Friday, June 19, 2020

13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह.

सातारा दि. 19 ( जि. मा. का ) :  कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 13 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

        यामध्ये   पाटण  तालुक्यातील शेजवलवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील  24 वर्षीय महिला, धामणी येथील 21 वर्षीय तरुण

            कराड तालुक्यातील चिकली येथील 69 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरुष, हिंगनोळे येथील 54 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 50,45, 54 व 79  वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला,

            जावली तालुकयातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला,

            सातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...