  इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 112 नवजा येथे 122  व महाबळेश्वर येथे  177 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 7.92 (67.78), धोम -बलकवडी- 3.52 (88.78), कण्हेर – 7.85 (81.85), उरमोडी – 8.92 (92.41), तारळी- 4.60 (78.74), निरा-देवघर 7.25 (61.83), भाटघर- 17.40 (74.03), वीर – 9.20 (97.85).


No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...